एकूण 47 परिणाम
जून 14, 2019
नागपूर : कोलकाता येथील एनआरएस. वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी डॉक्‍टर परिभा मुखर्जी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी मेडिकल आणि मेयोच्या डॉक्‍टरांनी धिक्कार आंदोलन करीत सामूहिक काम बंद आंदोलन केले. येत्या दोन दिवसांत डॉक्‍टरांना सुरक्षा मिळाली नाही तर...
मे 21, 2019
नागपूर : येथील युवा गिर्यारोहक प्रणव बांडबुचे याच्यासह 14 जणांच्या चमूने आज सकाळी 8,300 मीटर उंची जगातील सर्वोच्च उंच माउंट एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करीत नागपूरचा झेंडा रोवला आहे. तीन वर्षांपूर्वी प्रणवने माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शेर्पाची तब्बेत...
एप्रिल 28, 2019
पुणे - ती मुलं वेगवेगळ्या रागांमधील बंदिशी गातात. कर्कश आवाजातील गाणी किंवा ढॅण ढॅण वाजणाऱ्या वाद्यांच्या गोंगाटापेक्षा शांत असं रागदारी संगीत गायला त्या मुलांना खूप आवडतं. ‘‘रागदारी संगीत गाताना आणि ऐकताना खूप छान वाटतं. ते गाताना किंवा ऐकताना मनाची एकाग्रता वाढते. त्यामुळे अभ्यासातही जास्त...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली : लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सगळ्या पक्षांमध्ये लगबग सुरू झाली ती उमेदवारी कोणायला मिळायला पाहिजे, प्रचारसभा यांची. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी आज (ता. 13) सकाळी मतदाराला जागे करण्यासाठी एक ब्लॉग ट्विटरवर शेअर केला आहे. या ब्लॉगमध्ये मोदी यांनी लोकांना मतदार यादीत आपले...
फेब्रुवारी 23, 2019
सातारा - ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ व ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा अशी नोंद झालेल्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’मधील सातारा शहर व तालुक्‍याचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये सर्वसाधारण विभागात ‘अ’ गटात आर्यन एस. शिळीमकर, ‘ब’ गटात अपूर्वा हेमंत पवार, ‘क’ गटात सानिका प्रकाश...
फेब्रुवारी 19, 2019
पुणे - ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ असा विक्रम नोंदवणाऱ्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’तील विशेष मुलांच्या ‘अ’ गटात जुवेरिया जमादार (पुणे), तुषार सचिन बिऱ्हाडे (सावरखेडा बु., जि. जळगाव) आणि लहू तुकाराम गावडे (संगमनेर, जि. नगर) यांनी...
फेब्रुवारी 09, 2019
बारामती : आजची तरुणाई किती संवेदनशील आहे, याचा प्रत्यय देणारा एक प्रकल्प येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या बारामती कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी साकारला आहे. बारामतीतील एचआयव्हीग्रस्त 2 वर्षापासून 18 वर्षापर्यंतच्या बालकांसाठी हे विद्यार्थी स्वतःच्या पॉकेटमनीतून "न्यूट्रिशन' खरेदी...
जानेवारी 24, 2019
सातारा - अभ्यासाबरोबर भविष्यात स्मार्ट विद्यार्थी होण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दै. ‘सकाळ’मध्ये इयत्ता दुसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘फुल टू स्मार्ट’ ही अभिनव स्पर्धा घेण्यात आली. २८ जून ते २५ ऑक्‍टोबर २०१८ या कालावधीत झालेल्या या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यातील...
नोव्हेंबर 10, 2018
पुणे/ कोथरूड - दिवाळीच्या निमित्ताने पुणेकर रसिकांसाठी गीतसंगीताचा सुरेल नजराणा असलेल्या दोन दिवसांच्या ‘सकाळ दिवाळी पहाट’ कार्यक्रमामध्ये पुणेकर रसिकांनी भक्तिगीतांसह शास्त्रीय संगीताचा आनंद मनमुराद लुटला. पहिल्या दिवशी गदिमा व्यासपीठनिर्मित ‘नाम घेता’ आणि दुसऱ्या दिवशी भारतीय शास्त्रीय संगीताची...
ऑक्टोबर 27, 2018
सलगर बुद्रुक (सोलापुर) -  सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळी परिस्थिवर मात करण्यासाठी राज्यभर वेगवेगळ्या माध्यमातून जलसंधारणाची कामे झाली आहेत. आशा कामात सकाळ माध्यम समुहाने जलसंधारणाच्या कामात झोकुन दिले आहे. पत्रकारीतेच्या माध्यमातून समाजमनातील गाळ काढण्याबरोबरच तलावातील गाळ काढण्याचे...
ऑक्टोबर 06, 2018
सातारा - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत झालर क्षेत्रातील गावांत राहणाऱ्या महिलांना सात लाख कापडी पिशव्या शिऊन तयार करण्याचे काम मिळाले आहे. या कामामुळे दुर्गम वाडी- वस्तीवर राहणाऱ्या सुमारे २०० महिलांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. दुर्गम भागातील स्थानिकांच्या शाश्‍वत विकासासाठीच्या प्रयत्नांना...
ऑक्टोबर 03, 2018
कनूप्रिया अग्रवाल. वय वर्षे 40. एका बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर काम करणारी कॉर्पोरेट. मारवाडी कुटुंबातून उच्चपदावर पोचलेल्या कनूप्रिया यांची खरी ओळख वेगळीच आहे. भारतातील पहिली टेस्ट ट्यूब म्हणून त्यांना ओळखले जाते. ही बेबी बुधवारी (ता. 3 ऑक्‍टोबर) 40 वर्षात पदार्पण करीत आहे. या वाढदिवसानिमित्त '...
ऑक्टोबर 03, 2018
 मुंबई - कोलकत्यातील एका पारंपरिक मारवाडी कुटुंबातून बहुराष्ट्रीय कंपनीत अधिकारी म्हणून काम करणारी कनुप्रिया आगरवाल उच्चशिक्षित तर आहेच; पण तिची आणखी एक खास ओळख आहे... "देशातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी'! आजपासून बरोबर 41 वर्षांपूर्वी म्हणजेच 3 ऑक्‍टोबर 1978 रोजी भारतातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा...
ऑक्टोबर 01, 2018
पट्टणकुडी - निपाणी आगारातून अनियमित बससेवा सुरू आहे. रिकामी असूनही बस थांबविण्यात येत नाही. सकाळच्या सत्रात गर्दी असल्याने 8 ते 11 या वेळेत जादा बसची मागणी करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे सोमवारी (ता. 1) येथे रास्तारोको करण्यात आला. या आंदोलनात शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाल्या...
जुलै 20, 2018
लोणी काळभोर - श्याम प्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन अभियान अंतर्गत पूर्व हवेलीतील लोणी काळभोरसह सात गावातील १७ विविध विकास कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून या कामासाठी पहिला हप्ता म्हणून १ कोटी ७८ लाख ५० हजार रुपये संबंधित विभागाकडे वितरित करण्यात आल्याची माहिती आमदार बाबुराव...
जुलै 17, 2018
अकलूज (औरंगाबाद) - 'सकाळ' माध्यम समूह फक्त झाडे लावत नाही तर वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतो. रोपण केलेल्या आणि वाढलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करुन पर्यावरण वृध्दीसाठी 'सकाळ' देत असलेले योगदान अभिनंदनीय आणि अनुकरणीय असेच आहे. अशी भावना श्रीपूरच्या श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे...
जून 19, 2018
पणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी पिढीच्या आरोग्यासाठी योगाला आपलेसे केले तर भारताची प्रत्येक पिढी धडधाकट होईल, असे मत केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्‍त केले. आयुष मंत्रालय आणि...
जून 09, 2018
पुणे - विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबरच नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘सकाळ’ने गेल्यावर्षी इयत्ता चौथी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी ‘ज्युनिअर लीडर’ ही भव्य बक्षीस योजना राबविली होती. यातील विजेत्या स्पर्धकांची नावे जाहीर केली आहेत. २७ जून ते २४ ऑक्‍टोबर २०१७ या...
मे 30, 2018
सांगली - मिरज तालुक्यातील कर्नाळ येथे बारावीच्या परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने एका युवकाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. प्रणव दूषयन्त माने (वय 18) असे मृताचे नाव आहे. बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. तो आई, वडील, आजी, आजोबा, भाऊ यांच्यासोबत राहत होता. मृत...
मे 08, 2018
नागपूर - वन व वन्यजीव संवर्धनासोबतच जंगलातील लाकडाची उत्पादन क्षमता वाढविण्यावर भर देणार आहे. या माध्यमातून वनविभागाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) उमेशकुमार अग्रवाल यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.   वनांतील लाकडाचे उत्पादन कसे वाढविणार? राज्यात...