एकूण 34 परिणाम
फेब्रुवारी 11, 2019
पुणे - बोफोर्स गैरव्यवहाराची चौकशी संसदीय समितीमार्फत करूनही, त्यातून काही समोर आले नाही. आतापर्यंत अनेक प्रकरणांबाबत संसदीय समित्या नेमल्या, पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे राफेलबाबत संसदीय समिती नेमून, चौकशी करूनही काही साध्य होणार नाही, असे मत माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले...
सप्टेंबर 16, 2018
भारतीय संस्कृतीतल्या पाच महापुरुषांचे गुण एकाच व्यक्तीत पाहायचे असतील तर ते एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे अटलबिहारी वाजपेयी! अटलजींमध्ये रामाची आदर्श जीवनशैली, कृष्णाचं संमोहन, गौतम बुद्धांचं गांभीर्य, चाणक्‍याची नीती आणि स्वामी विवेकानंदांचं तेज या पाचही गुणांचा समुच्चय पाहायला मिळत असे. याशिवाय...
सप्टेंबर 02, 2018
अटलजी गेले. एक असामान्य नेता, वक्ता, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, कवी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हृषीकेशाच्या गंगे इतका स्वच्छ राजकारणी गेला. वय आहे. आजारी होते. कधीतरी जाणार होते हे मान्यच आहे. पण कुठे तरी मानाचा एक भला थोरला कप्पा रिकामा झाल्यासारखे वाटते आहे. नेमकं काय हरवलंय ते कळत नाही.  त्यांची...
ऑगस्ट 16, 2018
शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे, आदरणीय व्यक्तीमत्त्व म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे पाहिले गेले. देशाचे परराष्ट्र धोरण, संरक्षणापासून ते ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांपर्यंत प्रत्येक बाबतीत रुची असणारे वाजपेयी यांनी बिगरकॉंग्रेसी पंतप्रधान या नात्याने आपल्या कार्यकर्तृत्वाची मुद्रा...
जून 24, 2018
नवी दिल्ली : विक्री आणि सेवा कराला (जीएसटी) लवकरच एक वर्ष पूर्ण होत आहे. एक देश, एक टॅक्‍स देशात लागू झाला आहे. त्यामुळे याचा मला निश्‍चितपणे आनंद आहेच. याशिवाय लोकांचे स्वप्त पूर्ण झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' मध्ये सांगितले. तसेच जीएसटी हा प्रामाणिकपणाचा विजय आहे, असेही...
जानेवारी 28, 2018
आम आदमी पक्ष नावाचं नमुनेदार प्रकरण भारतीय राजकारणात उदयाला आल्यानंतर काय घडू शकतं, याचं आणखी एक उदाहरण या पक्षाचे दिल्लीतले २० आमदार एकगठ्ठा अपात्र ठरवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानं घालून दिलं आहे. ‘राजनीती बदलने आये हैं’ असं म्हणणाऱ्या पक्षाला लाभाच्या पदांचा मोह पडावा, हेच मुळात जिथं तिथं...
जानेवारी 21, 2018
भारताला २६ जानेवारी १९५० रोजी स्वतंत्र राज्यघटना मिळाली आणि भारत खऱ्या अर्थानं ‘प्रजासत्ताक’ बनला. लोकशाहीची बीजं रुजवणाऱ्या या राज्यघटनेच्या निर्मितीच्या वेळी अनेक गोष्टींचा विचार करण्यात आला, ज्यामुळं आजच्या आणि उद्याच्याही अनेक प्रश्‍नांची उत्तरं तिच्यात मिळतात.  शुक्रवारी साजऱ्या होणाऱ्या...
सप्टेंबर 03, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या राजकीय आणि संसदीय कारकीर्दीत धक्का तंत्राचा वापर करण्यात अत्यंत कुशल आहेत. यावेळीही मंत्रिमंडळाचा विस्तार करताना त्यांनी संरक्षण खाते कुणाकडे सोपवणार याबद्दल कुणाला काही कल्पना येऊ दिली नव्हती. त्यामुळे खातेवाटपानंतर त्यांनी सगळ्यांना सुखद धक्का दिला तो संरक्षणासारखं...
ऑगस्ट 05, 2017
मुंबई - शरद पवार यांचा व्यापक जनसंपर्क आणि महाराष्ट्रातील जनतेशी असलेली बांधिलकी असामान्य आहे. त्यामुळे सलग चौदा वेळा जनतेने त्यांना निवडून दिले आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे शेतीच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडली आहे, असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत काढले...
ऑगस्ट 02, 2017
सरकारने गरिबांचे कंबरडे मोडले नवी दिल्ली: सवलतीत मिळणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमध्ये दरमहा चार रुपये व आठ महिन्यांनी दरमहा 48 रुपयांची वाढ करून सरकारने गरिबांचे कंबरडे मोडल्याचा आरोप कॉंग्रेससह विरोधकांनी आज राज्यसभेत केला. जनतेकडून पैसा लुटायचा आणि स्वतःचा खजिना भरायचा, अशा वृत्तीचे हे...
जुलै 25, 2017
संसदेच्या सभागृहात होणारा गोंधळ आणि कामकाज अक्षरशः वाहून जाणे, ही बातमी राहिलेली नाही, इतके हे प्रकार आपल्या अंगवळणी पडल्यासारखे झाले आहेत. लोकशाहीविषयी चाड असणाऱ्या कुणालाही त्याविषयी चिंता वाटणारच. राष्ट्रपतिपदावरून निवृत्त होत असताना निरोपाच्या भाषणात प्रणव मुखर्जी...
जुलै 21, 2017
कोल्हापूर - भारताच्या सार्वभौमत्वाला आणि लोकशाहीला भूषणावह कामगिरी करून मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपतिपदाला पूर्ण न्याय दिला आहे, असे गौरवोद्‌गार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काढले. येथील खासदार धनंजय महाडिक यांच्यासह "राष्ट्रवादी'...
जुलै 17, 2017
प्रतापदादा सोनवणेंनी आणीबाणीची आठवण होत असल्याचे ओढले कोरडे नाशिक - मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज येथील प्रसाद मंगल कार्यालयात झालेल्या सहविचार सभेत सभापती ॲड. नितीन ठाकरे यांनी स्वतःची सरचिटणीसपदासाठी उमेदवारी जाहीर केली. संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार प्रतापदादा...
जुलै 01, 2017
नवी दिल्ली: वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्यासाठी संसदगृहात मध्यरात्रीच्या समारंभाचा घाट सरकारने घातला खरा; पण त्याचे यजमानपद कसे आणि कुणी करायचे यावरूनही वाद हा झालाच. त्यामुळे प्रमुख विरोधी पक्ष आणि नेत्यांचा बहिष्कार आणि इतरही कारणांमुळे या समारंभाला गालबोटेच लागत गेली. हा समारंभ संसदगृहात...
जून 21, 2017
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची पाच वर्षांची कारकीर्द लवकरच संपत आहे. या निमित्ताने राष्ट्रपतींनी ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’च्या सदस्यांबरोबर अनौपचारिक बातचीत केली. आपल्या कारकिर्दीबरोबरच अन्य विषयांवरही त्यांनी या वेळी संवाद साधला. राष्ट्रपती प्रणव ...
मे 24, 2017
नवी दिल्ली : शालेय अभ्यासक्रमात हिंदीचा समावेश सक्तीऐवजी ऐच्छिक पद्धतीने करण्यास राज्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी शिफारस हिंदी सल्लागार समितीने केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाला केली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि केंद्रीय विद्यालयांशी संलग्न शाळांमध्ये दहावीपर्यंत हिंदीची सक्ती...
एप्रिल 13, 2017
नवी दिल्ली - इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) कथित गैरवापराचा मुद्दा विरोधकांनी थेट राष्ट्रपतींच्या दरबारात नेला आहे. कॉंग्रेससह 13 विरोधी पक्षांनी "ईव्हीएम'बद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे तक्रार केली. तसेच, सरकारची कथित दडपशाही, सीबीआय, "ईडी'सारख्या...
फेब्रुवारी 01, 2017
नवी दिल्ली- देशाच्या सर्वोच्च पदावरून आपले अखेरचे संसदीय अभिभाषण करणारे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा धीरगंभीर आवाज, सरकारी योजनांच्या प्रत्येक उल्लेखासरशी सत्तारूढ बाजूने होणारा बाकांचा गजर आणि नोटाबंदी व "सर्जिकल स्ट्राइक'सारख्या मुद्द्यांवर जोरजोरात बाके वाजविणारे...
जानेवारी 31, 2017
नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे अभिभाषण सुरू असताना खासदार इ अहमद यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रपतींचे अभिभाषण सुरू असताना अहमद यांची प्रकृती बिघडली. संसदेतील कर्मचाऱ्यांनी प्रथम...
जानेवारी 29, 2017
केंद्रीय अर्थसंकल्प यंदा पहिल्यांदाच एक फेब्रुवारीला सादर होणार आहे. रेल्वे आणि केंद्रीय अर्थसंकल्पाचीही यंदा पहिल्यांदाच ‘युती’ होणार आहे. अर्थसंकल्पाची प्रक्रिया अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असते. या अर्थसंकल्पात त्यात नक्की काय असतं, तो किती दिवसांत मंजूर झाला पाहिजे, आत्तापर्यंतच्या अर्थसंकल्पांचं,...