एकूण 24 परिणाम
मार्च 05, 2018
नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सी या भाचा आणि मामाच्या जोडीने पंजाब नॅशनल बॅंकेला हजारो कोटी रुपयांना कशा प्रकारे चुना लावला याच्या एकापाठोपाठ एक कहाण्या सांगणारे मथळे (हेडलाइन) मागच्या आठवड्यात वर्तमानपत्रांच्या पहिला पानावर झळकत होते. वर्तमानपत्रांच्या मथळ्यांपासून ते 24 तासांचा रतीब घालणाऱ्या...
मार्च 01, 2018
नवी दिल्ली : आयएनएक्‍स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कार्ती चिदंबरम यांना आज (गुरुवार) न्यायालयाने पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. यामुळे या गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या सीबीआयला सहा मार्चपर्यंत कार्ती चिदंबरम यांचा ताबा मिळाला आहे.  आयएनएक्‍स मीडियाचे प्रमुख पीटर मुखर्जी आणि...
मार्च 01, 2018
भ्रष्टांना चाप लावण्यात आपल्याकडची कायदेशीर चौकट आणि सत्ताधाऱ्यांची इच्छाशक्ती या दोन्हींविषयी सर्वसामान्यांना आश्‍वस्त करण्याची गरज आहे. एखाद दुसरी कारवाई त्यासाठी पुरेशी नाही. गेली जवळपास दहा वर्षे संशयाच्या सावटाखाली असणारे कार्ती चिदंबरम यांना अखेर अटक करण्यात आली आहे. कार्ती हे कॉंग्रेसचे बडे...
फेब्रुवारी 28, 2018
नवी दिल्ली : आयएनएक्‍स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज (बुधवाऱ) सकाळी चेन्नईतून कार्ती चिदंबरमला अटक केली. कार्ती चिदंबरम हा आज सकाळी लंडनहून चेन्नई परतताच त्याला सीबीआयने विमानतळाहून अटक केली. नुकतेच कार्ती चिदंबरम याचे सनदी लेखापाल एस. भास्कररमण याला अटक...
डिसेंबर 07, 2017
मुंबई - आयएनएक्‍स मीडियाप्रकरणी इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जीची आज सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) व केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चौकशी केली. त्यांची आणखी दोन दिवस चौकशी होण्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्‍त केली. यापूर्वी २४ नोव्हेंबरला इंद्राणीची याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती....
ऑगस्ट 04, 2017
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) भ्रष्टाचाराच्या प्रकरणात लूक आउट नोटीस जारी केली असून, त्यांना देश सोडून बाहेर जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, कार्ती चिंदबरम यांनी ही नोटीस रद्द करण्याची मागणी करत...
जून 29, 2017
मुंबई - भायखळा तुरुंगात अचानक मृत्यू झालेल्या मंजुळा शेट्ये या कैदी महिलेवर पोलिसांनी लैंगिक अत्याचार केले होते, असा खळबळजनक दावा बुधवारी विशेष सीबीआय न्यायालयात शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने केला. ही घटना आपण पाहिली असल्याचे इंद्राणीने सांगितल्यावर तिला...
जून 08, 2017
नवी दिल्ली - एनडीटीव्हीच्या कार्यालयावर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) कोणताही छापा टाकला नसल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्येंकय्या नायडू यांनी आज स्पष्ट केले. त्याचप्रमाणे प्रसार माध्यमांच्या गळचेपीच्या आरोपांचेही त्यांनी खंडन केले. बॅंकेत गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली सीबीआयने...
जून 06, 2017
नवी दिल्ली - बॅंकेच्या फसवणुकीच्या आरोपावरून "सीबीआय'ने आज "एनडीटीव्ही' या प्रथितयश वृत्तवाहिनीवर छापे घातले. यामुळे चांगलाच गदारोळ निर्माण झाला असून, "अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याच्या प्रकारापुढे झुकणार नाही,' अशी प्रतिक्रिया "एनडीटीव्ही'ने दिली आहे. तर कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, आम...
जून 05, 2017
नवी दिल्ली - एनडीटीव्हीचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार प्रणव रॉय, त्यांची पत्नी राधिका रॉय व अन्य काही जणांवर केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले आहेत. बँकेचे नुकसान केल्याचा प्रणव रॉय, त्यांची पत्नी,...
मे 20, 2017
नवी दिल्ली - कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांचे सुपुत्र कार्ती चिदंबरम व संबंधितांवर आज सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी गुन्हा नोंद केला. सीबीआयपाठोपाठ ईडीकडूनही गुन्हा नोंद झाल्यामुळे कार्ती यांच्यासमोरील अडचणी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कार्ती यांच्याशी संबंधित...
मे 18, 2017
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या तुताऱ्या सत्ताधाऱ्यांकडून जोमाने फुंकल्या जात असतानाच, कॉंग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, तसेच राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना कचाट्यात पकडण्याचा डाव टाकण्यात आला आहे....
मे 17, 2017
चेन्नई/नवी दिल्ली - माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्यावरील कारवाईचा फास आवळत केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज त्यांच्या मालमत्तांवर छापे घातले, यामध्ये कार्यालये आणि निवासस्थानांचा समावेश आहे. कार्ती चिदंबरमशी संबंधित 'आयएनएक्‍स मीडिया'...
मे 16, 2017
चेन्नई : माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती यांच्या चेन्नईसह राजनाधी दिल्लीतील निवासस्थानी आज (मंगळवार) केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) छापे टाकले आहेत. एअरसेल-मॅक्‍सिस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील चौकशीचा एक भाग म्हणून हे छापे टाकण्यात आल्याचे वृत्त एएनआयने दिली आहे. तर...
मार्च 17, 2017
मुंबई - शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी शामवर रायचा जबाब नोंदवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची साक्ष घेण्यास परवानगी देण्याच्या सीबीआय न्यायालयाच्या आदेशाला पीटर मुखर्जीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.  अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी ऑगस्ट 2015 मध्ये शामवर रायला अटक केली होती. या प्रकरणात त्याचा...
जानेवारी 18, 2017
मुंबई - शीना बोरा हत्याकांड प्रकरणी तिची आई इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी, संजीव खन्ना आणि चालक श्‍यामराय यांच्यावर हत्येचा आरोप निश्‍चित करण्यात आला आहे. या चौघांनी आरोप अमान्य केल्यामुळे न्या. एच. एस. महाजन यांनी एक फेब्रुवारीपासून या प्रकरणी नियमित सुनावणी होणार...
जानेवारी 11, 2017
नवी दिल्ली : खाण गैरव्यवहारातील हिमाचल एम्टा पावर लिमिटेडच्या (एचईपीएल) संचालकासह तिघांवर फसवणूक व गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची विशेष न्यायालयाने कागदपत्रांच्या छाननी करून एचईपीएलचे संचालक उज्ज्वल कुमार उपाध्याय, विकास मुखर्जी आणि वरिष्ठ अधिकारी एन. सी....
जानेवारी 07, 2017
कोलकाता -  पक्षातील दोन नेत्यांना अटक झाल्याने व्यथित झालेल्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. देशाला वाचवण्यासाठी मोदी यांना पदावरून हटवून राष्ट्रीय सरकार स्थापन करावे, अशी मागणी त्यांनी राष्ट्रपती प्रणव ...
डिसेंबर 26, 2016
एखादी संस्था टिकविण्यासाठी फक्त एकच आवश्‍यकता असते, ती म्हणजे- एक व्यक्ती, जिचा भूतकाळ नाही आणि जी भविष्याप्रति हावरट नाही. या आठवड्याचे "राष्ट्रहिताच्या नजरेतून' बघून वाङ्‌मयचौर्य पकडण्यात वाक्‌बगार असलेल्या एखाद्याचे डोळे चमकू शकतात. पण, त्याचा हा आनंद अल्पकाळ टिकण्याची शक्‍यता अधिक आहे....
डिसेंबर 22, 2016
मुंबई - शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जी हिच्या जामीन अर्जाला सीबीआयने बुधवारी (ता. 21) विशेष न्यायालयात विरोध केला. इंद्राणीच्या वडिलांचे नुकतेच आसाममध्ये निधन झाले. खटल्याच्या दरम्यान ही माहिती तिला दोन दिवसांपूर्वी देण्यात आली होती. वडिलांच्या अंतिम विधीसाठी उपस्थित...