एकूण 43 परिणाम
मे 26, 2019
पुणे -  संध्याकाळ पुढे सरकू लागली, की आकाशात नजर टाकल्यावर आपल्याला एकेक ग्रह, तारे दिसू लागतात. तारकांचे समूह दिसतात. आजी-आजोबांपैकी कुणीतरी सांगतं ...तो बघ ध्रुवतारा, ...ते पहा सप्तर्षी किंवा ...तो बघ मंगळ. आपण या सगळ्यांशी मस्त दोस्ती करण्यासाठी सुटीत भरपूर आकाश निरीक्षण करूया. संस्कार तर्पे,...
मे 08, 2019
पुणे - कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेशन एक्‍झॅमिनेशनतर्फे (सीआयएससीई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत (आयसीएसई) ९८.५४, तर बारावीच्या परीक्षेत (आयएससी) ९६.५२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या (आयसीएसई) परीक्षेत जुही कजारिया (मुंबई) आणि मनहार बन्सल (मुक्तसर) या दोघांनी ९९.६०...
एप्रिल 28, 2019
पुणे - ती मुलं वेगवेगळ्या रागांमधील बंदिशी गातात. कर्कश आवाजातील गाणी किंवा ढॅण ढॅण वाजणाऱ्या वाद्यांच्या गोंगाटापेक्षा शांत असं रागदारी संगीत गायला त्या मुलांना खूप आवडतं. ‘‘रागदारी संगीत गाताना आणि ऐकताना खूप छान वाटतं. ते गाताना किंवा ऐकताना मनाची एकाग्रता वाढते. त्यामुळे अभ्यासातही जास्त...
एप्रिल 24, 2019
पुणे - ‘त्याच्या’ मतदानासाठी स्ट्रेचर बोलावले असते; पण त्याला मतदानापासून नक्की वंचित ठेवले नसते... पहिल्या मतदानानंतर त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंदच इतका बोलका होता की, त्यातच कर्तव्यपूर्तीचे समाधान वाटले... तो आता पुढील महिनाभर बोटावर लावलेली शाई प्रत्येकाला अभिमानाने दाखवेल. मार्केट यार्डजवळील...
एप्रिल 20, 2019
पुणे : मौजमज्जा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पावणे सहा लाख रुपयांच्या 14 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.  जीवन बाजीराव खेडेकर (वय 21, रा. झेंडेवाडी, पुरंदर), अनुज रोहिदास भंडलकर (वय19, रा.गुऱ्होळी, पुरंदर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव...
एप्रिल 07, 2019
पुणे - ‘बाजारात नुकताच आलेला आयफोन माझ्याकडे आहे, कमी किमतीमध्ये तुम्हाला मिळेल. मी सध्या भारतीय लष्करामध्ये मेजरपदावर कार्यरत आहे,’ अशी जाहिरात ऑनलाइन झळकली. ‘भारतीय लष्कर’ हा शब्द पाहून विश्‍वास बसल्याने येरवड्यातील अभिजित शर्मा याने अठरा हजार रुपये ऑनलाइन भरून मोबाईलची ऑर्डर दिली. त्यानंतर...
मार्च 11, 2019
पुणे - भारतीय जनता पक्षाने अजेंडा म्हणून आखलेली भारतरत्न अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या योजनेला आता प्रारंभ होणार आहे.  गेली दोन वर्षे रखडलेली या योजनेवरून सत्ताधाऱ्यांनी महापालिका आयुक्तांवर निशाण साधत महाविद्यालयाच्या सल्लागाराला कामाचा आदेश (वर्क ऑर्डर) दिला आहे. त्यामुळे हे...
मार्च 09, 2019
पुणे - उत्खननांमधून सापडणारी प्राण्यांची हाडे, दात तसेच शंखशिंपल्यांचा अभ्यास करून त्या काळच हवामान, तापमान, भूजलाची उपलब्धता आदींसंदर्भात अंदाज मांडता येतो. या संदर्भात पुण्यातील डेक्कन कॉलेजमधील सहायक प्राध्यापिका, पुराजैवशास्त्रज्ञ डॉ. आरती देशपांडे - मुखर्जी यांचे संशोधन मोलाचे...
मार्च 05, 2019
महिला दिन 2019 : पुणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 8 ते 10 मार्च दरम्यान महिला चित्रपट महोत्सव रंगणार आहे. महिला पत्रकारांचा आयाम गट, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि आशय फिल्म क्‍लबच्या वतीने प्रभात रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात (एनएफएआय) हा महोत्सव होणार आहे. यंदाचा महोत्सव महिला...
फेब्रुवारी 19, 2019
पुणे - ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ असा विक्रम नोंदवणाऱ्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’तील विशेष मुलांच्या ‘अ’ गटात जुवेरिया जमादार (पुणे), तुषार सचिन बिऱ्हाडे (सावरखेडा बु., जि. जळगाव) आणि लहू तुकाराम गावडे (संगमनेर, जि. नगर) यांनी...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे - बोफोर्स गैरव्यवहाराची चौकशी संसदीय समितीमार्फत करूनही, त्यातून काही समोर आले नाही. आतापर्यंत अनेक प्रकरणांबाबत संसदीय समित्या नेमल्या, पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे राफेलबाबत संसदीय समिती नेमून, चौकशी करूनही काही साध्य होणार नाही, असे मत माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले...
डिसेंबर 01, 2018
पुणे : 'मेक माय ड्रीम फाऊंडेशन' या दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थेने किल्ले पुरंदर येथे ट्रेक आयोजित केला होता. अकरा दिव्यांगांनी यशस्वीरित्या हा ट्रेक पूर्ण केला.  यातील आकाश दसगुडे, पवन झांबरे, सुरेश राठोड व सागर भारत या चौघांनी कॅलीपर व क्रचेसच्या सहाय्याने केवळ दीड तासात किल्ला सर केला....
ऑक्टोबर 27, 2018
सलगर बुद्रुक (सोलापुर) -  सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळी परिस्थिवर मात करण्यासाठी राज्यभर वेगवेगळ्या माध्यमातून जलसंधारणाची कामे झाली आहेत. आशा कामात सकाळ माध्यम समुहाने जलसंधारणाच्या कामात झोकुन दिले आहे. पत्रकारीतेच्या माध्यमातून समाजमनातील गाळ काढण्याबरोबरच तलावातील गाळ काढण्याचे...
ऑक्टोबर 08, 2018
पुणे - ‘‘भारतीय औषध प्रणाली ही कोणत्याही बाबतीत कमी नाही, हे शलाकी हा विषय घेऊन उच्चशिक्षण करणारे सिद्ध करीत आहेत. देश-परदेशांत आपल्या पॅथीची छाप यामुळे पडत आहे,’’ असा विश्‍वास केंद्रीय आयूषमंत्री श्रीपाद नाईक यांनी रविवारी येथे व्यक्त केला.  ‘द असोसिएशन ऑफ शलाकी’च्या (टास) महाराष्ट्र राज्य...
ऑक्टोबर 03, 2018
कनूप्रिया अग्रवाल. वय वर्षे 40. एका बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर काम करणारी कॉर्पोरेट. मारवाडी कुटुंबातून उच्चपदावर पोचलेल्या कनूप्रिया यांची खरी ओळख वेगळीच आहे. भारतातील पहिली टेस्ट ट्यूब म्हणून त्यांना ओळखले जाते. ही बेबी बुधवारी (ता. 3 ऑक्‍टोबर) 40 वर्षात पदार्पण करीत आहे. या वाढदिवसानिमित्त '...
सप्टेंबर 01, 2018
नगर : नगर-पुणे रस्त्यावर केडगाव जवळ नगर शहर बाह्यवळण रस्त्यानजीक ट्रॅव्हल्सने कंटेनरला धडक दिली. ही घटना आज पहाटे पावणेचारच्या सुमारास घडली. यात मुंबईतील टाटा मेमोरिअल ट्रस्ट व इतर रुग्णालयातील 40 कर्करोग तज्ज्ञ डॉक्‍टर जखमी झाले. अपघातात ट्रॅव्हल्सचा चालक अल्ताफ अहमद (वय 37, रा. कुर्ला, मुंबई)...
ऑगस्ट 27, 2018
पुणे - बहीण-भावाच्या अतूट आणि हळव्या नात्याला रेशीम धागा बांधून अधिक दृढ करत घरोघरी रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा झाला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने परगावाहून हजारो बहिणी रविवारी शहरात आल्या, तर अनेकांनी पुण्यातून परगावी, परदेशात राख्या पाठवून भावांना शुभेच्छा दिल्या. रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठेत...
ऑगस्ट 26, 2018
"जनसेवेसाठी काया झिजवावी, घाव सोसुनिया मने रिझवावी' हा वसा आई-वडिलांकडून मी घेतलाय आणि गुरूंनीही दिलाय. उतणार नाही मातणार नाही...घेतला वसा टाकणार नाही... सगळा भूतकाळ संमिश्र होऊन मागं-पुढं उलटासुलटा पडलाय आणि मी तो एखाद्या जिगसॉपझलसारखा लावत बसले आहे, असं वाटतंय मला हे सगळं लिहिताना...संगीताची...
जून 29, 2018
माळीनगर- पुणे जिल्ह्यातील माण (ता. मुळशी) येथील प्रणव दशरथदादा शेळके यांची ‘हौश्‍या-नौश्‍या’ व कुरुळी (ता. खेड) येथील बाळासाहेब सोपानराव कड यांची ‘सर्जा-राजा’ या बैलजोडी यंदा संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा रथ ओढण्याच्या मानकरी ठरल्या आहेत. संत तुकाराम महाराजांची पालखी यंदा ५ जुलैला...
जून 22, 2018
पुणे, ता. 21 : हॉकी महाराष्ट्र आणि हॉकी पुणे आयोजित पहिल्या ऑलिंपिक डे फाइव्ह अ साइड हॉकी अजिंक्‍यपद स्पर्धेत महिला गटात प्रियदशर्नी स्पोर्टस सेंटरने एसएनबीपी संघाचा 10-3 असा सहज पराभव केला. पुरुष गटात प्रियदशर्नी स्पोर्टस सेंटर आणि अस्पत अकादमी या संघानी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले....