एकूण 28 परिणाम
एप्रिल 17, 2019
निवडणूक ग्रामपंचायतीची असो वा लोकसभेची. भाई पी. टी. चौगले उमेदवार नाहीत अशी गेल्या ४० वर्षांत एकही निवडणूक झालेली नाही. यावेळची लोकसभा ही त्यांची सार्वजनिक जीवनातील ३२ वी निवडणूक; मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते ही निवडणूक लढवणार नाहीत. भाई उमेदवार नाहीत, अशी ही पहिलीच निवडणूक ठरणार आहे. वयाच्या...
मार्च 17, 2019
मनोहर पर्रीकर हे केवळ उत्कृष्ट प्रशासकच नव्हते, तर निस्सीम क्रीडाप्रेमीही होते. गोमंतकीय क्रीडाक्षेत्रातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. केवळ पर्रीकर यांचा आत्मविश्‍वास आणि प्रबळ इच्छाशक्ती यामुळे गोव्यात २०१४ साली लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन होऊ शकले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यात...
फेब्रुवारी 23, 2019
सातारा - ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ व ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा अशी नोंद झालेल्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’मधील सातारा शहर व तालुक्‍याचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये सर्वसाधारण विभागात ‘अ’ गटात आर्यन एस. शिळीमकर, ‘ब’ गटात अपूर्वा हेमंत पवार, ‘क’ गटात सानिका प्रकाश...
फेब्रुवारी 19, 2019
पुणे - ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ असा विक्रम नोंदवणाऱ्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’तील विशेष मुलांच्या ‘अ’ गटात जुवेरिया जमादार (पुणे), तुषार सचिन बिऱ्हाडे (सावरखेडा बु., जि. जळगाव) आणि लहू तुकाराम गावडे (संगमनेर, जि. नगर) यांनी...
जानेवारी 24, 2019
सातारा - अभ्यासाबरोबर भविष्यात स्मार्ट विद्यार्थी होण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दै. ‘सकाळ’मध्ये इयत्ता दुसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘फुल टू स्मार्ट’ ही अभिनव स्पर्धा घेण्यात आली. २८ जून ते २५ ऑक्‍टोबर २०१८ या कालावधीत झालेल्या या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यातील...
नोव्हेंबर 06, 2018
अक्कलकोट : सीएम स्पर्धेत खेळाडूंनी विजयासाठी संघर्ष करावा,महाराष्ट्रातील युवक वर्ग भरकटत जाण्यापेक्षा चांगल्या मार्गाने जावेत आणि त्यांच्या जीवनात चांगले दिवस यावेत यासाठी स्पर्धेत भाग घ्यावा. पालकांनी आपल्या मुलांना या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवृत्त कारावेत आणि त्यांचे भविष्य आणि राज्य व...
ऑक्टोबर 09, 2018
कोल्हापूर - येथे आयोजित केलेल्या पंधराशे गुणांकनाखालील एक दिवशीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत सातवा मानांकित कोल्हापूरच्या सोहम खासबारदारने आठ पैकी आठ गुण मिळवून अजिंक्यपद मिळविले. त्याला रोख रुपये तीन हजारचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सत्तेचाळीसावा मानांकित सातारच्या ज्योतिरादित्य जाधवने सात गुण...
सप्टेंबर 22, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे दिवंगत संचालक कै.राजेश्वरबुवा उपासनी यांच्या स्मृतिनिमित्त आज (ता.21) सकाळी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. तीत बारावी विज्ञान शाखेची...
सप्टेंबर 14, 2018
अकोट - सर्व सामान्यपणे सौंदर्यवतीच्या स्पर्धा विविध क्लबद्वारे घेण्यात येतात. पण आपल्या अगळ्यावेगळ्या आयोजनासाठी प्रसिद्ध असलेल्या अकोट जेसीआयने ट्रॅक्टर सजवाट स्पर्धा आयोजित करून कल्पतेचा नवा आयाम गाठला.  होरीझोन या नावाने अकोट जेसीआयतर्फे त्यांच्या वार्षिक सप्ताह सुरू आहे. या सत्ताहात दरवर्षी...
ऑगस्ट 26, 2018
"जनसेवेसाठी काया झिजवावी, घाव सोसुनिया मने रिझवावी' हा वसा आई-वडिलांकडून मी घेतलाय आणि गुरूंनीही दिलाय. उतणार नाही मातणार नाही...घेतला वसा टाकणार नाही... सगळा भूतकाळ संमिश्र होऊन मागं-पुढं उलटासुलटा पडलाय आणि मी तो एखाद्या जिगसॉपझलसारखा लावत बसले आहे, असं वाटतंय मला हे सगळं लिहिताना...संगीताची...
ऑगस्ट 10, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता असून केवळ मार्गदर्शनाअभावी ते स्पर्धा परीक्षेत मागे पडतात. प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी जिद्द व चिकाटीने कठोर परिश्रम घेतल्यास यश तुमचेच आहे, असे प्रतिपादन साक्री नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील यांनी केले. येथील...
जुलै 23, 2018
कोल्हापूर - भारतीय मूकबधीर क्रिकेट संघात निवड झालेल्या संतोष चंद्रकांत मिठारी याचे ग्रीसमध्ये टी-२० क्रिकेट स्पर्धा खेळण्याचे स्वप्नच राहण्याची शक्‍यता आहे. बेताच्या परिस्थितीमुळे एक लाख ५० हजार रुपये जमा कसे करायचे, असे आव्हान त्याच्यासमोर आहे. ग्रीसमध्ये २०१६ मध्ये त्याला केवळ पैसे नसल्यामुळे...
जुलै 22, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात स्थापलेल्या 'विद्यार्थी विकास मंच'तर्फे (ता.21 जुलै) सामान्यज्ञान निवड चाचणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत नववी ते बारावी व प्रथम वर्ष कला ते तृतीय वर्ष कला या वर्गांतील सुमारे...
जून 24, 2018
पणजी(गोवा)- गोवा पोलिस खात्याच्या अंमलीपदार्थविरोधी कक्षातर्फे आज अंमलीपदार्थविरोधी दिनानिमित्त मॅरॉथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांनी केली. अंमलीपदार्थापासून तरुणांनी दूर राहावे व त्याचे सेवन करू नये असा संदेश यावेळी या मॅरॉथॉन स्पर्धेतून...
एप्रिल 29, 2018
बीड - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बीड जिल्ह्यातील उमेदवारांनी यशाला गवसणी घातली आहे. सात जणांनी यूपीएससी मुख्य परीक्षेत यश मिळविले असून यातील दोघांची आयएएससाठी (भारतीय प्रशासन सेवा) निवड शक्‍य असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. शुक्रवारी (ता. २७) जाहीर झालेल्या निकालात डॉ. सुयश...
एप्रिल 29, 2018
चित्रपटसृष्टीमध्ये त्वरित प्रसिद्धी, पैसा, यश हवं असणाऱ्यांची संख्या कमी नाही. नेमकी हीच गोष्ट जाणून असणारे आणि त्याचा फायदा घेणारेही या व्यवसायात दबा धरून बसलेले आहेत. मुलींना ‘कॉम्प्रमाइज’ करण्याची थेट ऑफर दिली जाते आणि ‘स्ट्रगल’ असह्य झालेले ती स्वीकारून ‘कास्टिंग काऊच’च्या जाळ्यात ओढले जातात......
एप्रिल 17, 2018
अकलूज - स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू असताना त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे जीवन असह्य वाटू लागले. तेव्हा धीराच्या माईने त्याच्या पाठीवर हात ठेवला. आपली एक किडनी देऊन तिने आपल्या मुलाला जणू नवा जन्म दिला. जन्म आणि जीवनदान देणाऱ्या त्या आईच्या कुशीत विसावत...
फेब्रुवारी 20, 2018
पुणे  - ज्येष्ठ टेनिस प्रशिक्षक सत्येंद्र प्रकाश गोसावी (वय ८५) यांचे सोमवारी वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा हिमांशू व एक मुलगी असा परिवार आहे. टेनिस प्रशिक्षकच असलेले हिमांशू यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, ‘वडील पपी गोसावी नावाने ओळखले जात. त्यांनी आधी डेक्कन जिमखाना...
फेब्रुवारी 19, 2018
पुणे - एक-एक करत त्या व्यासपीठावर येत होत्या...प्रत्येकीतच एक वेगळी चमक...कधी पारंपरिक, तर कधी ‘वेस्टर्न आउटफीट’मधील ‘ग्लॅमरस लूक’ने त्या उपस्थितांना घायाळ करत होत्या...टॅलेंट हंट असो वा रॅम्पवॉक...जणू पऱ्याच जमिनीवर अवतरल्याचा भास सर्वांना होत होता. त्यांना स्वप्न पूर्ण करण्यासाठीचे अवकाश मिळाले...
फेब्रुवारी 06, 2018
पुणे - मेकॅनिकल इव्हेंट्‌सपासून रोबोटिक्‍सपर्यंत विविध तांत्रिक उपक्रमांचा सहभाग असलेल्या ‘आकृती’ महोत्सवास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  सांस्कृतिक व तांत्रिक उपक्रमांचा एक भाग म्हणून आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीच्या (एआयटी) दिघी कॅम्पसमध्ये इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्‍निकल...