एकूण 35 परिणाम
जून 14, 2019
नागपूर : कोलकाता येथील एनआरएस. वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी डॉक्‍टर परिभा मुखर्जी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी मेडिकल आणि मेयोच्या डॉक्‍टरांनी धिक्कार आंदोलन करीत सामूहिक काम बंद आंदोलन केले. येत्या दोन दिवसांत डॉक्‍टरांना सुरक्षा मिळाली नाही तर...
जून 10, 2019
वरोरा (जि. चंद्रपूर) : दारूतस्करीत एका पोलिस शिपायाला अटक करण्यात आली. तर, त्याचा दुसरा साथीदार हा मोठ्या अधिकाऱ्याचा पुतण्या असल्याचे समजते. या दोघांकडून चारचाकी वाहनासह नऊ लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. वरोरा पोलिसांनी ही कारवाई रविवारी (ता. 9) सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास नंदोरी टोलनाक्...
डिसेंबर 14, 2018
आक्रा (घाना) : भारत ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी अहिंसेचा मंत्र देत देशाला स्वातंत्र्याची पहाट दाखविणारे व शांततेचा पुरस्कार करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा घाना विद्यापीठातील पुतळा हटविण्यात आला आहे. गांधीजी कृष्णवर्णीयांबाबत वर्णद्वेष करीत होते, अशा तक्रारी विद्यार्थी व...
सप्टेंबर 19, 2018
बोर्डी  - महामार्ग अथवा ग्रामीण भागात वाहनांचा सुळसुळाट वाढला आहे. त्याच सोबत वाढलेले अपघात चिंतेचा विषय आहे. रस्ते अपघातात वर्षाकाठी हजारो लोकांचा बळी जातो. मात्र रस्ते विकास करणाऱ्या कंपन्या आणि सार्वजनीक बांधकाम खाते यातून धडे घेताना दिसत नाही. किंबहुना, पुढे धोकादायक वळण आहे किंव्हा पुढे अपघात...
जुलै 22, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात स्थापलेल्या 'विद्यार्थी विकास मंच'तर्फे (ता.21 जुलै) सामान्यज्ञान निवड चाचणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत नववी ते बारावी व प्रथम वर्ष कला ते तृतीय वर्ष कला या वर्गांतील सुमारे...
जुलै 20, 2018
लोणी काळभोर - श्याम प्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन अभियान अंतर्गत पूर्व हवेलीतील लोणी काळभोरसह सात गावातील १७ विविध विकास कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून या कामासाठी पहिला हप्ता म्हणून १ कोटी ७८ लाख ५० हजार रुपये संबंधित विभागाकडे वितरित करण्यात आल्याची माहिती आमदार बाबुराव...
जुलै 02, 2018
कऱ्हाड - सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व त्याला लाभलेल्या निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना त्याचा आनंद घेता यावा, यासाठी नैसर्गिक पद्धतीने राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी व्याघ्र प्रकल्पात स्वयंम शाश्वत निसर्ग पर्यटनगृह उभारण्यात आली आहेत. त्यासाठी वन्यजीव विभागाने...
जून 19, 2018
पणुत्रे - शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते. दहावीच्या परीक्षेत मुलाच्या बरोबरीने अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याची किमया सावर्डे (ता. पन्हाळा) येथील जयश्री संभाजी कापडे या मातेने केली आहे. त्यांनी तब्बल ८० टक्के गुण मिळविले; तर मुलगा प्रथमेश याला ७४ टक्के गुण मिळाले. जयश्री कापडे यांचे...
जून 10, 2018
मुंबई - देशभरातील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षेचा (जेईई-ऍडव्हान्स) निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला. रुरकी आयआयटी विभागातील प्रणव गोयल 337 गुण मिळवत देशात पहिला आला आहे. तर मुलींमधून दिल्लीची मीनल पारेख प्रथम...
एप्रिल 10, 2018
मुंबई: इंद्राणी मुखर्जीला तोंडावाटे अन्न द्यायला सुरवात केली. इंद्राणीला दिलेल्या सुचनांचे ती पालन करते. तिच्या प्रकृतीत सुधारणा आहे, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.डी. नणंदकर यांनी दिली.  इंद्राणी मुखर्जी बेशुद्ध होण्याचं कारणं तिच्या शरिरात बेन्झोडायझोपिन हे औषध असल्याचं आता...
मार्च 17, 2018
हडपसर (पुणे) : समाजकल्याण जि. प. अंपग विभागाअंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये कोरेगाव पार्क येथील पुणे अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले. याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतूक होत आहे. बुध्दीबळ स्पर्धत 13 ते 19 वयोगटात पूर्णतः अंध गटात संकेत शर्मा हा प्रथम आला. तर 17 ते 21 या...
फेब्रुवारी 14, 2018
रत्नागिरी - येथे शहरातील पावसकर हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार न मिळाल्याने व्यवस्थापन आणि डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणाचा बळी ठरलेल्या ज्ञानदा प्रणव पोळेकर यांच्या मृत्यूची कसून चौकशी करण्याचे आश्‍वासन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दूरध्वनीवरून बोलताना दिले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्य...
फेब्रुवारी 05, 2018
सातारा - पॉवर्ड बाय लव्ह इट चॉकलेट्‌स आणि एलआयसी ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१७’मध्ये वाई, भुईंज आणि कोरेगाव केंद्रांचे निकाल जाहीर झाले आहेत. (बक्षिस क्रमांक, विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव, इयत्ता व तुकडी याप्रमाणे)  वाई ‘अ’ गट :  प्रथम - सुफीयान आसीफ मोमीन, भारत विद्यालय, वाई, दुसरी. द्वितीय -...
जानेवारी 23, 2018
जळगाव - महापालिकेच्या मुदत संपलेल्या संकुलांमधील गाळेधारकांना थकीत भाडे व मालमत्ताकर बिलांच्या वाटपाच्या प्रक्रियेस शनिवारपासून सुरवात झाली आहे. महापालिकेच्या किरकोळ विभागाने आज नऊ व्यापारी संकुलांमधील सुमारे ८००  गाळेधारकांना १२५ कोटी रुपयांच्या अंदाजित भाडे व मालमत्ताकराच्या बिलांचे वाटप केले....
जानेवारी 21, 2018
भारताला २६ जानेवारी १९५० रोजी स्वतंत्र राज्यघटना मिळाली आणि भारत खऱ्या अर्थानं ‘प्रजासत्ताक’ बनला. लोकशाहीची बीजं रुजवणाऱ्या या राज्यघटनेच्या निर्मितीच्या वेळी अनेक गोष्टींचा विचार करण्यात आला, ज्यामुळं आजच्या आणि उद्याच्याही अनेक प्रश्‍नांची उत्तरं तिच्यात मिळतात.  शुक्रवारी साजऱ्या होणाऱ्या...
जानेवारी 15, 2018
कल्याण : कल्याण पूर्व मधील साकेत कॉलेज परिसरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून विद्यार्थ्यांसमवेत नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असून तेथील कचरा त्वरीत साफ करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कल्याण शहर शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.  कल्याण पूर्व मधील पालिकेच्या ड प्रभाग...
जानेवारी 03, 2018
नागपूर - राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला विरोध केल्याने आयएमए आणि केंद्र सरकार यांच्यात वादाची ठिणगी पडली. सरकारच्या धोरणाविरुद्ध डॉक्‍टरांनी मंगळवारी ‘ब्लॅक डे’ पाळला. उपराजधानीतील खासगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग, विविध पॅथेलॉजी तपासणी केंद्र बारा तास बंद ठेवून निषेध नोंदविला. याचा फटका हजारो...
डिसेंबर 14, 2017
नागपूर - उपराजधानीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ट्रॉमा केअर युनिटमध्ये मेंदूमृत झालेल्या सुभाषराव पुरी यांनी मृत्यूला कवटाळतानाही केलेल्या अवयवदानातून दोघांना नवीन जीवनदान मिळाले आहे. विशेष असे की, उपराजधानीतील ‘हृदय’ सकाळी साडेनऊच्या सुमारास विमानाने चेन्नईला रवाना झाले....
नोव्हेंबर 05, 2017
जळगाव - ‘ऑनलाइन’ कामे बंद करावीत, अशैक्षणिक कामांमधून मुक्‍तता व्हावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी यांसह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मूकमोर्चा काढण्यात आला. अडीच ते तीन हजार शिक्षकांच्या सहभाग असलेल्या मोर्चातून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘...
ऑक्टोबर 08, 2017
नागपूर - काळाच्या ओघात कुठेही मागे न पडता अत्याधुनिक अशी विमाने आणि इतर साहित्याच्या साहाय्याने भारतीय वायुसेनेने सदैव स्वत:ची क्षमता सिद्ध केली आहे. भारतीय वायुसेना ही भारतीय संरक्षण दलांच्या तीन मुख्य विभागांपैकी एक असून तिच्यावर भारताच्या वायुक्षेत्राचे रक्षण करण्याची आणि भारतासाठी हवाई युद्ध...