एकूण 22 परिणाम
मे 08, 2019
पुणे - कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेशन एक्‍झॅमिनेशनतर्फे (सीआयएससीई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत (आयसीएसई) ९८.५४, तर बारावीच्या परीक्षेत (आयएससी) ९६.५२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या (आयसीएसई) परीक्षेत जुही कजारिया (मुंबई) आणि मनहार बन्सल (मुक्तसर) या दोघांनी ९९.६०...
नोव्हेंबर 30, 2018
पणजी (गोवा) : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोपावेळी केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीवर समाजमाध्यमातून टीका होऊ लागली आहे. त्यातच त्यांचे पूत्र सिद्धेश नाईक यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री मंत्री राजवर्धनसिंग राठोड यांना ट्‌विटरवरून धारेवर धरले...
सप्टेंबर 19, 2018
बोर्डी  - महामार्ग अथवा ग्रामीण भागात वाहनांचा सुळसुळाट वाढला आहे. त्याच सोबत वाढलेले अपघात चिंतेचा विषय आहे. रस्ते अपघातात वर्षाकाठी हजारो लोकांचा बळी जातो. मात्र रस्ते विकास करणाऱ्या कंपन्या आणि सार्वजनीक बांधकाम खाते यातून धडे घेताना दिसत नाही. किंबहुना, पुढे धोकादायक वळण आहे किंव्हा पुढे अपघात...
मे 29, 2018
पोहेगाव( नगर) : खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली निळवंडे पाटपाणी कृतिसमितीच्या एका शिष्टमंडळाने काल (सोमवार) केंद्रीय जल आयोगाचे चेअरमन एस. मसूद हुसैन, तसेच तांत्रिक सल्लागार समितीचे संचालक सी. के. एल. दास व केंद्रीय जल आयोगाचे संचालक नित्यानंद मुखर्जी यांची भेट घेतली. येत्या...
मे 21, 2018
जुन्नर - 'मनोरंजनातून खगोलशास्त्र' शिकण्याचा एक आगळा-वेगळा प्रयोग पुण्यातील 'अॅस्ट्रॉन' या खगोलशास्त्रीय संस्थेने राजुरी ता.जुन्नर येथे कृषी पर्यटन केंद्रात केला. दर वर्षी संस्थेच्या वतीने असा उपक्रम राबविला जातो. हा उपक्रम या वर्षी प्रामुख्याने आदिवासी आश्रम शाळेतील मुलांसाठी राबविण्यात आला. यात...
एप्रिल 27, 2018
5 दिवसीय शिबीरामध्ये 4 हजार कन्यांचा सहभाग शेगांव (बुलडाणा): संत नगरी शेगांव येथे अखिल विश्व गायत्री परिवार व महाराष्ट्र प्रांतीय गायत्री परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने 5 दिवसीय निवासी विराट कन्या कौशल्य शिबीर मे ते 6 मे 2018 पर्यंत स्थानिक श्री गजानन महाराज संस्थानचे आनंद सागर विसावा मैदानावर...
एप्रिल 27, 2018
पणजी (गोवा): देशातील इतर राज्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेची परिस्थिती पाहता स्वच्छ आणि निर्जंतुक पिण्याचे पाणी गोव्याच्या प्रत्येक कोण्यातील नागरिकाला मिळते. इतर राज्यांच्या बाबतीत तुलनेने गोवा हे अद्यापही पाण्याच्या उपलब्धतेच्या बाबतीत देशभरात आघाडीवर असल्याचे मत गोव्याचे सार्वजनिक...
एप्रिल 08, 2018
शहरी, तरुण विवाहितेच्या प्रश्‍नांकडं अगदी धमाल पद्धतीनं बघणारी "मॅरीड वूमन्स्‌ डायरीज' ही वेब सिरीज. अगदी वेगळ्या प्रकारे सादर करण्यात आलेली आणि शहरी तरुण-तरुणींना अगदी जवळची वाटणारी ही सिरीज. तिरकस भाष्य करणाऱ्या, बोल्ड आणि खुसखुशीत अशा या वेब सिरीजविषयी... डायरी ही प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट असते...
सप्टेंबर 13, 2017
होतकरू तरुणांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी ‘सकाळ’ माध्यम समूहाचा उपक्रम औरंगाबाद - कुणाकडे पैसे आहेत; तर कुणाकडे संकल्पना. या सगळ्यांचा मेळ बसवून होतकरू तरुणांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या ‘सिमॅसिस लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम’च्या माध्यमातून मंगळवारी (ता. १२) ज्ञानाची दारे...
जुलै 26, 2017
नाशिक - आमदार होण्याची माझी इच्छा नाही. संस्थेतही कामकाज पाहावे, अशी इच्छा नव्हती, पण डॉ. वसंतराव पवार यांच्या दहाव्याच्या दिवशी १८ महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण करून द्या; आम्ही सगळे मिळून सहकार्य करू, असे सांगायला सर्व संचालक आले होते. त्याच वेळी पहिला खटला दाखल केला होता. पण सभासदांच्या रेट्यामुळे...
जुलै 19, 2017
टपाल खात्यातर्फे विभागात २० आधार सुधार केंद्र सुरू  औरंगाबाद - आपल्या आधार कार्डवरील जन्म तारीख अपग्रेड करण्यासह इतर काही दुरुस्ती करायची असल्यास ती तुमच्या जवळच्या पोस्ट कार्यालयातून आता करता येणार आहे. भारतीय टपाल खात्यातर्फे औरंगाबाद विभागात २० आधार सुधार केंद्रे (आधार अपग्रेडेशन सेंटर)...
जून 30, 2017
इवलिन शर्माने बॉलीवूडमध्ये अनेक दिग्दर्शक, निर्मात्यांबरोबर काम केलं आहे. डेव्हिड धवन, रमेश सिप्पी, दिव्या कुमार खोसला, अयान मुखर्जी, इम्तियाज अली यांच्याबरोबर तिने काम केलं आहे. मैं तेरा हिरो, नौटंकी साला, यारियां, ये जवानी है दिवानी आणि जब हॅरी मेट सेजल या चित्रपटांसाठी तिने काम...
मे 24, 2017
नवी दिल्ली : शालेय अभ्यासक्रमात हिंदीचा समावेश सक्तीऐवजी ऐच्छिक पद्धतीने करण्यास राज्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी शिफारस हिंदी सल्लागार समितीने केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाला केली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि केंद्रीय विद्यालयांशी संलग्न शाळांमध्ये दहावीपर्यंत हिंदीची सक्ती...
मे 18, 2017
औरंगाबादेत नगरसेवकाच्या घरी उत्तर पत्रिका लिहिताना 27 विद्यार्थ्यांना अटक औरंगाबाद - अभियांत्रिकी परीक्षेत महागैरव्यवहार उघडकीस आला आहे. पाच ते दहा हजार रुपये द्या अन्‌ खुशाल पुन्हा उत्तर पत्रिका लिहित बसा असाच काहीसा प्रकार औरंगाबादेत शिवसेना नगरसेवकाच्या घरी सुरू होता. नगरसेवक सीताराम...
एप्रिल 15, 2017
औरंगाबाद - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी शुक्रवारी (ता. 14) भडकल गेटवर अक्षरश: जनसागर लोटला. विविध पक्ष-संघटनांतर्फे बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अभिवादनासाठी रांगा लागल्या होत्या. भडकल गेट येथे भल्या पहाटेपासून...
जानेवारी 08, 2017
प्रतिभावान दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या पन्नासाव्या स्मृतिवर्षाची आज (ता. आठ जानेवारी) सांगता होते आहे. ‘कलात्मक चित्रपट’ आणि ‘व्यावसायिक चित्रपट’ अशी विभागणी पूर्णतः मोडून काढणाऱ्या बिमलदांनी अनेक उत्तुंग कलाकृती तयार केल्या. वास्तववादी चित्रीकरण, काव्यात्म मांडणी, धाडसी विषय, रसिकांच्या थेट...
डिसेंबर 26, 2016
एखादी संस्था टिकविण्यासाठी फक्त एकच आवश्‍यकता असते, ती म्हणजे- एक व्यक्ती, जिचा भूतकाळ नाही आणि जी भविष्याप्रति हावरट नाही. या आठवड्याचे "राष्ट्रहिताच्या नजरेतून' बघून वाङ्‌मयचौर्य पकडण्यात वाक्‌बगार असलेल्या एखाद्याचे डोळे चमकू शकतात. पण, त्याचा हा आनंद अल्पकाळ टिकण्याची शक्‍यता अधिक आहे....
ऑक्टोबर 28, 2016
नवी दिल्ली - एकाचवेळी घेण्यात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा फायदा राष्ट्रीय राजकीय पक्षांना होतो. मात्र, प्रादेशिक पक्षांना फारसा फायदा होत नाही. ही गोष्ट सशक्त लोकशाहीसाठी चांगली नसल्याचे मत राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. एखाद्या बड्या राजकीय नेत्याशी संबंधित लाट असल्यास त्याचा...
सप्टेंबर 30, 2016
‘एलओसी’ओलांडून सर्जिकल स्ट्राइक; उरी हल्ल्याचा घेतला बदला नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरमधील उरीच्या लष्करी तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर ११ दिवस संयम बाळगलेल्या भारताने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानला जबरदस्त प्रत्युत्तर दिले. लष्कराच्या विशेष जवानांनी काल मध्यरात्रीपासून आज...
ऑगस्ट 16, 2016
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांचे राजधानीतील लाल किल्ल्यावरून होणारे भाषण हा "नेमेचि येतो मग पावसाळा...‘ या उक्‍तीप्रमाणे एक उपचार बनून गेला असला, तरी यंदाच्या नरेंद्र मोदी यांच्या भाषणाबाबत मात्र कमालीची उत्सुकता होती. त्यास अर्थातच गेल्या काही दिवसांत बदलत चाललेले देशातील वातावरण कारणीभूत होते....