एकूण 111 परिणाम
जानेवारी 26, 2019
देशाच्या समाज आणि अर्थकारणावर तब्बल पाच दशके प्रभाव टाकणारे प्रणव मुखर्जी राजकीय नेते म्हणून तर यशस्वी ठरलेच; पण त्याचबरोबर त्यांनी विचारवंत म्हणूनही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. सखोल अभ्यास, संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आणि राजतंत्राचे जाणकार असणारे ऋषितुल्य प्रणवदा...
जानेवारी 26, 2019
नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी, रचनात्मक ग्रामविकासाच्या कार्यात भरीव योगदान देणारे विख्यात समाजिक कार्यकर्ते व चित्रकूटचे कर्मयोगी नानाजी देशमुख तसेच प्रख्यात संगीतकार गायक भूपेन हजारिका यांना आज "भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई : मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 166 निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. शिवाय, शेकडो नागरीक जखमी झाले होते. यामध्ये दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, मुंबई पोलिसांच्या पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, चकमक फेम पोलिस निरीक्षक विजय...
ऑगस्ट 27, 2018
नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतील आगामी कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात येणार आहे. संघावर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांनाच या कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यात येणार असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 17 ते 19 सप्टेंबरदरम्यान हा कार्यक्रम ...
जून 10, 2018
नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पुन्हा राजकारणात येणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. तसेच शिवसेनेने त्यांना 2019 च्या पंतप्रधानपदाचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली होती. त्यावर आज प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा ...
जून 09, 2018
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) नागपूर मुख्यालयातील आयोजित कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दोन दिवसांपूर्वी उपस्थिती लावली. त्यानंतर आज शिवसेनेने सांगितले, की ''2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला बहुमत मिळाले नाहीतर माजी राष्ट्रपती ...
जून 09, 2018
राष्ट्र, राष्ट्रवाद आणि देशभक्ती या संकल्पनांचा सध्याच्या काळात होत असलेला विपर्यास लक्षात घेता प्रणवदांनी मांडलेले विचार महत्त्वाचे ठरतात. संघाच्या व्यासपीठावर जाऊन हा विचार मांडण्याची त्यांची कृतीही संवादाची महती सांगणारी आहे. राष्ट्र, राष्ट्रवाद आणि देशभक्तीच्या पाठशाळा गल्लोगल्ली उघडलेल्या...
जून 07, 2018
नवी दिल्ली- 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तुमच्या प्रतिमेचा वापर करुन खोटा प्रचार करेल असा इशारा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची कन्या आणि काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या वडिलांना दिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात माजी राष्ट्रपती प्रणव...
जून 07, 2018
नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावर्षी राष्ट्रपती भवनातील होणारी इफ्तार पार्टी बुधवारी (ता. 6) रद्द केली. राष्ट्रपती भवन हे धर्मनिरपेक्ष आहे, त्यामुळे धर्म आणि शासन हे वेगळे ठेवणे गरजेचे आहे, याच कारणामुळे आता राष्ट्रपती भवनात इफ्तार पार्टी होणार नाही असे राष्ट्रपतींनी जाहीर केले आहे....
मे 31, 2018
नवी दिल्ली - संघ व्यासपीठावर जाण्याच्या माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निर्णयावर काँग्रेस पक्षाने मौन पाळले असले, तरी काँग्रेसचे नेते मात्र उघडपणे या कार्यक्रमाच्या विरोधासाठी पुढे सरसावले आहेत. पक्षांतर्गत राजकारणात प्रणव मुखर्जींचे कट्टर विरोधक मानले...
ऑक्टोबर 14, 2017
नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे 20004 मध्ये पंतप्रधानपदासाठी माझ्यासाठी योग्य उमेदवार होते, असे मत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी व्यक्त केले. प्रणव मुखर्जी यांच्या "द कोएलिशन इयर्स 1996-2012' या आत्मचरित्राचे प्रकाशन शुक्रवारी...
ऑगस्ट 02, 2017
सरकारने गरिबांचे कंबरडे मोडले नवी दिल्ली: सवलतीत मिळणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमध्ये दरमहा चार रुपये व आठ महिन्यांनी दरमहा 48 रुपयांची वाढ करून सरकारने गरिबांचे कंबरडे मोडल्याचा आरोप कॉंग्रेससह विरोधकांनी आज राज्यसभेत केला. जनतेकडून पैसा लुटायचा आणि स्वतःचा खजिना भरायचा, अशा वृत्तीचे हे...
जुलै 25, 2017
संसदेच्या सभागृहात होणारा गोंधळ आणि कामकाज अक्षरशः वाहून जाणे, ही बातमी राहिलेली नाही, इतके हे प्रकार आपल्या अंगवळणी पडल्यासारखे झाले आहेत. लोकशाहीविषयी चाड असणाऱ्या कुणालाही त्याविषयी चिंता वाटणारच. राष्ट्रपतिपदावरून निवृत्त होत असताना निरोपाच्या भाषणात प्रणव मुखर्जी...
जुलै 03, 2017
‘वन नेशन, वन टॅक्‍स, वन मार्केट’ची घोषणा देत ‘गुडस्‌ अँड सर्व्हिसेस ॲक्‍ट’ म्हणजे जीएसटी शुक्रवारी मध्यरात्री बाराच्या ठोक्‍याला लागू झाला. करप्रणालीतली स्वातंत्र्यानंतरची सर्वांत मोठी सुधारणा असं या नव्या कराचं वर्णन केलं जातंय. असं काही थोडंसं जरी वेगळं काही घडलं की आपल्या उत्सवप्रिय देशात...
जून 25, 2017
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं दलित-कार्ड खेळत रामनाथ कोविंद यांची उमेदवारी जाहीर करून विरोधकांपुढं पेच टाकला आहे. भाजपच्या या खेळीनं विरोधकांमध्ये अपेक्षेप्रमाणे दुफळी माजवली.राष्ट्रपतिपदाची ही निवडणूक जिंकणं हा लोकसभेत बहुमत असलेल्या भाजपसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा आहे आणि त्यात...
जून 05, 2017
नवी दिल्ली - भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) तयार केलेल्या जीएसएलव्ही एमके-3 या आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या प्रक्षेपकाचे (रॉकेट) आज श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण झाले. या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन...
मे 27, 2017
नवी दिल्ली : एनडीए सरकार तृतीय वर्धापन दिन साजरा करत असताना कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी आज राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्व विरोधकांना एकत्र आणून पंतप्रधान मोदींना इशारा दिला. ही एकजूट यापुढे संसदेमध्येच नव्हे, तर लोकसभा निवडणुकीतही कायम राहील, असे स्पष्ट संकेत विरोधकांनी...
मे 27, 2017
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वांत प्रभावी संवादकांपैकी एक असून, त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली, अशा शब्दांत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी स्तुती केली. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडी) सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका...
मे 23, 2017
नवी दिल्ली : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान प्रकृती अस्वास्थ्यामुळे परदेशात उपचार घेत असल्याने त्यांच्या खात्याचा कार्यभार कृषिमंत्री राधामोहनसिंह यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर, पासवान हे बिनखात्याचे मंत्री असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सल्ल्यानंतर राष्ट्रपती ...
मे 22, 2017
नवी दिल्ली - आगामी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज दिली. शिवसनेने रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाचा ठेवलेला प्रस्ताव पक्षाकडून नाकारण्यात आल्याचेही त्यांनी...