एकूण 72 परिणाम
मे 21, 2019
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज (ता. 19) 28वी पुण्यतिथी. आज सकाळी राजीव गांधींचे स्मृतीस्थळ असलेल्या वीरभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वद्रा, त्यांचे पती रॉबर्ट वद्रा, माजी राष्ट्रपती प्रणव...
एप्रिल 09, 2019
राष्ट्रवादाची धून आळविणारा आणि मध्यमवर्गाला आकृष्ट करण्याचा प्रयत्न करणारा जाहीरनामा भाजपने तयार केला आहे. त्यात खूप मोठी आश्‍वासने दिली आहेत. मात्र, कळीच्या प्रश्‍नांवर मौन पाळण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या...
एप्रिल 08, 2019
पणजी : गोव्यात होणाऱ्या विधानसभेच्या तीन पोटनिवडणुका आणि लोकसभेच्या दोन्ही निवडणुका  भाजप जिंकणार आहे.प्रचाराच्या दुसऱ्या फेरीची सांगता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 तारीखच्या जाहीर सभेने होणार आहे.त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील प्रचार फेरी सुरु होणार आहे.सगळीकडे भाजपचे वातावरण असून केंद्रात देखील...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली : लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सगळ्या पक्षांमध्ये लगबग सुरू झाली ती उमेदवारी कोणायला मिळायला पाहिजे, प्रचारसभा यांची. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी आज (ता. 13) सकाळी मतदाराला जागे करण्यासाठी एक ब्लॉग ट्विटरवर शेअर केला आहे. या ब्लॉगमध्ये मोदी यांनी लोकांना मतदार यादीत आपले...
जानेवारी 26, 2019
नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी, रचनात्मक ग्रामविकासाच्या कार्यात भरीव योगदान देणारे विख्यात समाजिक कार्यकर्ते व चित्रकूटचे कर्मयोगी नानाजी देशमुख तसेच प्रख्यात संगीतकार गायक भूपेन हजारिका यांना आज "भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर...
नोव्हेंबर 30, 2018
पणजी (गोवा) : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोपावेळी केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीवर समाजमाध्यमातून टीका होऊ लागली आहे. त्यातच त्यांचे पूत्र सिद्धेश नाईक यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री मंत्री राजवर्धनसिंग राठोड यांना ट्‌विटरवरून धारेवर धरले...
ऑक्टोबर 28, 2018
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली आणि आपलं सरकार जाहीर केलं त्याला 75 वर्षं झाली. या अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नुकताच झाला. नेताजींविषयीच्या आकर्षणाचा वापर करणं हा सध्या नेताजींविषयी उसळलेल्या या प्रेमाचा हेतू असतो. मात्र, आझाद हिंद...
सप्टेंबर 25, 2018
नवी दिल्ली- जनसंघाचे नेते दीनदयाळ उपाध्याय यांची आज (ता.25) जयंती आहे. त्यानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याचा आढावा देण्याचा...
ऑगस्ट 16, 2018
शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे, आदरणीय व्यक्तीमत्त्व म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे पाहिले गेले. देशाचे परराष्ट्र धोरण, संरक्षणापासून ते ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांपर्यंत प्रत्येक बाबतीत रुची असणारे वाजपेयी यांनी बिगरकॉंग्रेसी पंतप्रधान या नात्याने आपल्या कार्यकर्तृत्वाची मुद्रा...
जून 24, 2018
नवी दिल्ली : विक्री आणि सेवा कराला (जीएसटी) लवकरच एक वर्ष पूर्ण होत आहे. एक देश, एक टॅक्‍स देशात लागू झाला आहे. त्यामुळे याचा मला निश्‍चितपणे आनंद आहेच. याशिवाय लोकांचे स्वप्त पूर्ण झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' मध्ये सांगितले. तसेच जीएसटी हा प्रामाणिकपणाचा विजय आहे, असेही...
जून 24, 2018
राजगड (मध्य प्रदेश): आमचे सरकार जनतेच्या कल्याणासाठीच काम करत असून, कॉंग्रेस मात्र सरकारविरोधात संभ्रम निर्माण करत आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. त्यांनी येथे मोहनपुरा जलसंधारण प्रकल्पाचे उद्‌घाटन केले. या वेळी राज्याच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान...
जून 15, 2018
अलीकडे राजकारणातील प्रतीकात्मकता, इव्हेंटबाजीचे प्रमाण खूपच वाढले आहे. राजकीय पक्षांच्या इफ्तार पार्ट्यांना आलेला जोर त्यामुळेच अनपेक्षित नाही; पण त्यातून काही निष्पन्न होण्याची शक्‍यताच नाही. एकीकडे गुजरात विधानसभा निवडणुकीपासून अलीकडेच पार पडलेल्या कर्नाटक निवडणुकीतही मंदिरांत जाऊन काँग्रेस...
मार्च 08, 2018
लोकशाही मार्गाने मिळविलेल्या विजयाच्या जल्लोषाचे उन्मादात रूपांतर होणे दुर्दैवी आहे. सुडाचे आणि मूर्तिभंजनाचे राजकारण देशाचे नुकसानच करेल. आपल्या देशात पुतळ्यांची विटंबना आणि मोडतोड जशी नवी नाही, तसे जगभरातही त्याबाबत नावीन्य नाही! मात्र, मूर्तिपूजेची परंपरा असलेल्या आपल्या देशात अशा...
मार्च 07, 2018
मेरठ (उत्तर प्रदेश): भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार व भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुर्ती तोडल्याची घटना आज (बुधवार) शहरात घडली. यामुळे तणाव निर्माण झाला आहे. रशियन क्रांतीचे प्रणेते व्लादिमीर लेनिन, थोर द्रविडी विचारवंत पेरियार रामास्वामी नायकर, जनसंघाचे नेते श्यामा प्रसाद मुखर्जी...
डिसेंबर 04, 2017
नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक अंतिम टप्प्यात पोचली असून, उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (सोमवार) सकाळी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज अंतिम मुदत आहे, त्यामुळे राहुल यांच्या व्यतिरिक्त इतर कोणाचाही अर्ज न आल्यास दुपारी तीननंतरच चित्र स्पष्ट होईल. परंतु, मंगळवारी...
नोव्हेंबर 03, 2017
मुंबई - देशातल्या बड्या-बड्या नेत्यांनी "मातोश्री'वर पायधूळ झाडली आहे; मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज प्रथमच "मातोश्री'बाहेर पडून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची नरिमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये भेट घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ममता...
ऑक्टोबर 29, 2017
स  रकारनं अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगारनिर्मितीसाठी; तसंच महामार्गबांधणी प्रकल्पासाठी ‘अर्थबळ’ देण्याची घोषणा केली आहे. ‘भारतमाला’ आणि ‘सागरमाला’ प्रकल्पांसाठी पुढच्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणावर निधी मिळणार आहे. ‘भारतमाला’ प्रकल्पाअंतर्गत पुढच्या...
सप्टेंबर 03, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या राजकीय आणि संसदीय कारकीर्दीत धक्का तंत्राचा वापर करण्यात अत्यंत कुशल आहेत. यावेळीही मंत्रिमंडळाचा विस्तार करताना त्यांनी संरक्षण खाते कुणाकडे सोपवणार याबद्दल कुणाला काही कल्पना येऊ दिली नव्हती. त्यामुळे खातेवाटपानंतर त्यांनी सगळ्यांना सुखद धक्का दिला तो संरक्षणासारखं...
ऑगस्ट 03, 2017
मोदींच्या पत्राला मुखर्जींकडून उजाळा नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर स्तुतिसुमने उधळत त्यांच्या कार्याचे कौतुक केल्याचे उघड झाले आहे. प्रणवदा, तुम्ही नेहमीच मला पितृतुल्य आणि गुरुस्थानी होता, असे मोदी यांनी...
जुलै 25, 2017
संसदेच्या सभागृहात होणारा गोंधळ आणि कामकाज अक्षरशः वाहून जाणे, ही बातमी राहिलेली नाही, इतके हे प्रकार आपल्या अंगवळणी पडल्यासारखे झाले आहेत. लोकशाहीविषयी चाड असणाऱ्या कुणालाही त्याविषयी चिंता वाटणारच. राष्ट्रपतिपदावरून निवृत्त होत असताना निरोपाच्या भाषणात प्रणव मुखर्जी...