एकूण 27 परिणाम
मार्च 17, 2019
मनोहर पर्रीकर हे केवळ उत्कृष्ट प्रशासकच नव्हते, तर निस्सीम क्रीडाप्रेमीही होते. गोमंतकीय क्रीडाक्षेत्रातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. केवळ पर्रीकर यांचा आत्मविश्‍वास आणि प्रबळ इच्छाशक्ती यामुळे गोव्यात २०१४ साली लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन होऊ शकले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यात...
फेब्रुवारी 13, 2019
नागठाणे - शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या, साध्या पत्र्याच्या घरात वाढलेल्या, गावातल्या प्राथमिक शाळेत शिकलेल्या राजेंद्र शेळके यांना क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर झाला. ही बातमी गावात धडकताच आपल्या सुपुत्राच्या यशाने शेळकेवाडी कौतुकात चिंब झाली. शेळकेवाडी (...
फेब्रुवारी 08, 2019
नवी दिल्ली: भारतरत्न म्हणजे ब्राह्मण व सवर्णणांचा क्लब आहे, असे वादग्रस्त वक्तव्य एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. भारतरत्न पुरस्कारावरून ओवेसी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकारने नुकतीच माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, भूपेन हजारिका आणि...
फेब्रुवारी 08, 2019
सांगली - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना  राज्य शासनाने सन २०१४ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्यानंतर त्यांच्या प्रतिमेस ‘जोडे मारो’ आंदोलन केले. त्याबद्दल गुन्हे दाखल झालेल्या ३२ जणांची आज निर्दोष मुक्तता झाली. न्यायदंडाधिकारी श्रीमती जवळगेकर  यांच्या न्यायालयात निकाल झाला. याबाबतची माहिती...
जानेवारी 02, 2019
दौंड (पुणे)  : अभिरंग महाएकांकिका स्पर्धेत सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा पुरस्कार नगर येथील तुमचं आमचं या संस्थेने सादर केलेली 'लाली'ने पटकावला तर टिटवाळा येथील गंधर्व कलाधारा संस्थेने सादर केलेली 'रेनबोवाला' ही एकांकिका उपविजेती ठरली. परिस्थिती व विविध कारणांमुळे संत्रस्त झालेल्या युवा मनांची स्वप्ने...
डिसेंबर 14, 2018
आक्रा (घाना) : भारत ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी अहिंसेचा मंत्र देत देशाला स्वातंत्र्याची पहाट दाखविणारे व शांततेचा पुरस्कार करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा घाना विद्यापीठातील पुतळा हटविण्यात आला आहे. गांधीजी कृष्णवर्णीयांबाबत वर्णद्वेष करीत होते, अशा तक्रारी विद्यार्थी व...
नोव्हेंबर 30, 2018
पणजी (गोवा) : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोपावेळी केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीवर समाजमाध्यमातून टीका होऊ लागली आहे. त्यातच त्यांचे पूत्र सिद्धेश नाईक यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री मंत्री राजवर्धनसिंग राठोड यांना ट्‌विटरवरून धारेवर धरले...
ऑगस्ट 05, 2018
मुंबई- आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे काजोल. आज 5 ऑगस्ट काजोलचा वाढदिवस. अभिनेत्री तनुजा समर्थ आणि शोमू मुखर्जी यांची मुलगी काजोलने 1992 साली बेखुदी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती शाहरुख खानच्या बाजीगर या चित्रपटाने....
फेब्रुवारी 19, 2018
पुणे - एक-एक करत त्या व्यासपीठावर येत होत्या...प्रत्येकीतच एक वेगळी चमक...कधी पारंपरिक, तर कधी ‘वेस्टर्न आउटफीट’मधील ‘ग्लॅमरस लूक’ने त्या उपस्थितांना घायाळ करत होत्या...टॅलेंट हंट असो वा रॅम्पवॉक...जणू पऱ्याच जमिनीवर अवतरल्याचा भास सर्वांना होत होता. त्यांना स्वप्न पूर्ण करण्यासाठीचे अवकाश मिळाले...
जानेवारी 14, 2018
औरंगाबाद : जगभरातील व देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणार्‍या पाचव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून दि. 18 ते 21 जानेवारी 2018 या दरम्यान हा महोत्सव आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल, औरंगाबाद येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील...
नोव्हेंबर 06, 2017
मुंबई : कसायला जमीन नाही. कुटुंबाचे पोट भरायचे तर रोज उठून मोल मजुरीने दुसऱ्याच्या शेतात राबायचे. मरमर कष्ट करायचे आणि जगायचे. भविष्यात काय वाढले आहे काय नाही? याची सदोदित चिंता असायची. घरात अठरा विश्व दारिद्र. अशातच बालपणी त्यांनी शालेय शिक्षण घेण्यासाठी कधीच अट्टाहास केलेला नव्हता. तरीही एक...
ऑक्टोबर 27, 2017
चरणदास चोर चित्रपट होणार 22 नोव्हेंबरला प्रदर्शित    मुंबई :  ज्या आठवड्यात एखादा मोठा हिंदी सिनेमा प्रदर्शित होतो, त्याच आठवड्यात सोडा पण त्याच्या आजुबाजुच्या आठवड्यातही मराठी सिनेमा प्रदर्शित होताना दिसत नाही. आधीच थिएटर्स आणि शोज् मिळविताना मारामारी होत असताना मोठ्या हिंदी सिनेमा समोर कसे यायचे...
ऑगस्ट 29, 2017
उस्मानाबाद - तालुक्‍यातील हिंगळजवाडीसारख्या लहानशा खेड्यातील श्रीमती कमल कुंभार या महिलेने स्वतःचा व्यवसाय सांभाळत, सुमारे चार हजार महिलांना विविध व्यवसायांत प्रशिक्षित करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्याचा मार्ग दाखविला आहे. शून्यातून शेती आणि जोडधंदा फुलविण्याची किमया त्यांनी केली. या...
मे 22, 2017
मुंबई : "एक देश, एक करप्रणाली' या संकल्पनेचा सर्वप्रथम पुरस्कार भाजपचेच तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या काळात केला होता. आता मात्र भाजपावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची छाप असल्याने वाजपेयींचा विसर पक्षाला विसर पडला आहे का?,'' असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे...
मे 12, 2017
नवी दिल्ली : संपूर्णत: भारतात विकसित केलेल्या नॅनो क्रिस्टलाइन रिबन्स आणि ऍमॉर्फस रिबन्स या उत्पादनांच्या यशस्वी निर्मितीसाठी पुण्यातील विकर्ष नॅनो टेक्‍नॉलॉजी अँड ऍलॉइज या संस्थेला केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या टेक्‍नॉलॉजी डेव्हलपमेंट बोर्ड या...
एप्रिल 24, 2017
नवी दिल्ली - प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक व अभिनेते कसिनाधुनी विश्‍वनाथ यांना 2016 वर्षामधील मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा माहिती व प्रसारण मंत्रालयाने आज (सोमवार) केली. सुवर्ण कमळ , शाल व 10 लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. विश्‍वनाथ यांना येत्या 3 मे...
एप्रिल 20, 2017
पुणे - स्वतःचा व्यवसाय करून अपंगांना मार्गदर्शन करणाऱ्या ४९ वर्षीय निशाद शाह या दिव्यांग व्यक्‍तीच्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्रदान केला. एवढा मोठा सन्मान मिळाल्यानंतर शाह यांचे सत्कार समारंभ तर दूरच, साधे कौतुकही कोणी केले नाही. एकीकडे अशी उपेक्षा, तर दुसरीकडे...
एप्रिल 13, 2017
नवी दिल्ली - प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्कारांचे आज (गुरुवार) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. ऑलिंपिक पदक विजेती साक्षी मलिक आणि जिम्नॅस्ट दीपा कर्माकर यांच्यासह 75 जणांना पद्मश्री देण्यात आला. राष्ट्रपती भवनात आज हा पुरस्कार...
एप्रिल 13, 2017
नवी दिल्ली - प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्कारांचे आज (गुरुवार) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. ऑलिंपिक पदक विजेती साक्षी मलिक आणि जिम्नॅस्ट दीपा कर्माकर यांच्यासह 75 जणांना पद्मश्री देण्यात आला. राष्ट्रपती भवनात आज हा पुरस्कार...
एप्रिल 13, 2017
मुंबई : एका खासगी वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडमधील तारकांनी आपली उपस्थिती लावली. या पुरस्कार सोहळ्याला आलेल्या श्रीलंकन अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, मलाइका अरोरा, तनिषा मुखर्जी यांच्या टिपलेल्या खास अदा.