एकूण 37 परिणाम
जून 07, 2019
कोल्हापूर - विद्यार्थ्यांचा शालेय वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधन वृत्ती वाढीस लागली पाहिजे. देशातील अव्वल संशोधन केंद्रांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश व्हावा, यासाठी येथे लवकरच नॅशनल स्टुडंट रॉकेट लाँचिंग सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक १०० एकर जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा...
मे 12, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज (ता. 12) मतदान होईल. चार केंद्रीय मंत्री, तीन माजी मुख्यमंत्री, दोन प्रदेशाध्यक्ष आणि पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेशमधील दोन मंत्री या टप्प्यात भाग्य आजमावत आहेत. अंतिम टप्प्यासाठी 19 मे रोजी मतदान होणार असून, 23 मे रोजी मतमोजणी होईल. या सहाव्या...
एप्रिल 08, 2019
पणजी : गोव्यात होणाऱ्या विधानसभेच्या तीन पोटनिवडणुका आणि लोकसभेच्या दोन्ही निवडणुका  भाजप जिंकणार आहे.प्रचाराच्या दुसऱ्या फेरीची सांगता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 तारीखच्या जाहीर सभेने होणार आहे.त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील प्रचार फेरी सुरु होणार आहे.सगळीकडे भाजपचे वातावरण असून केंद्रात देखील...
मार्च 25, 2019
मालवण - पारंपरिक मच्छीमारांना फसविण्याचे काम विद्यमान व माजी खासदारांकडून होत आहे. स्वाभिमानचे संस्थापक आणि तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी गेली १५ वर्षे पर्ससीननेटच्या मासेमारीचा प्रश्‍न प्रलंबित ठेवत मच्छीमारांना देशोधडीला लावण्याचे काम केले. सध्याच्या सत्ताधाऱ्यांनीही निवडून येण्यासाठी...
फेब्रुवारी 08, 2019
नवी दिल्ली: भारतरत्न म्हणजे ब्राह्मण व सवर्णणांचा क्लब आहे, असे वादग्रस्त वक्तव्य एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. भारतरत्न पुरस्कारावरून ओवेसी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकारने नुकतीच माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, भूपेन हजारिका आणि...
जानेवारी 28, 2019
मुंबई - "स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नशिबी पुन्हा काळे पाणी,' अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली.  केंद्र सरकारने जाहीर केलेल्या भारतरत्न पुरस्कार मानकऱ्यांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव नसल्याबद्दल राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. "भारतरत्न नक्की कुणाला? आज...
डिसेंबर 30, 2018
लखनौ : उत्तर प्रदेश सरकारचे सचिवालय असलेल्या लोकभवनमध्ये दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा 25 फुटी पुतळा उभारणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी केली.वाजपेयी यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात योगी आदित्यनाथ बोलत होते. कार्यक्रमाला...
डिसेंबर 22, 2018
मलकापूर : वन्य प्राण्यांकडुन शेतीच्या होणाऱ्या नुकसान भरपाईमध्ये दुप्पट वाढ केली आहे. ती मदत तातडीने मिळावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र ती वेळेत न मिळाल्यास शेतकऱ्यांना व्याजासह भरपाई देण्याचा कायदा करणार आहे, अशी घोषणा वननंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी केली.  मलकापुर (जि.सातारा) येथे...
नोव्हेंबर 30, 2018
पणजी (गोवा) : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोपावेळी केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीवर समाजमाध्यमातून टीका होऊ लागली आहे. त्यातच त्यांचे पूत्र सिद्धेश नाईक यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री मंत्री राजवर्धनसिंग राठोड यांना ट्‌विटरवरून धारेवर धरले...
नोव्हेंबर 06, 2018
अक्कलकोट : सीएम स्पर्धेत खेळाडूंनी विजयासाठी संघर्ष करावा,महाराष्ट्रातील युवक वर्ग भरकटत जाण्यापेक्षा चांगल्या मार्गाने जावेत आणि त्यांच्या जीवनात चांगले दिवस यावेत यासाठी स्पर्धेत भाग घ्यावा. पालकांनी आपल्या मुलांना या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवृत्त कारावेत आणि त्यांचे भविष्य आणि राज्य व...
ऑक्टोबर 03, 2018
अक्कलकोट - 'मेरा बूथ सबसे मजबूत हर बूथ भाजपा युक्त' चा नारा देत भारतीय जनता पक्षाच्या अक्कलकोट शहर व ग्रामीण भागातील बूथ कार्यकर्त्यांना एक दिवसीय प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आज संपन्न झाला.  अक्कलकोट येथील लोकापुरे मल्टिपर्पज हॉल येथे झालेल्या या प्रशिक्षणास सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री...
जुलै 19, 2018
दिघंची - दिघंची येथे चार माकडांनी बाजारपेठेतील दुकांनात धुमाकुळ घातला. तीन माकडांनी एक माकडावर हल्ला चढवला त्यात स्वतः चा जीव वाचण्यासाठी त्या माकडाने एका दुकानाचा आसरा घेतला. त्या दुकानात भीतीने त्याने तब्बल 2 तास ठिय्या मांडला. त्याआधी तीन चार दुकानात या चार माकडांनी धुमाकूळ घातला. अचानक घडलेल्या...
जून 10, 2018
नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पुन्हा राजकारणात येणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. तसेच शिवसेनेने त्यांना 2019 च्या पंतप्रधानपदाचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली होती. त्यावर आज प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा ...
जून 09, 2018
नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर विरोधकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यानंतर आता 'एमआयएम'चे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, "संपूर्ण आयुष्य...
मे 29, 2018
पोहेगाव( नगर) : खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली निळवंडे पाटपाणी कृतिसमितीच्या एका शिष्टमंडळाने काल (सोमवार) केंद्रीय जल आयोगाचे चेअरमन एस. मसूद हुसैन, तसेच तांत्रिक सल्लागार समितीचे संचालक सी. के. एल. दास व केंद्रीय जल आयोगाचे संचालक नित्यानंद मुखर्जी यांची भेट घेतली. येत्या...
मे 26, 2018
पणजी  : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त घेण्यात येणारे आंतरराष्ट्रीय योग संमेलन यंदा पणजी लगतच्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये घेण्यात येणार आहे. प्रथमच हे संमेलन गोव्यात भरवण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी आज येथे पत्रकार...
मार्च 26, 2018
जालना: केंद्र सरकारने राज्यातील बंद असलेली विमानतळे नव्याने सुरू केल्याने देशातील उद्योजकांनी यावर्षी 900  नवीन विमाने खरेदी करण्याचा विदेशी कंपनीशी करार आहे. त्यामुळे  पुढील काळात सामान्य नागरिकांसाठी देशांतर्गत विमानसेवा कमी दरामध्ये उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार...
फेब्रुवारी 12, 2018
रत्नागिरी - शहरातील शिवाजीनगर येथील पावसकर नर्सिंग होमचा परवाना चौकशी होईपर्यंत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर यांनी तात्पुरता रद्द केला आहे. या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पत्नी ज्ञानदा पोळेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असा आरोप इलेक्‍ट्रॉनिक...
डिसेंबर 19, 2017
सातवीपासूनच कामे करून स्वतःचे खर्च भागवत होतो. अशीच एकाकडे छायाचित्रणाची कला शिकलो. पण कुठेच स्थिरता येत नव्हती. गुरूदेवांनी आशीर्वाद दिला आणि पुन्हा याच कलेवर लक्ष केंद्रित केले. एका कार्यक्रमाची छायाचित्रे काढून मी माझ्या स्टुडिओत परतलो. संगणकावर छायाचित्रे उतरवून घ्यायला सुरवात केली. तोच अचानक...
ऑक्टोबर 18, 2017
आटपाडी - आटपाडी तालुक्‍यात निवडणूक लागलेल्या २१ ग्रामपंचायतींपैकी दहा ग्रामपंचायती ताब्यात ठेवून भाजपने वर्चस्व राखले. तर कडवी झुंज देऊन आठ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने भगवा फडकवला. अन्य तीन ठिकाणी संमिश्र आघाड्याची सत्ता आली. तालुक्‍यात २६ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यातील पाच बिनविरोध...