एकूण 22 परिणाम
ऑगस्ट 11, 2018
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा पश्चिम बंगालला बांगलादेश बनवण्याचा डाव असल्याचा घणाघाती आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (ता.11) केला. ते कोलकाता येथे एका प्रचारसभेदरम्यान बोलत होते. यावेळी, त्यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपचाच विजय होणार असल्याचे...
मार्च 08, 2018
लोकशाही मार्गाने मिळविलेल्या विजयाच्या जल्लोषाचे उन्मादात रूपांतर होणे दुर्दैवी आहे. सुडाचे आणि मूर्तिभंजनाचे राजकारण देशाचे नुकसानच करेल. आपल्या देशात पुतळ्यांची विटंबना आणि मोडतोड जशी नवी नाही, तसे जगभरातही त्याबाबत नावीन्य नाही! मात्र, मूर्तिपूजेची परंपरा असलेल्या आपल्या देशात अशा...
नोव्हेंबर 03, 2017
मुंबई - देशातल्या बड्या-बड्या नेत्यांनी "मातोश्री'वर पायधूळ झाडली आहे; मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज प्रथमच "मातोश्री'बाहेर पडून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची नरिमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये भेट घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ममता...
जून 06, 2017
नवी दिल्ली - बॅंकेच्या फसवणुकीच्या आरोपावरून "सीबीआय'ने आज "एनडीटीव्ही' या प्रथितयश वृत्तवाहिनीवर छापे घातले. यामुळे चांगलाच गदारोळ निर्माण झाला असून, "अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याच्या प्रकारापुढे झुकणार नाही,' अशी प्रतिक्रिया "एनडीटीव्ही'ने दिली आहे. तर कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, आम...
मे 19, 2017
कोलकता - रुग्णांच्या नातेवाइकांडून डॉक्‍टरांवर होणारे हल्ले अस्वीकार्य असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज केले. उत्तम आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आपल्यावर काही जबाबदाऱ्या आहेत, हे त्यांनी लक्षात घेणे महत्त्वाचे असल्याचेही मुखर्जी...
जानेवारी 12, 2017
नवी दिल्ली : तृणमूल कॉंग्रेसच्या तीस खासदारांनी आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन मोदी सरकारने नोटाबंदीमुळे देशात "सुपर आणीबाणी' लागू केल्याची तक्रार केली. त्याचप्रमाणे या निर्णयाला विरोध केल्याबद्दल पक्षाच्या दोन खासदारांना अटक करून सरकार सुडाचे राजकारण करीत...
जानेवारी 07, 2017
कोलकाता -  पक्षातील दोन नेत्यांना अटक झाल्याने व्यथित झालेल्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. देशाला वाचवण्यासाठी मोदी यांना पदावरून हटवून राष्ट्रीय सरकार स्थापन करावे, अशी मागणी त्यांनी राष्ट्रपती प्रणव ...
डिसेंबर 29, 2016
8 नोव्हेंबर केंद्र सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. 'सीबीडीटी'च्या समितीसमोर गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचे राजकीय धाडस केंद्र सरकारने दाखविले, याचा आनंद आहे. दहशतवादाचा वित्त पुरवठा रोखण्यासाठी उच्च मूल्य असणारे चलन बाद करण्याची योजना...
डिसेंबर 04, 2016
कोलकता - नोटाबंदीनंतर सुरू असलेले सर्वसामान्यांचे हाल अजूनही थांबलेले नाहीत. एटीएममधून पैसे काढण्यासाठी उभे असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा हदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. ही घटना हुगळी जिल्ह्यातील बांदेल स्थानकानजीकच्या एसबीआयच्या एटीएममध्ये घडली. कलोल रॉय चौधरी असे त्या ज्येष्ठाचे नाव आहे....
डिसेंबर 03, 2016
कोलकता : जुन्या नोटांवर बंदी घातल्यापासून सुरू झालेले सर्वसामान्यांचे हाल अद्याप थांबलेले नाहीत. ATM मधून पैसे काढण्यासाठी उभे असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा हदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. ही घटना हुगळी जिल्ह्यातील बांदेल स्थानकानजीकच्या स्टेट बँकेच्या ATM मध्ये घडली. कलोल रॉय चौधरी असे त्या...
डिसेंबर 03, 2016
रिझर्व्ह बॅंकेचा साधा निर्णय सुद्धा पटकन मागे घेतला जात नाही. मग नोटाबंदीसारखा अर्थव्यवहारात आमुलाग्र परिणाम करणारा निर्णय कसा काय मागे घेतला जाऊ शकतो. समजा उद्या हा निर्णय मागे घेतला तर उडणाऱ्या हलकल्लोळाला कोण जबाबदार? मुळात निर्णय मागे घेता येणे अत्यंत अवघड ? मग ममता बॅनर्जी अशी मागणी कशी करू...
डिसेंबर 02, 2016
रिझर्व्ह बॅंकेचा साधा निर्णय सुद्धा पटकन मागे घेतला जात नाही. मग नोटाबंदीसारखा अर्थव्यवहारात आमुलाग्र परिणाम करणारा निर्णय कसा काय मागे घेतला जाऊ शकतो. समजा उद्या हा निर्णय मागे घेतला तर उडणाऱ्या हलकल्लोळाला कोण जबाबदार? मुळात निर्णय मागे घेता येणे अत्यंत अवघड ? मग ममता बॅनर्जी अशी मागणी कशी करू...
नोव्हेंबर 28, 2016
पाटणा - केंद्राच्या एक हजार आणि पाचशेच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिल्याने आज (ता. 28) आयोजित केलेल्या बंदपासून आणि 30 नोव्हेंबरला तृणमूल कॉंग्रेसने आयोजित केलेल्या धरणे आंदोलनापासून संयुक्त जनता दलाने दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले असून,...
नोव्हेंबर 26, 2016
नवी दिल्ली : केंद्र सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय साहसी असून, यामुळे काळ्या पैशाविरोधातील लढ्याला निश्‍चित मदत मिळेल, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज स्पष्ट केले.  या निर्णयाची पाठराखण करतानाच नितीशकुमार म्हणाले, ""नोटाबंदीचा निर्णय म्हणजे एक साहसी पाऊल म्हणावे लागेल. या निर्णयावरून...
नोव्हेंबर 25, 2016
नवी दिल्ली : नोटाबंदीचा निर्णय केंद्र सरकारने मागे घ्यावा, या मागणीसाठी तृणमूल कॉंग्रेसचे नेते रस्त्यावर उतरले असून, या संदर्भात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन चर्चा केली. या निर्णयाविरोधात तृणमूल कॉंग्रेसने सुरू केलेले आंदोलन आज...
नोव्हेंबर 24, 2016
राजधानीत शक्तिप्रदर्शन; 'आक्रोश दिवस' पाळणार नवी दिल्ली - नोटाबंदीवरून संसदेत आणि संसदेबाहेर सुरू असलेल्या संग्रामात एकजूट झालेल्या चौदा विरोधी पक्षांच्या 200 हून अधिक खासदारांनी आज शक्तिप्रदर्शनाद्वारे मोदी सरकारविरुद्ध आवाज बुलंद केला. पाठोपाठ, तृणमूल कॉंग्रेसनेही जंतरमंतरवर स्वतंत्रपणे आंदोलन...
नोव्हेंबर 21, 2016
कोलकता - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा सरकारने घेतलेल्या निर्णयावर दररोज नियम बदलले आहेत. नोटाबंदीची घोषणा केल्यापासून सरकारने १५ वेळा नियम बदलले. म्हणजेच, ते स्वत:च याबाबतीत गोंधळलेले आहेत, असे मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र...
नोव्हेंबर 20, 2016
छत्रपती शिवरायांवर लिहिलेल्या प्रसिद्ध "शिवाजी' कवितेत रवींद्रनाथ टागोरांनी बंगाली जनतेला केलेलं आवाहन पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी किंवा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांस्कृतिकदृष्ट्या गंभीरपणं घेतलं की काय? हे सांगता येणार नाही. तथापि, नोटाबंदीच्या विरोधात एकत्र येताना...
नोव्हेंबर 17, 2016
नागपूर - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याच्या निर्णयावर विरोध करणाऱ्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देशहिताचा विचार करत नसल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्या शायना एनसी यांनी ममता बॅनर्जी या देशहिताचा विचार न करता...
नोव्हेंबर 17, 2016
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयावर आतापर्यंत उलटसुलट भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने आज या निर्णयाला जाहीर विरोध दर्शवत मोदी सरकारला घरचा आहेर दिला. तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि नॅशनल कॉन्फरन्स या विरोधी पक्षांशी हातमिळवणी करत शिवसेनेनेही लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल राष्ट्रपती प्रणव...