एकूण 67 परिणाम
जून 07, 2019
कोल्हापूर - विद्यार्थ्यांचा शालेय वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधन वृत्ती वाढीस लागली पाहिजे. देशातील अव्वल संशोधन केंद्रांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश व्हावा, यासाठी येथे लवकरच नॅशनल स्टुडंट रॉकेट लाँचिंग सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक १०० एकर जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा...
मे 08, 2019
पुणे - कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेशन एक्‍झॅमिनेशनतर्फे (सीआयएससीई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत (आयसीएसई) ९८.५४, तर बारावीच्या परीक्षेत (आयएससी) ९६.५२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या (आयसीएसई) परीक्षेत जुही कजारिया (मुंबई) आणि मनहार बन्सल (मुक्तसर) या दोघांनी ९९.६०...
मार्च 20, 2019
बदलत्या जीवनशैलीने चिमण्यांच्या संख्येत घट  जळगावः चिमणी तसा छोटासा पक्षी; पण तिने मानवाचे सारे जीवन व्यापून टाकले आहे. एक घास चिऊचा... असे ऐकत, म्हणतच बहुतेकांचे बालपण गेले. मात्र, अंगणात येऊन दाणे टिपणारी चिमणी आता लुप्त झाली आहे. त्यामुळे बदलत्या जीवनशैलीतून चिमणी संवर्धनाचे आव्हान मानवासमोर...
जानेवारी 16, 2019
मंगळवेढा - कुडल संगमच्या धर्तीवर मातृलिंग गणपती देवस्थानचा परिसर विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊन प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालक मंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली. तालुक्यातील सिद्धापूर येथील स्वयंभू मार्तुलिंग गणपती यात्रेच्या महापूजेनंतर देवस्थान ट्रस्ट...
डिसेंबर 11, 2018
नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे पथक सोमवारी धडकले. बाह्यरुग्ण विभागापासून तर वॉर्डांपर्यंत, कॅज्युअल्टीपासून तर ऑपरेशन थिएटरची पाहणी करून येथील त्रुटींची नोंद या पथकाने केली. एमबीबीएस तसेच...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई : मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 166 निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. शिवाय, शेकडो नागरीक जखमी झाले होते. यामध्ये दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, मुंबई पोलिसांच्या पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, चकमक फेम पोलिस निरीक्षक विजय...
नोव्हेंबर 06, 2018
अक्कलकोट : सीएम स्पर्धेत खेळाडूंनी विजयासाठी संघर्ष करावा,महाराष्ट्रातील युवक वर्ग भरकटत जाण्यापेक्षा चांगल्या मार्गाने जावेत आणि त्यांच्या जीवनात चांगले दिवस यावेत यासाठी स्पर्धेत भाग घ्यावा. पालकांनी आपल्या मुलांना या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवृत्त कारावेत आणि त्यांचे भविष्य आणि राज्य व...
ऑक्टोबर 04, 2018
वाशीम : ‘पार्टी विथ डिफरन्स’ या घोष वाक्यातून राष्ट्रीय ते गाव पातळीपर्यंत अनुशासनाचा आदर्श सांगणार्‍या भारतीय जनता पक्षालाच आता पक्षांतर्गत ‘प्रोटोकॉल’ आठविण्याची गरज निर्माण झाल्याची भावना याच पक्षांच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने पक्ष बांधनीसाठी...
सप्टेंबर 16, 2018
मुंबई : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या 11 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजय सेठी यांची मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  डॉ. संजय मुखर्जी...
सप्टेंबर 02, 2018
अटलजी गेले. एक असामान्य नेता, वक्ता, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, कवी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हृषीकेशाच्या गंगे इतका स्वच्छ राजकारणी गेला. वय आहे. आजारी होते. कधीतरी जाणार होते हे मान्यच आहे. पण कुठे तरी मानाचा एक भला थोरला कप्पा रिकामा झाल्यासारखे वाटते आहे. नेमकं काय हरवलंय ते कळत नाही.  त्यांची...
जून 23, 2018
नागपूर : भारतीय जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावे असलेल्या वास्तूचे संघाचे मुख्यालय असलेल्या शहरातच हाल "बेहाल' झाले आहे. विशेष म्हणजे ही वास्तू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवसस्थानासमोरच आहे.  धरमपेठ भागातील त्रिकोणी पार्क येथील महानगरपालिकेच्या वाचनालयाला...
जून 22, 2018
पुणे, ता. 21 : हॉकी महाराष्ट्र आणि हॉकी पुणे आयोजित पहिल्या ऑलिंपिक डे फाइव्ह अ साइड हॉकी अजिंक्‍यपद स्पर्धेत महिला गटात प्रियदशर्नी स्पोर्टस सेंटरने एसएनबीपी संघाचा 10-3 असा सहज पराभव केला. पुरुष गटात प्रियदशर्नी स्पोर्टस सेंटर आणि अस्पत अकादमी या संघानी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले....
जून 18, 2018
पुणे :  'वेबसिरीज' या आताच्या तरुणाईच्या जिव्हाळ्याचा विषय बनत आहेत. दुरचित्रवाणीनंतर इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे अनेकानेक मनोरंजनाची साधने निर्माण होत गेली. त्यातून जन्म झाला वेबसिरिज या नवख्या प्लॅटफॉर्मचा. सुरुवातीच्या काळात इंग्रजी - हिंदी वेबसिरीजला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता...
मे 08, 2018
नागपूर - वन व वन्यजीव संवर्धनासोबतच जंगलातील लाकडाची उत्पादन क्षमता वाढविण्यावर भर देणार आहे. या माध्यमातून वनविभागाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) उमेशकुमार अग्रवाल यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.   वनांतील लाकडाचे उत्पादन कसे वाढविणार? राज्यात...
मे 01, 2018
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वकांक्षी असलेल्या वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. या प्रकल्पाचे काम डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. त्यादृष्टीने आवश्‍यक ती सर्व यंत्र सामुग्री या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली...
एप्रिल 27, 2018
5 दिवसीय शिबीरामध्ये 4 हजार कन्यांचा सहभाग शेगांव (बुलडाणा): संत नगरी शेगांव येथे अखिल विश्व गायत्री परिवार व महाराष्ट्र प्रांतीय गायत्री परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने 5 दिवसीय निवासी विराट कन्या कौशल्य शिबीर मे ते 6 मे 2018 पर्यंत स्थानिक श्री गजानन महाराज संस्थानचे आनंद सागर विसावा मैदानावर...
एप्रिल 17, 2018
सोलापूर - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव सर्वत्र उत्साहात साजरा झाला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जॉर्जियामध्ये शिक्षणानिमित्त गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांची 127वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. यानिमित्त कवितांचे सादरीकरण आणि...
मार्च 30, 2018
कऱ्हाड - मोठ्या शहरासंह ग्रामीण भागामध्ये सध्या प्लॅस्टिक कचऱ्याचा प्रश्‍न डोकेदुखीचा होऊन बसला आहे. याच प्लॅस्टिक कचऱ्यातील पाणी, शितपेयाच्या रिकाम्या बाटल्यांचा पुनर्वापर करून त्यावर संशोधन करण्याची किमया येथील लाहोटी कन्या प्रशालेतील विद्यार्थिनी प्राची संजय महाडिक हिने साध्य केली आहे....
मार्च 26, 2018
जालना: केंद्र सरकारने राज्यातील बंद असलेली विमानतळे नव्याने सुरू केल्याने देशातील उद्योजकांनी यावर्षी 900  नवीन विमाने खरेदी करण्याचा विदेशी कंपनीशी करार आहे. त्यामुळे  पुढील काळात सामान्य नागरिकांसाठी देशांतर्गत विमानसेवा कमी दरामध्ये उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार...
मार्च 08, 2018
लोकशाही मार्गाने मिळविलेल्या विजयाच्या जल्लोषाचे उन्मादात रूपांतर होणे दुर्दैवी आहे. सुडाचे आणि मूर्तिभंजनाचे राजकारण देशाचे नुकसानच करेल. आपल्या देशात पुतळ्यांची विटंबना आणि मोडतोड जशी नवी नाही, तसे जगभरातही त्याबाबत नावीन्य नाही! मात्र, मूर्तिपूजेची परंपरा असलेल्या आपल्या देशात अशा...