एकूण 69 परिणाम
सप्टेंबर 29, 2019
विधानसभा 2019 : पुणे - विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर जिल्हा प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. त्यासाठी भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथके तैनात केली आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.  जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी आयोजित बैठकीत राम...
सप्टेंबर 17, 2019
नागपूर : इतवारीतील बेंटेक्‍स ज्वेलरी विकणाऱ्या दोन मोठ्या व्यापाऱ्यांना अवैधरीत्या पिस्तूल आणि काडतूस खरेदी करताना पाचपावली पोलिसांनी छापा घालून विक्रेत्यासह चौघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. ही कारवाई रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास वैशाली नगरातील...
सप्टेंबर 09, 2019
सोलापूर : ऑन ड्यूटी चोवीस तास दक्ष असणाऱ्या पोलिस बांधवांविषयी स्नेह व्यक्त करीत शिवाजी चौकातील सोन्या गणपती प्रतिष्ठानने रविवारी "सकाळ'चा तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रम राबविला. जवळपास 300 पोलिसांना चिक्की, राजगिरा लाडू आणि पाण्याची बाटली देण्यात आली.  पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत...
ऑगस्ट 23, 2019
मुंबई : वाहनचालकाच्या एका क्षुल्लक चुकीमुळे देशातील सर्वांत मोठ्या गैरव्यवहाराचा भंडाफोड झाला अन्‌ आज त्याचमुळे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना तुरुंगाची हवा खावी लागत आहे. एखाद्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटालाही लाजवेल अशी ही कथा. यानंतर एका मागोमाग अनेक पडदे उघडत गेले आणि वेगवेगळ्या घटना...
ऑगस्ट 21, 2019
पुणे - वाइल्ड इंडिया चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. २२) वन्यजीव चित्रपटकार शेकर दत्तात्री यांच्या हस्ते होणार आहे. नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट, फर्ग्युसन महाविद्यालय आणि महाराष्ट्र राज्य वन विभाग वन्यजीव (पश्‍चिम) यांच्या वतीने हा महोत्सव आयोजिला आहे. महाविद्यालयाच्या अँफी थिएटरमध्ये...
ऑगस्ट 20, 2019
पुणे : वाइल्ड इंडिया चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. 22) प्रसिद्ध वन्यजीव चित्रपटकार शेकर दत्तात्री यांच्या हस्ते होणार आहे. नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट, फर्ग्युसन महाविद्यालय आणि महाराष्ट्र राज्य वनविभाग वन्यजीव (पश्‍चिम) यांच्या वतीने हा महोत्सव आयोजित केला आहे. महाविद्यालयाच्या...
ऑगस्ट 13, 2019
वर्धा : सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाच्या 50 व्या वर्धापनदिन समारंभात मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद सेवाग्रामला येण्याची शक्‍यता आहे. या दौऱ्यात ते बापूकुटीला भेट देतील व परिसरात वृक्षारोपण करणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या अनुषंगाने पोलिस प्रशासनाने बंदोबस्त लावला आहे....
जुलै 28, 2019
विरार ः नालासोपारा येथील श्री प्रस्थ वसाहतीतील तिसऱ्या रस्त्यावरील बिल्डिंग नंबर 64 जवळ असणाऱ्या छोट्या साई मंदिरात चोरी करत चोरट्यांनी मंदिरातील 15 छोट्या-मोठ्या आणि विविध धातूच्या मूर्ती पळवल्या; मात्र येथील नागरिक आणि समाजसेववकांच्या सतर्कतेमुळे आणि धावपळीमुळे अखेर चोर सापडले. त्यामुळे चोरांसोबत...
जून 10, 2019
वरोरा (जि. चंद्रपूर) : दारूतस्करीत एका पोलिस शिपायाला अटक करण्यात आली. तर, त्याचा दुसरा साथीदार हा मोठ्या अधिकाऱ्याचा पुतण्या असल्याचे समजते. या दोघांकडून चारचाकी वाहनासह नऊ लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. वरोरा पोलिसांनी ही कारवाई रविवारी (ता. 9) सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास नंदोरी टोलनाक्...
जून 07, 2019
कोल्हापूर - विद्यार्थ्यांचा शालेय वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधन वृत्ती वाढीस लागली पाहिजे. देशातील अव्वल संशोधन केंद्रांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश व्हावा, यासाठी येथे लवकरच नॅशनल स्टुडंट रॉकेट लाँचिंग सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक १०० एकर जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा...
एप्रिल 20, 2019
पुणे : मौजमज्जा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पावणे सहा लाख रुपयांच्या 14 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.  जीवन बाजीराव खेडेकर (वय 21, रा. झेंडेवाडी, पुरंदर), अनुज रोहिदास भंडलकर (वय19, रा.गुऱ्होळी, पुरंदर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव...
मार्च 24, 2019
रत्नागिरी - रेल्वेच्या बाथरूममधील प्लायवूडमागे गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या लपवून होणाऱ्या अनधिकृत वाहतुकीचा प्रकार रेल्वे पोलिसांनी हाणून पाडला. हाफा एक्‍स्प्रेसमधील दोन जनरल डब्यातून सुमारे सव्वा ते दीड लाखाच्या पाचशे दारूच्या बाटल्या जप्त केल्या. यामुळे अनधिकृत दारू वाहतुकीचे गोवा ते गुजरात...
फेब्रुवारी 21, 2019
कोल्हापूर - प्रेमास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने हातात कोयता घेऊन तरुणीच्या घरात सिनेस्टाईलने दहशत माजवली. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी संबधित तरुणाला अटक केली. प्रणव दीपक पाटील (वय २३, रा. जिव्हाळा कॉलनी) असे त्या संशयिताचे नाव आहे. काल (ता. १९) रात्री मंगळवार पेठ परिसरात हा...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे - बोफोर्स गैरव्यवहाराची चौकशी संसदीय समितीमार्फत करूनही, त्यातून काही समोर आले नाही. आतापर्यंत अनेक प्रकरणांबाबत संसदीय समित्या नेमल्या, पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे राफेलबाबत संसदीय समिती नेमून, चौकशी करूनही काही साध्य होणार नाही, असे मत माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले...
फेब्रुवारी 08, 2019
सांगली - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना  राज्य शासनाने सन २०१४ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्यानंतर त्यांच्या प्रतिमेस ‘जोडे मारो’ आंदोलन केले. त्याबद्दल गुन्हे दाखल झालेल्या ३२ जणांची आज निर्दोष मुक्तता झाली. न्यायदंडाधिकारी श्रीमती जवळगेकर  यांच्या न्यायालयात निकाल झाला. याबाबतची माहिती...
जानेवारी 26, 2019
पुणे - लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे. या अधिकाराचा वापर करून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकाने मतदान करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी येथे केले. भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदान प्रक्रियेच्या जनजागृतीसाठी दरवर्षी 25 जानेवारी रोजी "...
जानेवारी 16, 2019
मंगळवेढा - कुडल संगमच्या धर्तीवर मातृलिंग गणपती देवस्थानचा परिसर विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊन प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालक मंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली. तालुक्यातील सिद्धापूर येथील स्वयंभू मार्तुलिंग गणपती यात्रेच्या महापूजेनंतर देवस्थान ट्रस्ट...
जानेवारी 14, 2019
उमरेड, जि. नागपूर : सायकलने शाळेत जाणाºया विद्यार्थ्याला ट्रकने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना उमरेड बायपास मार्गावर सोमवारी सकाळी सात वाजता घडली. प्रणव संजय ठुसे (वय १३, रा. कुंभारी, ता. उमरेड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो उमरेड येथीळ संस्कार विद्यालयाचा सहाव्या...
नोव्हेंबर 10, 2018
पुणे/ कोथरूड - दिवाळीच्या निमित्ताने पुणेकर रसिकांसाठी गीतसंगीताचा सुरेल नजराणा असलेल्या दोन दिवसांच्या ‘सकाळ दिवाळी पहाट’ कार्यक्रमामध्ये पुणेकर रसिकांनी भक्तिगीतांसह शास्त्रीय संगीताचा आनंद मनमुराद लुटला. पहिल्या दिवशी गदिमा व्यासपीठनिर्मित ‘नाम घेता’ आणि दुसऱ्या दिवशी भारतीय शास्त्रीय संगीताची...
ऑक्टोबर 27, 2018
सलगर बुद्रुक (सोलापुर) -  सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळी परिस्थिवर मात करण्यासाठी राज्यभर वेगवेगळ्या माध्यमातून जलसंधारणाची कामे झाली आहेत. आशा कामात सकाळ माध्यम समुहाने जलसंधारणाच्या कामात झोकुन दिले आहे. पत्रकारीतेच्या माध्यमातून समाजमनातील गाळ काढण्याबरोबरच तलावातील गाळ काढण्याचे...