एकूण 34 परिणाम
एप्रिल 17, 2019
निवडणूक ग्रामपंचायतीची असो वा लोकसभेची. भाई पी. टी. चौगले उमेदवार नाहीत अशी गेल्या ४० वर्षांत एकही निवडणूक झालेली नाही. यावेळची लोकसभा ही त्यांची सार्वजनिक जीवनातील ३२ वी निवडणूक; मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते ही निवडणूक लढवणार नाहीत. भाई उमेदवार नाहीत, अशी ही पहिलीच निवडणूक ठरणार आहे. वयाच्या...
एप्रिल 08, 2019
पणजी : गोव्यात होणाऱ्या विधानसभेच्या तीन पोटनिवडणुका आणि लोकसभेच्या दोन्ही निवडणुका  भाजप जिंकणार आहे.प्रचाराच्या दुसऱ्या फेरीची सांगता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 तारीखच्या जाहीर सभेने होणार आहे.त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील प्रचार फेरी सुरु होणार आहे.सगळीकडे भाजपचे वातावरण असून केंद्रात देखील...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली : लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सगळ्या पक्षांमध्ये लगबग सुरू झाली ती उमेदवारी कोणायला मिळायला पाहिजे, प्रचारसभा यांची. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी आज (ता. 13) सकाळी मतदाराला जागे करण्यासाठी एक ब्लॉग ट्विटरवर शेअर केला आहे. या ब्लॉगमध्ये मोदी यांनी लोकांना मतदार यादीत आपले...
जानेवारी 26, 2019
पुणे - लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे. या अधिकाराचा वापर करून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकाने मतदान करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी येथे केले. भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदान प्रक्रियेच्या जनजागृतीसाठी दरवर्षी 25 जानेवारी रोजी "...
ऑक्टोबर 03, 2018
अक्कलकोट - 'मेरा बूथ सबसे मजबूत हर बूथ भाजपा युक्त' चा नारा देत भारतीय जनता पक्षाच्या अक्कलकोट शहर व ग्रामीण भागातील बूथ कार्यकर्त्यांना एक दिवसीय प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आज संपन्न झाला.  अक्कलकोट येथील लोकापुरे मल्टिपर्पज हॉल येथे झालेल्या या प्रशिक्षणास सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री...
सप्टेंबर 02, 2018
अटलजी गेले. एक असामान्य नेता, वक्ता, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, कवी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हृषीकेशाच्या गंगे इतका स्वच्छ राजकारणी गेला. वय आहे. आजारी होते. कधीतरी जाणार होते हे मान्यच आहे. पण कुठे तरी मानाचा एक भला थोरला कप्पा रिकामा झाल्यासारखे वाटते आहे. नेमकं काय हरवलंय ते कळत नाही.  त्यांची...
डिसेंबर 05, 2017
औपचारिक घोषणा 11 डिसेंबरला होणार; तब्बल 89 अनुमोदन संच नवी दिल्ली: अंतर्गत लोकशाहीच्या मुद्यावरून सत्ताधारी भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला असताना, अपेक्षेप्रमाणे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राहुल गांधी यांचाच एकमेव अर्ज आला; तर खुद्द सोनिया गांधी, कार्यकारिणी सदस्य आणि प्रदेश...
डिसेंबर 04, 2017
नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक अंतिम टप्प्यात पोचली असून, उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (सोमवार) सकाळी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज अंतिम मुदत आहे, त्यामुळे राहुल यांच्या व्यतिरिक्त इतर कोणाचाही अर्ज न आल्यास दुपारी तीननंतरच चित्र स्पष्ट होईल. परंतु, मंगळवारी...
नोव्हेंबर 10, 2017
मुंबई - बेस्टच्या महाव्यवस्थापकांसह मुंबई महापालिकेच्या चार अतिरिक्त आयुक्तांची गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तीन आठवड्यांची ‘ड्युटी’ लावण्यात येणार आहे. राज्यातील २३ सनदी अधिकाऱ्यांची निवडणुकीच्या कामासाठी निवड झाली असून, पहिल्यांदाच चारही अतिरिक्त आयुक्तांसह महाव्यवस्थापक मुंबईला...
ऑक्टोबर 18, 2017
आटपाडी - आटपाडी तालुक्‍यात निवडणूक लागलेल्या २१ ग्रामपंचायतींपैकी दहा ग्रामपंचायती ताब्यात ठेवून भाजपने वर्चस्व राखले. तर कडवी झुंज देऊन आठ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने भगवा फडकवला. अन्य तीन ठिकाणी संमिश्र आघाड्याची सत्ता आली. तालुक्‍यात २६ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यातील पाच बिनविरोध...
ऑक्टोबर 02, 2017
विधान परिषदेवर निवडून देताना भाजपची होणार दमछाक; "राष्ट्रवादी'च्या मतांसाठी हालचाली मुंबई - नारायण राणे यांनी आजअखेर स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा केल्यानंतर शिवसेना-भाजप युतीच्या राज्य सरकारमध्ये घटकपक्षाचा नेता म्हणून मंत्रिमंडळात त्यांचा समावेश निश्‍चित झाल्याचे मानण्यात येते. मात्र...
सप्टेंबर 13, 2017
होतकरू तरुणांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी ‘सकाळ’ माध्यम समूहाचा उपक्रम औरंगाबाद - कुणाकडे पैसे आहेत; तर कुणाकडे संकल्पना. या सगळ्यांचा मेळ बसवून होतकरू तरुणांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या ‘सिमॅसिस लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम’च्या माध्यमातून मंगळवारी (ता. १२) ज्ञानाची दारे...
जुलै 26, 2017
नाशिक - आमदार होण्याची माझी इच्छा नाही. संस्थेतही कामकाज पाहावे, अशी इच्छा नव्हती, पण डॉ. वसंतराव पवार यांच्या दहाव्याच्या दिवशी १८ महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण करून द्या; आम्ही सगळे मिळून सहकार्य करू, असे सांगायला सर्व संचालक आले होते. त्याच वेळी पहिला खटला दाखल केला होता. पण सभासदांच्या रेट्यामुळे...
जुलै 21, 2017
रामनाथ कोविंद राष्ट्रपती निवडणुकीत मोठ्या फरकाने विजयी झाले असून, आता उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतही भाजपचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांचा विजय निश्‍चित असल्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच म्हणजे सात दशकांनी देशात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान अशा तिन्ही महत्त्वाच्या आणि घटनात्मक...
जुलै 13, 2017
नवी दिल्ली - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे शुक्रवारपासून दोन दिवसांच्या पश्‍चिम बंगालच्या दौऱ्यावर जात असून, राष्ट्रपती म्हणून हा त्यांचा शेवटचा दौरा असल्याची माहिती आज राष्ट्रपती भवनाच्या सूत्रांनी दिली. मुखर्जी येत्या 25 जुलैला राष्ट्रपतिपदावरून कार्यमुक्त होत...
जून 25, 2017
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं दलित-कार्ड खेळत रामनाथ कोविंद यांची उमेदवारी जाहीर करून विरोधकांपुढं पेच टाकला आहे. भाजपच्या या खेळीनं विरोधकांमध्ये अपेक्षेप्रमाणे दुफळी माजवली.राष्ट्रपतिपदाची ही निवडणूक जिंकणं हा लोकसभेत बहुमत असलेल्या भाजपसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा आहे आणि त्यात...
जून 25, 2017
देशाच्या राष्ट्रपतिपदासाठी रामनाथ कोविंद आणि मीराकुमार यांच्यात लढत होणार आहे. कोविंद यांचीच त्यात सरशी होईल, हे स्पष्ट असलं, तरी या निवडणुकीच्या निमित्तानं एकूणच राजकीय पक्ष राष्ट्रपतिपदाकडं कसं बघतात, त्यातून राजकारणाचे धागेदोरे कसे विणत आणि उसवत जातात, हेही दिसत आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं...
जून 21, 2017
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची पाच वर्षांची कारकीर्द लवकरच संपत आहे. या निमित्ताने राष्ट्रपतींनी ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’च्या सदस्यांबरोबर अनौपचारिक बातचीत केली. आपल्या कारकिर्दीबरोबरच अन्य विषयांवरही त्यांनी या वेळी संवाद साधला. राष्ट्रपती प्रणव ...
जून 07, 2017
नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज (बुधवार) येत्या 17 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक घेतली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील माहिती दिली. या निवडणुकीदरम्यान "व्हीप' नसल्याचे स्पष्ट करत खासदार व आमदार "मनानुसार...
मे 01, 2017
नवी दिल्ली - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवेळी प्रचार-मोडवर जाणारे राजकीय नेते आणि यामुळे येणारे व्यत्यय टाळण्यासाठी दोन्ही निवडणुका एकत्रच घेण्याची शिफारस निती आयोगाने केली आहे. दोन टप्प्यांत होणाऱ्या या निवडणुकांची 2024 पासून अंमलबजावणी करावी, अशी सूचनाही आयोगामार्फत करण्यात आली आहे.  निती...