एकूण 155 परिणाम
जून 22, 2019
पुणे - बीपीओ कंपनीतील कर्मचारी ज्योती कुमारी चौधरीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या कॅबचालक व त्याच्या साथीदाराच्या फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. कॅबचालक पुरुषोत्तम बोराटे आणि त्याचा साथीदार प्रदीप कोकडे यांना सोमवारी (ता. 24) फाशी देण्यात येणार होती. मात्र, शिक्षेला स्थगिती...
मे 27, 2019
नवी दिल्ली : देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या 55 व्या स्मृतीदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदरांजली वाहिली. यासंदर्भात मोदींनी एक ट्विट केले असून नेहरूंबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.  Tributes to Pandit Jawaharlal Nehru Ji on his death anniversary. We remember his...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली : लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सगळ्या पक्षांमध्ये लगबग सुरू झाली ती उमेदवारी कोणायला मिळायला पाहिजे, प्रचारसभा यांची. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी आज (ता. 13) सकाळी मतदाराला जागे करण्यासाठी एक ब्लॉग ट्विटरवर शेअर केला आहे. या ब्लॉगमध्ये मोदी यांनी लोकांना मतदार यादीत आपले...
फेब्रुवारी 13, 2019
नागठाणे - शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या, साध्या पत्र्याच्या घरात वाढलेल्या, गावातल्या प्राथमिक शाळेत शिकलेल्या राजेंद्र शेळके यांना क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर झाला. ही बातमी गावात धडकताच आपल्या सुपुत्राच्या यशाने शेळकेवाडी कौतुकात चिंब झाली. शेळकेवाडी (...
फेब्रुवारी 08, 2019
नवी दिल्ली: भारतरत्न म्हणजे ब्राह्मण व सवर्णणांचा क्लब आहे, असे वादग्रस्त वक्तव्य एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. भारतरत्न पुरस्कारावरून ओवेसी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकारने नुकतीच माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, भूपेन हजारिका आणि...
डिसेंबर 15, 2018
अक्रा (घाना) - महात्मा गांधी हे वर्णभेदी होते असे ठरवून त्यांचा पुतळा विद्यापीठातून हलवण्यात आल्याची घटना अफ्रिकेतील घाना विद्यापीठात घडली आहे. आफ्रीकी वंशाच्या लोकांचे हे मानणे आहे की महात्मा गांधी वर्णभेदी होते. त्याच कारणामुळे गांधींजींचा पुतळा हटवण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी भारत आणि घाना...
डिसेंबर 13, 2018
मुंबई - यंदा पार पडलेल्या बिग फॅट लग्नांमध्ये सगळ्यात दणक्‍यात भव्यदिव्य असे लग्न पार पडले ते व्यावसायिक मुकेश अंबानी यांच्या मुलीचे ईशा अंबानीचे. व्यावसायिक अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल याच्याशी ईशाचा लग्नसोहळा पार पडला. मुकेश अंबानी यांचे घर मुंबईतील ऍन्टिलियामध्ये हा विवाहसोहळा पार पडला...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई : मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 166 निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. शिवाय, शेकडो नागरीक जखमी झाले होते. यामध्ये दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, मुंबई पोलिसांच्या पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, चकमक फेम पोलिस निरीक्षक विजय...
नोव्हेंबर 20, 2018
नवी दिल्ली : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि अन्य नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया...
सप्टेंबर 02, 2018
दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) च्या कार्यक्रमानंतर भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) एका कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी त्यांच्यासोबत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टरही होते. प्रणब मुखर्जी आणि मनोहरलाल खट्टर यांनी हरचंदपुर आणि...
ऑगस्ट 27, 2018
नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतील आगामी कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात येणार आहे. संघावर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांनाच या कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यात येणार असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 17 ते 19 सप्टेंबरदरम्यान हा कार्यक्रम ...
ऑगस्ट 17, 2018
आज अंत्यसंस्कार; सात दिवसांचा दुखवटा  नवी दिल्ली : भारतीय लोकशाहीच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे सर्वप्रिय नेते व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (वय 93) यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. "मौत की उमर क्‍या है? दो पल भी नहीं, जिंदगी का सिलसिला आज कल की नही, मैं जी भर जिया, मैं मन से...
जुलै 23, 2018
कोल्हापूर - भारतीय मूकबधीर क्रिकेट संघात निवड झालेल्या संतोष चंद्रकांत मिठारी याचे ग्रीसमध्ये टी-२० क्रिकेट स्पर्धा खेळण्याचे स्वप्नच राहण्याची शक्‍यता आहे. बेताच्या परिस्थितीमुळे एक लाख ५० हजार रुपये जमा कसे करायचे, असे आव्हान त्याच्यासमोर आहे. ग्रीसमध्ये २०१६ मध्ये त्याला केवळ पैसे नसल्यामुळे...
जुलै 11, 2018
मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघाचालक मोहन भागवत आणि उद्योगपती रतन टाटा पुढील महिन्यात एकाच मंचावर येत आहेत. नाना पालकर स्मृती समितीच्या वतीने हा कार्यक्रम 24 ऑगस्टला मुंबईत होत आहे. गेल्या महिन्यात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नागपूरमधील राष्ट्रीय...
जुलै 11, 2018
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघाचालक मोहन भागवत आणि उद्योगपती रतन टाटा पुढील महिन्यात एकाच मंचावर येत आहेत. नाना पालकर स्मृती समितीच्या वतीने हा कार्यक्रम 24 ऑगस्टला मुंबईत होत आहे.  गेल्या महिन्यात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नागपूरमधील राष्ट्रीय...
जून 15, 2018
अलीकडे राजकारणातील प्रतीकात्मकता, इव्हेंटबाजीचे प्रमाण खूपच वाढले आहे. राजकीय पक्षांच्या इफ्तार पार्ट्यांना आलेला जोर त्यामुळेच अनपेक्षित नाही; पण त्यातून काही निष्पन्न होण्याची शक्‍यताच नाही. एकीकडे गुजरात विधानसभा निवडणुकीपासून अलीकडेच पार पडलेल्या कर्नाटक निवडणुकीतही मंदिरांत जाऊन काँग्रेस...
जून 14, 2018
आश्वी - तो देशसेवेने झपाटलेला.. त्यासाठी लष्करात भरती होण्याचे स्वप्न त्याने लहानपणापासून पाहिले. ते खरे करून दाखविले; मात्र लष्कराच्या जबलपूर (मध्य प्रदेश) येथील प्रशिक्षण केंद्रातून 13 वर्षांपूर्वी तो बेपत्ता झाला. लष्कराकडेही त्याची काहीही माहिती नाही. मात्र, आपला मुलगा एक दिवस नक्की घरी येईल...
जून 10, 2018
नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पुन्हा राजकारणात येणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. तसेच शिवसेनेने त्यांना 2019 च्या पंतप्रधानपदाचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली होती. त्यावर आज प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा ...
जून 09, 2018
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) नागपूर मुख्यालयातील आयोजित कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दोन दिवसांपूर्वी उपस्थिती लावली. त्यानंतर आज शिवसेनेने सांगितले, की ''2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला बहुमत मिळाले नाहीतर माजी राष्ट्रपती ...
जून 09, 2018
राष्ट्र, राष्ट्रवाद आणि देशभक्ती या संकल्पनांचा सध्याच्या काळात होत असलेला विपर्यास लक्षात घेता प्रणवदांनी मांडलेले विचार महत्त्वाचे ठरतात. संघाच्या व्यासपीठावर जाऊन हा विचार मांडण्याची त्यांची कृतीही संवादाची महती सांगणारी आहे. राष्ट्र, राष्ट्रवाद आणि देशभक्तीच्या पाठशाळा गल्लोगल्ली उघडलेल्या...