एकूण 24 परिणाम
जून 14, 2019
नागपूर : कोलकाता येथील एनआरएस. वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी डॉक्‍टर परिभा मुखर्जी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी मेडिकल आणि मेयोच्या डॉक्‍टरांनी धिक्कार आंदोलन करीत सामूहिक काम बंद आंदोलन केले. येत्या दोन दिवसांत डॉक्‍टरांना सुरक्षा मिळाली नाही तर...
जून 10, 2019
वरोरा (जि. चंद्रपूर) : दारूतस्करीत एका पोलिस शिपायाला अटक करण्यात आली. तर, त्याचा दुसरा साथीदार हा मोठ्या अधिकाऱ्याचा पुतण्या असल्याचे समजते. या दोघांकडून चारचाकी वाहनासह नऊ लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. वरोरा पोलिसांनी ही कारवाई रविवारी (ता. 9) सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास नंदोरी टोलनाक्...
मे 21, 2019
नागपूर : येथील युवा गिर्यारोहक प्रणव बांडबुचे याच्यासह 14 जणांच्या चमूने आज सकाळी 8,300 मीटर उंची जगातील सर्वोच्च उंच माउंट एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करीत नागपूरचा झेंडा रोवला आहे. तीन वर्षांपूर्वी प्रणवने माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शेर्पाची तब्बेत...
जानेवारी 14, 2019
उमरेड, जि. नागपूर : सायकलने शाळेत जाणाºया विद्यार्थ्याला ट्रकने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना उमरेड बायपास मार्गावर सोमवारी सकाळी सात वाजता घडली. प्रणव संजय ठुसे (वय १३, रा. कुंभारी, ता. उमरेड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो उमरेड येथीळ संस्कार विद्यालयाचा सहाव्या...
सप्टेंबर 02, 2018
दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) च्या कार्यक्रमानंतर भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) एका कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी त्यांच्यासोबत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टरही होते. प्रणब मुखर्जी आणि मनोहरलाल खट्टर यांनी हरचंदपुर आणि...
जून 10, 2018
नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पुन्हा राजकारणात येणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. तसेच शिवसेनेने त्यांना 2019 च्या पंतप्रधानपदाचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली होती. त्यावर आज प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा ...
जून 10, 2018
पुणे : मुस्लिम धर्मीयांनी उत्तर देणे बंद केल्याने आता पुढील काळात आरक्षणाच्या मुद्द्यावरून दंगली घडविण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाईल, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला. सत्ताधाऱ्यांचा डाव यशस्वी होऊ द्यायचा नाही, घटनेने दिलेले आरक्षण कोणीही काढून घेऊ शकत...
जून 09, 2018
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) नागपूर मुख्यालयातील आयोजित कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दोन दिवसांपूर्वी उपस्थिती लावली. त्यानंतर आज शिवसेनेने सांगितले, की ''2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला बहुमत मिळाले नाहीतर माजी राष्ट्रपती ...
जून 08, 2018
पुणेः भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोप सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमामधील छायाचित्रामध्ये छेडछाड करण्यात आली असून, मुखर्जी हे संघाच्या पद्धतीने प्रणाम...
जून 07, 2018
नागपूर : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज (गुरुवार) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देण्यासाठी येथे दाखल झाले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाचा प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत समारोप होत आहे. तत्पूर्वी...
जानेवारी 03, 2018
नागपूर - राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला विरोध केल्याने आयएमए आणि केंद्र सरकार यांच्यात वादाची ठिणगी पडली. सरकारच्या धोरणाविरुद्ध डॉक्‍टरांनी मंगळवारी ‘ब्लॅक डे’ पाळला. उपराजधानीतील खासगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग, विविध पॅथेलॉजी तपासणी केंद्र बारा तास बंद ठेवून निषेध नोंदविला. याचा फटका हजारो...
डिसेंबर 14, 2017
नागपूर - उपराजधानीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ट्रॉमा केअर युनिटमध्ये मेंदूमृत झालेल्या सुभाषराव पुरी यांनी मृत्यूला कवटाळतानाही केलेल्या अवयवदानातून दोघांना नवीन जीवनदान मिळाले आहे. विशेष असे की, उपराजधानीतील ‘हृदय’ सकाळी साडेनऊच्या सुमारास विमानाने चेन्नईला रवाना झाले....
ऑगस्ट 11, 2017
नागपूर - मूत्रपिंड (किडनी), फुफ्फूस, यकृत, स्वादूपिंड, हृदय, हृदयाच्या झडपा, आतडी, डोळे, कानाचे ड्रम, त्वचा हे मानवाच्या शरीरातील विविध अवयवदान करून एक मृत व्यक्ती इतर दहा व्यक्तींना नवा जन्म देऊ शकतो. या अवयवांचे दान होत नसल्यामुळे दरवर्षी देशात पाच लाख व्यक्ती प्राण गमावतात. दर 11 मिनिटांनी...
जून 22, 2017
नागपूर - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या रहस्यमयी मृत्यूचे गूढ यापुढेही कायम राहणार आहे. त्यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका बुधवारी (ता. २१) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खारीज केली. त्यांच्या मृत्यूबाबत न्यायमूर्ती मुखर्जी आयोगाने दिलेला अहवाल केंद्र...
जून 21, 2017
चौकशीची मागणी करणारी याचिका फेटाळली नागपूर: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या रहस्यमयी मृत्यूचे गुढ यापुढेही कायम राहणार आहे. नेताजींच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका आज (बुधवार) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली. त्यांच्या मृत्यूबाबत न्यायमूर्ती मुखर्जी...
जून 05, 2017
शेतकरी संपाचा पुढचा टप्पा म्हणून आज (सोमवार) पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्याच्या कानाकोपऱयातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. काही ठिकाणी झालेले दगडफेकीचे किरकोळ प्रकार वगळता राज्यात सर्व ठिकाणी बंद शांततेत पार पडत आहे. ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले असून दुध-भाजीपाल्याची आवक पूर्णपणे रोखली...
जून 05, 2017
राज्यात अनेक ठिकाणी रस्ते अडविले गेले आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली आहे. दुधाचे टँकर शहरांमध्ये पोहोचविण्यासाठी पोलिस यंत्रणांचा आधार दूध संघांना घ्यावा लागला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत अनेक ठिकाणी शेतकऱयांच्या रोषाचे लक्ष्य ठरले आहेत....
जानेवारी 06, 2017
नागपूर - चेन्नई येथे झालेल्या अलोवा राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत ऊर्जा ब्रेन ॲरिथमेटिक अबॅकस इन्स्टिट्यूटला चौथ्यांदा इंडियाज बेस्ट अबॅकस लर्निंग सेंटर अवॉर्ड प्राप्त झाला.  स्पर्धेत ऊर्जा ब्रेन ॲरिथमेटिक आणि राजेंद्र हायस्कूल, महालमधील ९२ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी ५८ विद्यार्थ्यांना...
जानेवारी 04, 2017
स्मार्ट सिटी आणि मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे शहराच्या विकासाने वेग पकडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील दहा चौकांत सार्वजनिक वायफाय प्रणालीचे लोकार्पण नुकतेच केले. सिमेंटचे रस्ते, एलईडी पथदिवे, हायमास्ट लाइट यामुळे शहराला नवी झळाळी मिळाली किंवा मिळणार...
डिसेंबर 21, 2016
नागपूर - गर्भातील गाठींच्या निदानासह वंधत्वावरील उपचारात हिस्ट्रोस्कोपी वरदान ठरत आहे, असा सूर "हिस्ट्रोस्कोपी कार्निव्हल-युटेरस इन फोकस' वैद्यकशास्त्रज्ञांच्या परिषदेत आयोजित चर्चासत्रातून पुढे आला. रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंट येथे सेंट्रल इंडिया टेस्टट्यूब बेबी सेंटर अकादमी ऑफ कार्निव्हल...