एकूण 10 परिणाम
जानेवारी 13, 2018
नवी दिल्ली : सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शनिवारी माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या दिल्ली आणि चेन्नई येथील ठिकाणच्या मालमत्तांवर छापेमारीची कारवाई केली. ईडीकडून छापेमारी केल्यानंतर पी. चिदंबरम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले...
ऑक्टोबर 14, 2017
पुणे : दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात 32.1 टक्के बाजारहिश्‍श्‍यासह "आयडिया सेल्युलर' कंपनी प्रथम क्रमांकावर आहे. सध्या "आयडिया'कडे महाराष्ट्र आणि गोवा मिळून सर्वाधिक 71 लाख डेटा वापरकर्ते आहेत.  "आयडिया सेल्युलर'ने महाराष्ट्र आणि गोव्यात 4 जी...
सप्टेंबर 08, 2017
पुणे : डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लि.च्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून श्री. शिरीष कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली, अशी माहिती कंपनीच्या वतीने मुंबई व राष्ट्रीय शेअर...
जून 20, 2017
नवी दिल्ली: लहान व्यवसायांना वस्तू व सेवा कर(जीएसटी) प्रणालीशी जुळवून घेण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला आहे, असे सूचक वक्तव्य करीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सर्व कंपन्यांना जीएसटीसाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे. वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीत सुरुवातीला काही अडथळे निर्माण होतील. पण...
जून 20, 2017
नवी दिल्ली - देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनामधून अत्यंत संवेदनशील मानला जात असलेला वस्तु व सेवा कर (जीएसटी) कायदा 30 जूनच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अज (मंगळवार) केली. 30 जून व 1 जुलैमधील मध्यरात्री संसदेमधील सेंट्रल हॉल येथे...
मे 13, 2017
"सीआयआय बॅंकिंग समिट"मध्ये तज्ज्ञांचे मत मुंबई: बॅंका आणि वित्त सेवा पुरवठादार कंपन्यांकडून नाविन्यपूर्ण सेवा देण्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणार वापर केला जात आहे. क्रेडीट मॉडेलिंग, मशिन लर्निंग, ब्लॉकचेन, रोबोटिक्‍स ऑटोमेशन, ड्रोन्स, डिजिटल आणि व्हर्च्युअल रिऍलिटी आदी...
मे 05, 2017
नवी दिल्ली: मोठ्या प्रमाणावर बँकांचे कर्ज बुडविणाऱ्यांना चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने बँकिंग नियमन कायद्यात दुरुस्तीविषयक अध्यादेश जारी केला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीदेखील या अध्यादेशावर स्वाक्षरी केली असून लवकरच यासंबंधीचा कायदा अस्तित्वात येईल. यामुळे...
एप्रिल 13, 2017
नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नुकतीच वस्तू आणि सेवा कर विधेयकांना (GST) मंजुरी दिली आहे. लोकसभा आणि राज्यसभेने मंजुरी दिल्यानंतर आज (गुरुवार) राष्ट्रपतींनी GST विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. GST विधेयकाला 29 मार्च रोजी लोकसभेत तर 6 एप्रिलला मंजुरी देण्यात आली...
एप्रिल 10, 2017
नवी दिल्ली : केंद्र सरकारने नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरु केलेल्या 'लकी ड्रॉ' योजनेचे एक कोटी रुपयांचे बक्षीस नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. रुपे डेबिट कार्ड वापरुन 1590 रुपयांचा डिजिटल व्यवहार करणाऱ्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एका ग्राहकाला एक कोटींचे बक्षीस मिळाले आहे...
नोव्हेंबर 16, 2016
पुणे - आयडिया सेल्युलरने विविध सर्कलमध्ये ‘४जी’ नेटवर्क वाढविण्यास सुरवात केली आहे. कंपनीने आता ही सेवा पुणे आणि नाशिक या दोन शहरांत सुरू केली असून, नव्याने स्पेक्‍ट्रम मिळाल्यानंतर केवळ ४५ दिवसांच्या विक्रमी वेळेत ती सादर केली आहे.   आयडिया सेल्यूलरचे चीफ कॉर्पोरेट अफेअर्स ऑफिसर रजत मुखर्जी...