एकूण 54 परिणाम
जून 07, 2019
मुंबई : बारामती येथील पूर्वनियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या उभारणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 120 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज (शुक्रवार) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ...
मार्च 05, 2019
वाशी - नवी मुंबईतील विद्यार्थ्यांनी सुपरफास्ट इलेक्‍ट्रिक सायकल बनवली आहे. नेरूळमधील शिक्षण प्रसारक विद्यालयातील सातवीच्या तीन विद्यार्थ्यांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे. २४ व्हॉल्टची मोटार आणि १२ व्हॉल्टच्या दोन बॅटरी जोडलेली ही सायकल विज्ञान प्रदर्शनात आकर्षणाचे केंद्र बनली आहे.  नेरूळ सेक्‍टर- १२...
डिसेंबर 11, 2018
नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे पथक सोमवारी धडकले. बाह्यरुग्ण विभागापासून तर वॉर्डांपर्यंत, कॅज्युअल्टीपासून तर ऑपरेशन थिएटरची पाहणी करून येथील त्रुटींची नोंद या पथकाने केली. एमबीबीएस तसेच...
ऑक्टोबर 21, 2018
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) डेंगीचे 50 च्या वर रुग्ण उपचार घेत आहेत. यात सर्वाधिक रुग्ण हे बालरोग विभागातील आहे. 30 खाटांचा वॉर्ड या रुग्णांनी फुल्ल झाला आहे. एका खाटेवर दोन रुग्णांना ठेवण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे, याच रुग्णालयातील 30 वर निवासी डॉक्टर...
ऑक्टोबर 13, 2018
सातारा - राज्यातील विद्यार्थ्यांना दहावीनंतरचे करिअर निवडण्यासाठी तसेच त्यांच्यामधील अभिरुची आणि अभिक्षमता समजावी यासाठी राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांतून घेण्यात येणारी ‘कलचाचणी’ हा उपक्रम यंदा महाकरिअर मोबाईल ॲपद्वारे घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रायोगिक...
ऑक्टोबर 03, 2018
कनूप्रिया अग्रवाल. वय वर्षे 40. एका बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर काम करणारी कॉर्पोरेट. मारवाडी कुटुंबातून उच्चपदावर पोचलेल्या कनूप्रिया यांची खरी ओळख वेगळीच आहे. भारतातील पहिली टेस्ट ट्यूब म्हणून त्यांना ओळखले जाते. ही बेबी बुधवारी (ता. 3 ऑक्‍टोबर) 40 वर्षात पदार्पण करीत आहे. या वाढदिवसानिमित्त '...
सप्टेंबर 22, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे दिवंगत संचालक कै.राजेश्वरबुवा उपासनी यांच्या स्मृतिनिमित्त आज (ता.21) सकाळी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. तीत बारावी विज्ञान शाखेची...
सप्टेंबर 16, 2018
मुंबई : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या 11 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजय सेठी यांची मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  डॉ. संजय मुखर्जी...
ऑगस्ट 26, 2018
"जनसेवेसाठी काया झिजवावी, घाव सोसुनिया मने रिझवावी' हा वसा आई-वडिलांकडून मी घेतलाय आणि गुरूंनीही दिलाय. उतणार नाही मातणार नाही...घेतला वसा टाकणार नाही... सगळा भूतकाळ संमिश्र होऊन मागं-पुढं उलटासुलटा पडलाय आणि मी तो एखाद्या जिगसॉपझलसारखा लावत बसले आहे, असं वाटतंय मला हे सगळं लिहिताना...संगीताची...
ऑगस्ट 10, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता असून केवळ मार्गदर्शनाअभावी ते स्पर्धा परीक्षेत मागे पडतात. प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी जिद्द व चिकाटीने कठोर परिश्रम घेतल्यास यश तुमचेच आहे, असे प्रतिपादन साक्री नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील यांनी केले. येथील...
जुलै 22, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात स्थापलेल्या 'विद्यार्थी विकास मंच'तर्फे (ता.21 जुलै) सामान्यज्ञान निवड चाचणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत नववी ते बारावी व प्रथम वर्ष कला ते तृतीय वर्ष कला या वर्गांतील सुमारे...
जुलै 20, 2018
मोहोळ - एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय प्रवेश परिक्षेत दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पापरी ता मोहोळ शाळेने उज्वल यश संपादन केले आहे. यामध्ये तीन विद्यार्थाची निवड झाली आहे ते खालीलप्रमाणे १ ) उत्कर्षा चंद्रकांत थोरात २ ) प्रणव शांतीलाल सुतार ३ ) प्रथमेश शहाजी चंदनशिवे...
जुलै 19, 2018
कोल्हापूर - महापालिकास्तरीय चौदा वर्षाखालील सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे दोन वेळा उद्घाटन कसे होऊ शकते, याची प्रचिती आज येथे आली. सकाळच्या सत्रात नगरसेवक किरण नकाते, संतोष गायकवाड, विजय खाडे-पाटील,  जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले असताना...
जून 24, 2018
नवी दिल्ली : विक्री आणि सेवा कराला (जीएसटी) लवकरच एक वर्ष पूर्ण होत आहे. एक देश, एक टॅक्‍स देशात लागू झाला आहे. त्यामुळे याचा मला निश्‍चितपणे आनंद आहेच. याशिवाय लोकांचे स्वप्त पूर्ण झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' मध्ये सांगितले. तसेच जीएसटी हा प्रामाणिकपणाचा विजय आहे, असेही...
जून 24, 2018
राजगड (मध्य प्रदेश): आमचे सरकार जनतेच्या कल्याणासाठीच काम करत असून, कॉंग्रेस मात्र सरकारविरोधात संभ्रम निर्माण करत आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. त्यांनी येथे मोहनपुरा जलसंधारण प्रकल्पाचे उद्‌घाटन केले. या वेळी राज्याच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान...
जून 19, 2018
पणुत्रे - शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते. दहावीच्या परीक्षेत मुलाच्या बरोबरीने अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याची किमया सावर्डे (ता. पन्हाळा) येथील जयश्री संभाजी कापडे या मातेने केली आहे. त्यांनी तब्बल ८० टक्के गुण मिळविले; तर मुलगा प्रथमेश याला ७४ टक्के गुण मिळाले. जयश्री कापडे यांचे...
जून 18, 2018
जुनी सांगवी : नवा गणवेश, नवे दप्तर, नवी कोरी पुस्तके, नव्या वह्या, नवा उत्साह, नवखेपणातील कुतुहल अशा उत्साही वातावरणात रांगोळीच्या पायघड्यांनी जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्येही अनोखा उत्साह होता. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल...
जून 06, 2018
वालचंदनगर : राष्ट्रीय परीक्षा परिषद, नवी दिल्ली (एनसीईआरटी) यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (एनएमएमएस) शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कुरवली (ता.इंदापूर) येथील कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालयातील आठवीतील १६ विद्यार्थी चमकले असून या विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये...
एप्रिल 17, 2018
सोलापूर - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव सर्वत्र उत्साहात साजरा झाला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जॉर्जियामध्ये शिक्षणानिमित्त गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांची 127वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. यानिमित्त कवितांचे सादरीकरण आणि...
एप्रिल 17, 2018
अकलूज - स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू असताना त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे जीवन असह्य वाटू लागले. तेव्हा धीराच्या माईने त्याच्या पाठीवर हात ठेवला. आपली एक किडनी देऊन तिने आपल्या मुलाला जणू नवा जन्म दिला. जन्म आणि जीवनदान देणाऱ्या त्या आईच्या कुशीत विसावत...