एकूण 54 परिणाम
फेब्रुवारी 05, 2019
कम बॅक मॉम दोन विभिन्न टोकाच्या स्वभावाचे मी आणि अजय दोघे बोहल्यावर चढलो. आमच्या दोघांच्या लग्नाला घरातून आणि चित्रपट क्षेत्रातूनही कडाडून विरोध झाला. या क्षेत्रातील काही दिग्गज आणि खुद्द माझे डॅड शोमू मुखर्जी यांनी मी इतक्‍या लहान वयात लग्न करू नये, असा मला सल्ला दिला. कारण अर्थातच मी...
जानेवारी 16, 2019
कल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील महाजनवाडी सभागृहात पार पडणार आहे. येत्या रविवारपासून (ता. 20) या संमेलनाला सुरुवात होणार असून, याचे उद्‌घाटन कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनिता...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई : मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 166 निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. शिवाय, शेकडो नागरीक जखमी झाले होते. यामध्ये दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, मुंबई पोलिसांच्या पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, चकमक फेम पोलिस निरीक्षक विजय...
सप्टेंबर 16, 2018
मुंबई : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या 11 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजय सेठी यांची मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  डॉ. संजय मुखर्जी...
जुलै 25, 2018
नांदेड: सकल मराठा आंदोलकांनी जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात केलेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी जवळपास तिनशेहून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. यात बाहेर जिल्ह्यातील अनेक आंदोलकांचा सहभाग आहे. यात जवळपास 25 लाख रुपयाच्या सार्वजनीक व खाजगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी जिल्हाभरातील...
जून 20, 2018
मुंबई - शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी पीटर मुखर्जी याने पत्नी इंद्राणीला परस्पर सहमतीने घटस्फोट देण्यास तयार असल्याचे कळवले आहे. पीटर आणि इंद्राणी सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे घटस्फोटाच्या प्रक्रियेला वेळ लागणार आहे. पीटरने इंद्राणीच्या वकिलांना घटस्फोटासाठी तयार असल्याचे...
जून 10, 2018
मुंबई - देशभरातील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षेचा (जेईई-ऍडव्हान्स) निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला. रुरकी आयआयटी विभागातील प्रणव गोयल 337 गुण मिळवत देशात पहिला आला आहे. तर मुलींमधून दिल्लीची मीनल पारेख प्रथम...
जानेवारी 31, 2018
मुंबई : मुंबईच्या शालेय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पडण्याची मालिका कायम राहिली. नवी मुंबई शिल्ड या नवी मुंबईतील शालेय क्रिकेट स्पर्धेत कोपरखैरणेतील तनिष्क गवतेने 1045 धावांचा विक्रम करत प्रणव धनावडेने दोन वर्षांपूर्वी केलेला 1009 धावांचा विक्रम मागे टाकला.  कोपरखैरणेतील यशवंतराव चव्हाण...
जानेवारी 30, 2018
सातारा - कट्टापा रिक्षा स्टॉपवर, डोकोमो बसस्थानकावर, तर बंदुक्‍या रेल्वेस्टेशनवर भीक मागायचा. अशी एक, दोन, तीन नव्हे, तर 24 मुले भीक मागत होती. कारण त्यांना कोणी तरी सोडून दिले होते. आता मात्र हे चित्र बदलले आहे. ही मुले शाळा शिकत आहेत, त्यांना आई-बाबा मिळाले ते समीर आणि सलमा नदाफ या दांपत्याच्या...
जानेवारी 28, 2018
आंबा : येथून अर्ध्या किलोमीटर अंतरावर असलेल्या तळवडे गावाजवळील वळणावर मोटार झाडावर आदळून झालेल्या अपघातात सहा जण ठार; तर दोघे गंभीर जखमी झाले. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. मृतांत दोन बालकांचा समावेश आहे. मोटारचालक प्रशांत सदाशिव पाटणकर (वय 40, रा. भगिरथी हाऊस पिंपळे गुरव, पुणे...
जानेवारी 20, 2018
नागपूर - चित्रपट, टीव्ही चॅनेल्सवर सौंदर्यप्रसाधनांच्या आकर्षक जाहिराती पाहून आपणही सुंदर आणि आकर्षक दिसावे, अशी इच्छा जवळजवळ प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येते. ब्यूटी पार्लर, जनरल स्टोअर्स तसेच ऑनलाइन खरेदीतून सौंदर्यप्रसाधने खरेदी केली जातात; परंतु अलीकडे पॅकबंद ब्रॅंड असली; मात्र आतमध्ये माल...
जानेवारी 03, 2018
कापडणे (ता.धुळे) :  कोरेगाव भीमा येथील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मुंबई आग्रा महामार्गावरील देवभाने कापडणे फाट्यावर कापडणे परीसर बौध्द समाज अत्याचार निर्मुलन समितीने एक तास रास्ता रोको केला. महामार्गाच्या दूतर्फा वाहनांच्या तीन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात. तासभरात एकशे आठ क्रमांकाच्या दोन...
नोव्हेंबर 10, 2017
मुंबई - बेस्टच्या महाव्यवस्थापकांसह मुंबई महापालिकेच्या चार अतिरिक्त आयुक्तांची गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तीन आठवड्यांची ‘ड्युटी’ लावण्यात येणार आहे. राज्यातील २३ सनदी अधिकाऱ्यांची निवडणुकीच्या कामासाठी निवड झाली असून, पहिल्यांदाच चारही अतिरिक्त आयुक्तांसह महाव्यवस्थापक मुंबईला...
नोव्हेंबर 07, 2017
मुंबई - महाराष्ट्र आणि गुजरातच्या वादात अडकलेल्या दमणगंगा प्रकल्पावर मुंबई महापालिकेने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मलजल प्रक्रिया केंद्रासाठी केंद्र सरकारने नवी नियमावली तयार केल्याने त्या कामाला वेग येणार आहे. त्यातून प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या पुनर्वापरावर भर देण्याचा निर्णय पालिकेने...
नोव्हेंबर 03, 2017
मुंबई - देशातल्या बड्या-बड्या नेत्यांनी "मातोश्री'वर पायधूळ झाडली आहे; मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज प्रथमच "मातोश्री'बाहेर पडून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची नरिमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये भेट घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ममता...
सप्टेंबर 08, 2017
पुणे : डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लि.च्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून श्री. शिरीष कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली, अशी माहिती कंपनीच्या वतीने मुंबई व राष्ट्रीय शेअर...
ऑगस्ट 05, 2017
कोल्हापूर - याचं नाव अनिकेत अशोक वरेकर. वय फक्त एकोणीस. फुलेवाडीत दुसऱ्या बसस्टॉपजवळ राहतो. वडील चांदी कारागीर. रोज कामावर जी मजुरी मिळेल, त्यावर कुटुंबाची गुजराण. फुलेवाडीत राहायला छोटंसंच घर. या घरातला अनिकेत फुटबॉल खेळतो.  कोल्हापुरात नव्हे, आपल्या देशातही नव्हे, तो चक्क जर्मनीत न्यू ड्रीम्स...
जुलै 28, 2017
मुंबई - "इंद्राणी मुखर्जीने तिची मुलगी असलेल्या शीना बोराचा दोन्ही हातांनी गळा दाबला; तसेच ती शीनाच्या चेहऱ्यावरही बसली होती,' अशी साक्ष इंद्राणीच्या चालकाने आज (शुक्रवार) मुंबई येथील न्यायालयामध्ये दिली. शीना बोराच्या हत्येप्रकरणी इंद्राणी व तिचा पती पीटर मुखर्जी हे 2015 पासून...
जुलै 18, 2017
याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना उमेदवारी कोणत्या आधारावर? नवी दिल्ली : महात्मा गांधी यांचे नातू गोपालकृष्ण गांधी यांची उमेदवारी वादात भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गांधी यांच्या उमेदवारीस आक्षेप घेत दहशतवादी याकूब मेमन याच्या फाशीच्या शिक्षेला विरोध...
जुलै 16, 2017
चेन्नई - भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचे बलिदान केलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा झालेला रहस्यमय मृत्यु हा भारतीय जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय... क्रांतिकारकांचे अग्रणी असलेले भारतभूषण सुभाषबाबु खरेच "त्या' विमान अपघातात मरण पावले होते का?; की त्यांनी या अपघातानंतर एका "वेगळ्या...