एकूण 99 परिणाम
एप्रिल 09, 2019
मुंबई - स्वातंत्र्यावर हल्ले झाले, तेव्हा लेखक- प्रकाशकांनी निषेध केला आहे; मग ते कुठलेही सरकार असो. माणसांच्या नागरी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गेल्या पाच वर्षांत अत्यंत गळचेपी झाली, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत नागरिकांनी मतदान करून भारताच्या सार्वभौम लोकशाहीचे रक्षण करणारे सरकार निवडावे, असे...
एप्रिल 09, 2019
राष्ट्रवादाची धून आळविणारा आणि मध्यमवर्गाला आकृष्ट करण्याचा प्रयत्न करणारा जाहीरनामा भाजपने तयार केला आहे. त्यात खूप मोठी आश्‍वासने दिली आहेत. मात्र, कळीच्या प्रश्‍नांवर मौन पाळण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या...
एप्रिल 08, 2019
पणजी : गोव्यात होणाऱ्या विधानसभेच्या तीन पोटनिवडणुका आणि लोकसभेच्या दोन्ही निवडणुका  भाजप जिंकणार आहे.प्रचाराच्या दुसऱ्या फेरीची सांगता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 तारीखच्या जाहीर सभेने होणार आहे.त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील प्रचार फेरी सुरु होणार आहे.सगळीकडे भाजपचे वातावरण असून केंद्रात देखील...
मार्च 17, 2019
मनोहर पर्रीकर हे केवळ उत्कृष्ट प्रशासकच नव्हते, तर निस्सीम क्रीडाप्रेमीही होते. गोमंतकीय क्रीडाक्षेत्रातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. केवळ पर्रीकर यांचा आत्मविश्‍वास आणि प्रबळ इच्छाशक्ती यामुळे गोव्यात २०१४ साली लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन होऊ शकले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यात...
फेब्रुवारी 04, 2019
लोकसभा निवडणुकीला पुढील 90 दिवसांनंतर देश सामोरा जाणे अपेक्षित आहे. ज्या सरकारला तीन महिन्यांनंतर जनतेसमोर पाच वर्षांच्या कामगिरीचे प्रगतीपुस्तक घेऊन सामोरे जायचे असते, त्या सरकारला पूर्ण स्वरुपाचा अर्थसंकल्प मांडण्याचा नैतिक अधिकार नसतो. परंतु, वर्तमान राजवटीच्या शब्दकोषात नैतिकता शब्द समाविष्ट...
जानेवारी 14, 2019
मुंबई - शीनाच्या वरळीतील घरात एप्रिल २०१२ मध्ये दोन-तीन दिवस कुणालाही विशेषत: राहुल मुखर्जी याला येण्यास मनाई करा, असे इंद्राणी मुखर्जी हिने सांगितले होते. या सोसायटीचे व्यवस्थापक एम. खेलजे यांनी विशेष सत्र न्यायालयात दिलेल्या साक्षीतून ही बाब उघड झाली.  शीना बोरा...
जानेवारी 13, 2019
मुंबई : शीनाच्या वरळीतील घरात एप्रिल 2012 मध्ये दोन-तीन दिवस कुणालाही विशेषत: राहुल मुखर्जी याला येण्यास मनाई करा, असे इंद्राणी मुखर्जी हिने सांगितले होते. या सोसायटीचे व्यवस्थापक एम. खेलजे यांनी विशेष सत्र न्यायालयात दिलेल्या साक्षीतून ही बाब उघड झाली.  शीना बोरा...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई : मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 166 निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. शिवाय, शेकडो नागरीक जखमी झाले होते. यामध्ये दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, मुंबई पोलिसांच्या पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, चकमक फेम पोलिस निरीक्षक विजय...
नोव्हेंबर 23, 2018
काश्‍मीरमध्ये  सत्ता मिळविण्यासाठी जो खटाटोप केला गेला ती लोकशाहीची निव्वळ थट्टाच आहे. सत्तेचा डाव जमत नाही, असे दिसताच विधानसभा विसर्जित करण्यात आली. यात राज्यपालपदाच्या अधिकारांचा गैरवापर झाला. ज म्मू-काश्‍मीरमध्ये तीन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाने पीपल्स...
नोव्हेंबर 18, 2018
रशियाच्या पुढाकारानं "मॉस्को फॉरमॅट'च्या नावाखाली अफगाणिस्तानातल्या शांततेसाठी झालेल्या बैठकीत पहिल्यांदाच अफगाणिस्तान सरकारनं पाठवलेले प्रतिनिधी आणि तालिबानचे प्रतिनिधी एकत्र आले. तालिबान सहभागी असलेल्या चर्चेत भारताकडूनही पहिल्यांदाच शासनबाह्य; पण शासनमान्य सहभाग नोंदवला गेला. या चर्चेनंतरही...
ऑक्टोबर 28, 2018
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली आणि आपलं सरकार जाहीर केलं त्याला 75 वर्षं झाली. या अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नुकताच झाला. नेताजींविषयीच्या आकर्षणाचा वापर करणं हा सध्या नेताजींविषयी उसळलेल्या या प्रेमाचा हेतू असतो. मात्र, आझाद हिंद...
सप्टेंबर 02, 2018
अटलजी गेले. एक असामान्य नेता, वक्ता, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, कवी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हृषीकेशाच्या गंगे इतका स्वच्छ राजकारणी गेला. वय आहे. आजारी होते. कधीतरी जाणार होते हे मान्यच आहे. पण कुठे तरी मानाचा एक भला थोरला कप्पा रिकामा झाल्यासारखे वाटते आहे. नेमकं काय हरवलंय ते कळत नाही.  त्यांची...
ऑगस्ट 17, 2018
आज अंत्यसंस्कार; सात दिवसांचा दुखवटा  नवी दिल्ली : भारतीय लोकशाहीच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे सर्वप्रिय नेते व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (वय 93) यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. "मौत की उमर क्‍या है? दो पल भी नहीं, जिंदगी का सिलसिला आज कल की नही, मैं जी भर जिया, मैं मन से...
जून 24, 2018
राजगड (मध्य प्रदेश): आमचे सरकार जनतेच्या कल्याणासाठीच काम करत असून, कॉंग्रेस मात्र सरकारविरोधात संभ्रम निर्माण करत आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. त्यांनी येथे मोहनपुरा जलसंधारण प्रकल्पाचे उद्‌घाटन केले. या वेळी राज्याच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान...
एप्रिल 14, 2018
कोल्हापूर - महापुरुषांना केवळ डोक्‍यावर घेऊन नाचून चालणार नाही; तर त्यांचे विचार डोक्‍यात घेऊन समाजपरिवर्तनाच्या कामासाठी कष्ट घेणे हे समाजाला पुढे नेणारे असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा त्यांचा संदेश खऱ्या अर्थाने जाणून घेऊन त्यानुसार काम...
मार्च 05, 2018
नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सी या भाचा आणि मामाच्या जोडीने पंजाब नॅशनल बॅंकेला हजारो कोटी रुपयांना कशा प्रकारे चुना लावला याच्या एकापाठोपाठ एक कहाण्या सांगणारे मथळे (हेडलाइन) मागच्या आठवड्यात वर्तमानपत्रांच्या पहिला पानावर झळकत होते. वर्तमानपत्रांच्या मथळ्यांपासून ते 24 तासांचा रतीब घालणाऱ्या...
मार्च 01, 2018
भ्रष्टांना चाप लावण्यात आपल्याकडची कायदेशीर चौकट आणि सत्ताधाऱ्यांची इच्छाशक्ती या दोन्हींविषयी सर्वसामान्यांना आश्‍वस्त करण्याची गरज आहे. एखाद दुसरी कारवाई त्यासाठी पुरेशी नाही. गेली जवळपास दहा वर्षे संशयाच्या सावटाखाली असणारे कार्ती चिदंबरम यांना अखेर अटक करण्यात आली आहे. कार्ती हे कॉंग्रेसचे बडे...
जानेवारी 20, 2018
नागपूर - चित्रपट, टीव्ही चॅनेल्सवर सौंदर्यप्रसाधनांच्या आकर्षक जाहिराती पाहून आपणही सुंदर आणि आकर्षक दिसावे, अशी इच्छा जवळजवळ प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येते. ब्यूटी पार्लर, जनरल स्टोअर्स तसेच ऑनलाइन खरेदीतून सौंदर्यप्रसाधने खरेदी केली जातात; परंतु अलीकडे पॅकबंद ब्रॅंड असली; मात्र आतमध्ये माल...
जानेवारी 12, 2018
सटाणा : बागलाण तालुक्यास देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांची महान परंपरा लाभलेली आहे. त्या परंपरेला अधीन राहूनच आज सामाजिक बांधिलकीने न्यायदानाचे काम सुरु आहे. जनतेने किरकोळ स्वरूपाच्या भांडणात वेळ व पैसा वाया न घालविता लोकन्यायालयात सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत...
जानेवारी 07, 2018
नवी दिल्ली : भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रतिभाताई पाटील, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, मनमोहनसिंग या माजी राष्ट्रपती आणि माजी पंतप्रधानांना सरकारी निवासस्थाने सोडावी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याबाबतचा प्रस्ताव माजी महाधिवक्ता गोपाल सुब्रमण्यम यांनी...