एकूण 22 परिणाम
फेब्रुवारी 08, 2017
नवी दिल्ली - माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याबद्दल वक्तव्य करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धटपणा दाखवून दिला आहे, अशी जोरदार टीका काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी केली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाला उत्तर देताना नरेंद्र मोदी यांनी मनमोहनसिंग...
फेब्रुवारी 08, 2017
नवी दिल्ली - नोटाबंदीचा निर्णय हा ऐतिहासिक आहे. हा निर्णय जगाच्या अभ्यासाचा विषय ठरु शकतो. इतक्‍या मोठ्या निर्णयाचे परिणाम समजून घेण्यास वेळ लागू शकतो. नोटाबंदीच्या निर्णयामध्ये देशाचे भले करण्याची क्षमता असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. राष्ट्रपती प्रणव...
फेब्रुवारी 04, 2017
मुंबई - सत्तेचे गणित जुळवताना शिवसेना, भाजपमध्ये घराणेशाहीला ऊत आला आहे. आमदार, खासदारांनी त्यांच्या मुलांना, पत्नीला निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी पत्नीसह वहिनीलाही उमेदवारी मिळवून दिली आहे; तर पती-पत्नी आणि बाप-लेक असेही निवडणुकीतच्या मैदानात उतरले आहेत....
फेब्रुवारी 01, 2017
नवी दिल्ली- देशाच्या सर्वोच्च पदावरून आपले अखेरचे संसदीय अभिभाषण करणारे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा धीरगंभीर आवाज, सरकारी योजनांच्या प्रत्येक उल्लेखासरशी सत्तारूढ बाजूने होणारा बाकांचा गजर आणि नोटाबंदी व "सर्जिकल स्ट्राइक'सारख्या मुद्द्यांवर जोरजोरात बाके वाजविणारे...
जानेवारी 31, 2017
नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलेले अभिभाषण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' असल्याची टीका समाजवादी पक्षाने केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव यांनी राष्ट्रपतींच्या...
जानेवारी 31, 2017
नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे अभिभाषण संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. रोजगारनिर्मिती करण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका गांधी यांनी केली. गांधी...
जानेवारी 31, 2017
नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे अभिभाषण सुरू असताना खासदार इ अहमद यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रपतींचे अभिभाषण सुरू असताना अहमद यांची प्रकृती बिघडली. संसदेतील कर्मचाऱ्यांनी प्रथम...
जानेवारी 07, 2017
कोलकाता -  पक्षातील दोन नेत्यांना अटक झाल्याने व्यथित झालेल्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. देशाला वाचवण्यासाठी मोदी यांना पदावरून हटवून राष्ट्रीय सरकार स्थापन करावे, अशी मागणी त्यांनी राष्ट्रपती प्रणव ...
जानेवारी 06, 2017
नवी दिल्ली - "नोटाबदलीमुळे काळा पैसा आणि भ्रष्टाचार रोखला जाणार असला तरी अर्थव्यवस्था तात्पुरती मंदवणार आहे. याच्या दीर्घकालीन परिणामी गरिबी कमी होणार असली, तरी गरीब माणसाला त्यासाठी फार काळ वाट पाहणे शक्‍य होणार नाही आणि त्याला तत्काळ दिलासा देण्याची आवश्‍यकता आहे, '' असे मत राष्ट्रपती ...
जानेवारी 05, 2017
नवी दिल्ली -ा राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर लागू झालेल्या आचारसंहितेमुळे अर्थसंकल्पाच्या सादरीकरणावरून नवी चर्चा सुरू झाली आहे. कॉंग्रेससह 16 पक्षांनी आचारसंहितेच्या काळात (ता. 1 फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर करण्यास विरोध दर्शविला असून, याबाबत राष्ट्रपती, तसेच निवडणूक आयोगाकडे...
डिसेंबर 29, 2016
त्रिवेंद्रम (केरळ) : शंका, मतभेद आणि प्रतिकार करण्याची अभिव्यक्ती हे लोकशाहीच्या रक्षणातील महत्त्वाचे स्तंभ असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले आहे. इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलताना मुखर्जी म्हणाले, "सामाजिक, सांस्कृतिक,...
डिसेंबर 26, 2016
एखादी संस्था टिकविण्यासाठी फक्त एकच आवश्‍यकता असते, ती म्हणजे- एक व्यक्ती, जिचा भूतकाळ नाही आणि जी भविष्याप्रति हावरट नाही. या आठवड्याचे "राष्ट्रहिताच्या नजरेतून' बघून वाङ्‌मयचौर्य पकडण्यात वाक्‌बगार असलेल्या एखाद्याचे डोळे चमकू शकतात. पण, त्याचा हा आनंद अल्पकाळ टिकण्याची शक्‍यता अधिक आहे....
डिसेंबर 09, 2016
संसद कामकाज होऊ न देण्याचे "सर्वपक्षीय समभावा'चे वर्तन लोकशाही परंपरांच्या मुळावरच आघात करणारे आहे. जनतेने संसदेत पाठवले आहे, ते आपल्या व्यथा-वेदनांची चर्चा करण्यासाठी हे लोकप्रतिनिधींनी विसरता कामा नये. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे किमान 15 दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या...
डिसेंबर 03, 2016
रिझर्व्ह बॅंकेचा साधा निर्णय सुद्धा पटकन मागे घेतला जात नाही. मग नोटाबंदीसारखा अर्थव्यवहारात आमुलाग्र परिणाम करणारा निर्णय कसा काय मागे घेतला जाऊ शकतो. समजा उद्या हा निर्णय मागे घेतला तर उडणाऱ्या हलकल्लोळाला कोण जबाबदार? मुळात निर्णय मागे घेता येणे अत्यंत अवघड ? मग ममता बॅनर्जी अशी मागणी कशी करू...
डिसेंबर 02, 2016
रिझर्व्ह बॅंकेचा साधा निर्णय सुद्धा पटकन मागे घेतला जात नाही. मग नोटाबंदीसारखा अर्थव्यवहारात आमुलाग्र परिणाम करणारा निर्णय कसा काय मागे घेतला जाऊ शकतो. समजा उद्या हा निर्णय मागे घेतला तर उडणाऱ्या हलकल्लोळाला कोण जबाबदार? मुळात निर्णय मागे घेता येणे अत्यंत अवघड ? मग ममता बॅनर्जी अशी मागणी कशी करू...
नोव्हेंबर 28, 2016
पाटणा - केंद्राच्या एक हजार आणि पाचशेच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिल्याने आज (ता. 28) आयोजित केलेल्या बंदपासून आणि 30 नोव्हेंबरला तृणमूल कॉंग्रेसने आयोजित केलेल्या धरणे आंदोलनापासून संयुक्त जनता दलाने दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले असून,...
नोव्हेंबर 26, 2016
नवी दिल्ली : केंद्र सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय साहसी असून, यामुळे काळ्या पैशाविरोधातील लढ्याला निश्‍चित मदत मिळेल, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज स्पष्ट केले.  या निर्णयाची पाठराखण करतानाच नितीशकुमार म्हणाले, ""नोटाबंदीचा निर्णय म्हणजे एक साहसी पाऊल म्हणावे लागेल. या निर्णयावरून...
नोव्हेंबर 25, 2016
नवी दिल्ली : नोटाबंदीचा निर्णय केंद्र सरकारने मागे घ्यावा, या मागणीसाठी तृणमूल कॉंग्रेसचे नेते रस्त्यावर उतरले असून, या संदर्भात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन चर्चा केली. या निर्णयाविरोधात तृणमूल कॉंग्रेसने सुरू केलेले आंदोलन आज...
नोव्हेंबर 24, 2016
राजधानीत शक्तिप्रदर्शन; 'आक्रोश दिवस' पाळणार नवी दिल्ली - नोटाबंदीवरून संसदेत आणि संसदेबाहेर सुरू असलेल्या संग्रामात एकजूट झालेल्या चौदा विरोधी पक्षांच्या 200 हून अधिक खासदारांनी आज शक्तिप्रदर्शनाद्वारे मोदी सरकारविरुद्ध आवाज बुलंद केला. पाठोपाठ, तृणमूल कॉंग्रेसनेही जंतरमंतरवर स्वतंत्रपणे आंदोलन...
नोव्हेंबर 20, 2016
नवी दिल्ली - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आदींसह कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अभिवादन केले. सफदरजंग रोडवरील त्यांच्या घरी सर्व मान्यवरांनी तर पंतप्रधान...