एकूण 179 परिणाम
जून 15, 2019
नवी दिल्ली : भाजपच्या महत्त्वाकांक्षी सदस्य नोंदणी मोहिमेला सहा जुलैला प्रारंभ होईल. भाजपची फारशी चांगली स्थिती नसलेल्या बूथवर लक्ष केंद्रित करून हे अभियान राबविले जाईल. पश्‍चिम बंगाल, केरळ या राज्यांमध्येही सर्वशक्तिनिशी सदस्य नोंदणी केली जाणार असून, दहा ऑगस्टपर्यंत ही मोहीम चालेल. सदस्य नोंदणी...
मे 27, 2019
नवी दिल्ली : देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या 55 व्या स्मृतीदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदरांजली वाहिली. यासंदर्भात मोदींनी एक ट्विट केले असून नेहरूंबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.  Tributes to Pandit Jawaharlal Nehru Ji on his death anniversary. We remember his...
मे 21, 2019
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज (ता. 19) 28वी पुण्यतिथी. आज सकाळी राजीव गांधींचे स्मृतीस्थळ असलेल्या वीरभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वद्रा, त्यांचे पती रॉबर्ट वद्रा, माजी राष्ट्रपती प्रणव...
मार्च 19, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पाचवी यादी जाहीर केली असून, 56 उमेदवारांची घोषणा केली आहे. याबरोबरच काँग्रेस आंध्र प्रदेश आणि ओडिशा विधानसभेसाठी उमेदवारांची घोषणा केली.   The Congress Central Election Committee announces the fifth list of candidates for the ensuing elections to...
मार्च 17, 2019
मनोहर पर्रीकर हे केवळ उत्कृष्ट प्रशासकच नव्हते, तर निस्सीम क्रीडाप्रेमीही होते. गोमंतकीय क्रीडाक्षेत्रातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. केवळ पर्रीकर यांचा आत्मविश्‍वास आणि प्रबळ इच्छाशक्ती यामुळे गोव्यात २०१४ साली लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन होऊ शकले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यात...
फेब्रुवारी 08, 2019
नवी दिल्ली: भारतरत्न म्हणजे ब्राह्मण व सवर्णणांचा क्लब आहे, असे वादग्रस्त वक्तव्य एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. भारतरत्न पुरस्कारावरून ओवेसी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकारने नुकतीच माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, भूपेन हजारिका आणि...
जानेवारी 26, 2019
देशाच्या समाज आणि अर्थकारणावर तब्बल पाच दशके प्रभाव टाकणारे प्रणव मुखर्जी राजकीय नेते म्हणून तर यशस्वी ठरलेच; पण त्याचबरोबर त्यांनी विचारवंत म्हणूनही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. सखोल अभ्यास, संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आणि राजतंत्राचे जाणकार असणारे ऋषितुल्य प्रणवदा...
जानेवारी 26, 2019
नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी, रचनात्मक ग्रामविकासाच्या कार्यात भरीव योगदान देणारे विख्यात समाजिक कार्यकर्ते व चित्रकूटचे कर्मयोगी नानाजी देशमुख तसेच प्रख्यात संगीतकार गायक भूपेन हजारिका यांना आज "भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर...
डिसेंबर 30, 2018
लखनौ : उत्तर प्रदेश सरकारचे सचिवालय असलेल्या लोकभवनमध्ये दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा 25 फुटी पुतळा उभारणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी केली.वाजपेयी यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात योगी आदित्यनाथ बोलत होते. कार्यक्रमाला...
नोव्हेंबर 30, 2018
पणजी (गोवा) : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोपावेळी केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीवर समाजमाध्यमातून टीका होऊ लागली आहे. त्यातच त्यांचे पूत्र सिद्धेश नाईक यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री मंत्री राजवर्धनसिंग राठोड यांना ट्‌विटरवरून धारेवर धरले...
नोव्हेंबर 20, 2018
नवी दिल्ली : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि अन्य नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया...
ऑक्टोबर 01, 2018
पट्टणकुडी - निपाणी आगारातून अनियमित बससेवा सुरू आहे. रिकामी असूनही बस थांबविण्यात येत नाही. सकाळच्या सत्रात गर्दी असल्याने 8 ते 11 या वेळेत जादा बसची मागणी करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे सोमवारी (ता. 1) येथे रास्तारोको करण्यात आला. या आंदोलनात शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाल्या...
सप्टेंबर 25, 2018
नवी दिल्ली- जनसंघाचे नेते दीनदयाळ उपाध्याय यांची आज (ता.25) जयंती आहे. त्यानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याचा आढावा देण्याचा...
सप्टेंबर 02, 2018
दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) च्या कार्यक्रमानंतर भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) एका कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी त्यांच्यासोबत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टरही होते. प्रणब मुखर्जी आणि मनोहरलाल खट्टर यांनी हरचंदपुर आणि...
ऑगस्ट 27, 2018
नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतील आगामी कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात येणार आहे. संघावर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांनाच या कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यात येणार असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 17 ते 19 सप्टेंबरदरम्यान हा कार्यक्रम ...
ऑगस्ट 17, 2018
आज अंत्यसंस्कार; सात दिवसांचा दुखवटा  नवी दिल्ली : भारतीय लोकशाहीच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे सर्वप्रिय नेते व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (वय 93) यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. "मौत की उमर क्‍या है? दो पल भी नहीं, जिंदगी का सिलसिला आज कल की नही, मैं जी भर जिया, मैं मन से...
ऑगस्ट 16, 2018
शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे, आदरणीय व्यक्तीमत्त्व म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे पाहिले गेले. देशाचे परराष्ट्र धोरण, संरक्षणापासून ते ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांपर्यंत प्रत्येक बाबतीत रुची असणारे वाजपेयी यांनी बिगरकॉंग्रेसी पंतप्रधान या नात्याने आपल्या कार्यकर्तृत्वाची मुद्रा...
ऑगस्ट 16, 2018
अगरताळा : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, वाजपेयी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी देशभरात प्रार्थना सुरू आहेत. असे असताना त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांना ट्विट करत चक्क त्यांना श्रद्धांजलीच...
ऑगस्ट 11, 2018
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा पश्चिम बंगालला बांगलादेश बनवण्याचा डाव असल्याचा घणाघाती आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (ता.11) केला. ते कोलकाता येथे एका प्रचारसभेदरम्यान बोलत होते. यावेळी, त्यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपचाच विजय होणार असल्याचे...
जुलै 11, 2018
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघाचालक मोहन भागवत आणि उद्योगपती रतन टाटा पुढील महिन्यात एकाच मंचावर येत आहेत. नाना पालकर स्मृती समितीच्या वतीने हा कार्यक्रम 24 ऑगस्टला मुंबईत होत आहे.  गेल्या महिन्यात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नागपूरमधील राष्ट्रीय...