एकूण 21 परिणाम
जानेवारी 02, 2019
दौंड (पुणे)  : अभिरंग महाएकांकिका स्पर्धेत सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा पुरस्कार नगर येथील तुमचं आमचं या संस्थेने सादर केलेली 'लाली'ने पटकावला तर टिटवाळा येथील गंधर्व कलाधारा संस्थेने सादर केलेली 'रेनबोवाला' ही एकांकिका उपविजेती ठरली. परिस्थिती व विविध कारणांमुळे संत्रस्त झालेल्या युवा मनांची स्वप्ने...
ऑक्टोबर 30, 2018
सध्या बॉलीवूडमध्ये बायोपिक चित्रपटांचा सिलसिला सुरू अाहे. अंतराळवीर राकेश शर्मा यांचा बायोपिकही येतोय. शर्मा यांची मुख्य भूमिका कोण साकारणार त्याबाबत उत्सुकता होती. परफेक्‍शनिस्ट आमिर खान लीड रोलमध्ये असल्याची चर्चा अगदी सुरुवातीपासूनच होती; पण आता किंग खान शाहरूखचं नाव पुढे आलंय. आमिरने आपल्या...
जून 05, 2018
मुंबई : बॉलीवूड अभिनेता अरमान कोहली याच्या विरोधात प्रेयसीला मारहाण केल्याचा गुन्हा मुंबईच्या सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  फॅशन स्टायलिस्ट बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीची प्रेयसी निरु रंधवा हिने आरोप केला आहे की, कोहलीने तिचे केस ओढले आणि तिला मारहाण केली. यासोबतच तिच्या...
मे 14, 2018
करण जोहरचा 'कॉफी विथ करण' हा जरासा हटके असणारा सेलिब्रिटी टॉक शो बघता बघता प्रेक्षकांमध्ये इतका भाव खाऊन गेला की, आता या टॉक शोचा सहावा सीझन या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये या शोचे चित्रीकरण सुरू करण्यात येईल आणि ऑक्‍टोबरमध्ये हा शो प्रेक्षकांना पाहता येणार आहे....
एप्रिल 29, 2018
चित्रपटसृष्टीमध्ये त्वरित प्रसिद्धी, पैसा, यश हवं असणाऱ्यांची संख्या कमी नाही. नेमकी हीच गोष्ट जाणून असणारे आणि त्याचा फायदा घेणारेही या व्यवसायात दबा धरून बसलेले आहेत. मुलींना ‘कॉम्प्रमाइज’ करण्याची थेट ऑफर दिली जाते आणि ‘स्ट्रगल’ असह्य झालेले ती स्वीकारून ‘कास्टिंग काऊच’च्या जाळ्यात ओढले जातात......
जानेवारी 18, 2018
सटाणा (नाशिक) : प्रदूषणविरहीत, सुरक्षित असलेले आणि कमी खर्चाचे 'ब्लोअर स्प्रेयर' हे कीटकनाशक फवारणी यंत्र बनवणाऱ्या येथील राजू इंजिनिअरींग व सी. के.फर्म्सचे संचालक राजेंद्र छबुलाल जाधव यांच्या संशोधक कार्याची दखल जगाने घेतली आहे. आघाडीचा अभिनेता अक्षय कुमारनेही त्यांच्या या संकल्पनेला सलाम केला...
जानेवारी 18, 2018
औरंगाबाद - पाचव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास गुरुवारपासून (ता.१८) प्रारंभ होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात जगभरातील विविध भाषेतील विविध धाटणीचे तीस सिनेमे दाखविण्यात येणार आहे. सात सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटांना एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रोझोन मॉलमधील...
जानेवारी 14, 2018
औरंगाबाद : जगभरातील व देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणार्‍या पाचव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून दि. 18 ते 21 जानेवारी 2018 या दरम्यान हा महोत्सव आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल, औरंगाबाद येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील...
जानेवारी 14, 2018
औरंगाबाद - पाचव्या औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला १८ जानेवारीपासून आयनॉक्‍स थिएटरमध्ये सुरवात होणार आहे. या चारदिवसीय महोत्सवात दाखविण्यात येणाऱ्या २७ चित्रपटांचे वेळापत्रक संयोजकांनी जाहीर केले आहे.  नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे आयोजित चित्रपट...
नोव्हेंबर 15, 2017
शास्त्रीय संगीताची परंपरा वाढीस लागावी यासाठी ‘खल्वायन’ रत्नागिरी संस्थेने संगीत नाटकांचे उत्तम प्रयोग करून आपला आलेख उंचावत ठेवला आहे. याआधी गद्य नाटकातून एक कप चहासाठी, चिनूचे घर, प्रश्‍न तुमच्या निर्णयाचा अशी दर्जेदार नाटके स्पर्धेत केली. नवोदित, बालकलाकार तसेच तरुणाईला वाव मिळावा, यासाठी...
ऑक्टोबर 27, 2017
चरणदास चोर चित्रपट होणार 22 नोव्हेंबरला प्रदर्शित    मुंबई :  ज्या आठवड्यात एखादा मोठा हिंदी सिनेमा प्रदर्शित होतो, त्याच आठवड्यात सोडा पण त्याच्या आजुबाजुच्या आठवड्यातही मराठी सिनेमा प्रदर्शित होताना दिसत नाही. आधीच थिएटर्स आणि शोज् मिळविताना मारामारी होत असताना मोठ्या हिंदी सिनेमा समोर कसे यायचे...
ऑक्टोबर 23, 2017
मुंबई - 'लीडर', "हम हिंदुस्थानी' आदी चित्रपटांचे दिग्दर्शक राम मुखर्जी (वय 84) यांचे आज पहाटे निधन झाले. रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना मुंबईच्या ब्रीच कॅंडी इस्पितळात दाखल करण्यात आले; परंतु उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी कृष्णा, मलगा राजा,...
ऑक्टोबर 22, 2017
मुंबई : लीडर, हम हिंदूस्थानी आदी चित्रपटांचे दिग्दर्शक राम मुखर्जी यांचे आज सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास निधन झाले. रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना मुंबईच्या ब्रीच कॅंडी इस्पितळात दाखल करण्यात आलं. परंतु डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. 60 च्या दशकात त्यांनी बनवलेले लीडर...
जुलै 24, 2017
राष्ट्रपती भवनात प्रीमियरसाठी नाशिकमधील मायलेकींची उपस्थिती नाशिक - ‘लाल किले से आई आवाज, ढिल्लन-सहगल-शाहनवाज’, ‘लाल किला तोड दो, ढिल्लन-सहगल-शाहनवाज को छोड दो!’ १९४५ मध्ये गल्लोगल्ली उठलेल्या या आवाजाने लाल किल्ल्याच्या भिंती हलवल्या होत्या. हाच आवाज ‘पानसिंह तोमर’चे दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया...
जून 30, 2017
इवलिन शर्माने बॉलीवूडमध्ये अनेक दिग्दर्शक, निर्मात्यांबरोबर काम केलं आहे. डेव्हिड धवन, रमेश सिप्पी, दिव्या कुमार खोसला, अयान मुखर्जी, इम्तियाज अली यांच्याबरोबर तिने काम केलं आहे. मैं तेरा हिरो, नौटंकी साला, यारियां, ये जवानी है दिवानी आणि जब हॅरी मेट सेजल या चित्रपटांसाठी तिने काम...
एप्रिल 24, 2017
नवी दिल्ली - प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक व अभिनेते कसिनाधुनी विश्‍वनाथ यांना 2016 वर्षामधील मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा माहिती व प्रसारण मंत्रालयाने आज (सोमवार) केली. सुवर्ण कमळ , शाल व 10 लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. विश्‍वनाथ यांना येत्या 3 मे...
एप्रिल 15, 2017
"बेगम जान' हा चित्रपट देशाच्या फाळणीच्या वेळी घडलेल्या एका घटनेची गोष्ट सांगत तिला आजच्या काळाशी जोडतो, "वह सुबह हमीसे आयेगी,' असं सांगत महिलाशक्तीला सलामही करतो. भारत-पाक सीमेवरील एका कोठ्यामध्ये घडणाऱ्या कथेमध्ये नाट्य ओतप्रोत भरलेलं आहे आणि दिग्दर्शक श्रीजीत मुखर्जी यांनी ते...
एप्रिल 14, 2017
मुलांवरील अभ्यासाचे दडपण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. पालकांच्या मुलांकडून अपेक्षाही वाढलेल्या आहेत. या स्पर्धेच्या युगात ही मुले आपापल्या परीने अभ्यास करीत आहेत. आपल्या बुद्धिकौशल्यानुसार गुण मिळवीत आहेत. परंतु पालकांच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे कधी कधी हीच मुले तणावाखाली वावरत आहेत. खरे तर,...
मार्च 22, 2017
पुणे - '‘मी स्वतःला कधीही एका इमेजमध्ये बांधून ठेवले नाही व त्यामुळेच मला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करायला मिळतात. माझ्या आगामी ‘बेगम जान’मधील भूमिका एका शक्तिशाली महिलेची असून, अशी महिला मी पडद्यावर किंवा प्रत्यक्ष आयुष्यातही पाहिलेली नाही. अनेक छटा असल्यानेच मी ही भूमिका स्वीकारली,’’ असे...
फेब्रुवारी 07, 2017
अमिताभ बच्चन व राणी मुखर्जी यांची मुख्य भूमिका असलेल्या "ब्लॅक' या चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त बिग बी यांनी आपल्या ब्लॉकवरून ब्लॅक चित्रपटावेळी घडलेल्या काही गोष्टींना उजाळा दिला. त्यात अमिताभ बच्चन यांनी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी याच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत....