एकूण 33 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
बॉलिवुडमध्ये असे काही सिनेमे आहेत ज्यांची हवा काही काळापुरतीय मर्यादीत राहिली आहे. मात्र असेही काही सिनेमे आहेत ज्यांची चर्चा काही दशकांनंतरही कायम आहे. अशा सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे 'कुछ कुछ होता है'. 16 ऑक्टोबर 1998 मध्ये हा सिनेमा रिलीज झाला होता. आज या सिनेमाला तब्बल 21 वर्षे पूर्ण होत आहेत...
ऑक्टोबर 09, 2019
मुंबई : काजोल व राणी मुखर्जी बहिणी असल्यातरी त्यांच्यामधील वाद जगजाहीर आहे. पण हा वाद विसरून राणी आणि काजोल एकत्र आल्या व त्यांनी दूर्गापूजा साजरी केली. काजोलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या कुटूंबाचे व मित्रमंडळींचे फोटो शेअर केले आहेत. यात बहिण तनिषा, आई तनुजा, राणी ...
सप्टेंबर 18, 2019
“वेळेचे पाऊल आणि ‘विक्की वेलिंगकर’ची चाहूल, फक्त काळालाच कळते!”, अशा आशयाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आणि त्याद्वारे या चित्रपटाबद्दलची रसिकांची उत्कंठा ताणली गेली आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी एका हटके अंदाजात दिसेल. ‘विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून तो एक घड्याळ...
ऑगस्ट 09, 2019
नवी दिल्ली : सहासष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज येथे करण्यात आली. "भोंगा' या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, श्रीराम राघवन दिग्दर्शित व आयुष्मान खुराना- तब्बू अभिनित "अंधाधून' हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला आहे. "उरी ः...
जुलै 21, 2019
कोल्हापूर - मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील सेलीब्रिटींच्या उपस्थितीत आज राज्य नाट्य स्पर्धा राज्यस्तरीय पारितोषिक वितरणाचा दिमाखदार सोहळा येथे सजला. राज्यभरातून कलाकार, तंत्रज्ञांचा जणु स्नेहमेळावाच यानिमित्ताने रंगला. रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष, अभिनेते अरूण नलावडे, सांस्कृतिक...
जून 06, 2019
2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या "बंटी और बबली' हा चित्रपटाला आणि त्यातील गाण्यांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. 14 वर्षांनंतर हा चित्रपट पुन्हा प्रेक्षकांना या चित्रपटाचा सिक्वेल पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे...
मे 17, 2019
अभिनेत्री राणी मुखर्जीचा अभिनय नेहमीच लोकांच्या पसंतीस उतरला आहे. बरीच वर्ष ती चित्रपटसृष्टीपासून दूर होती, पण गेल्या पाच वर्षात ती बॉलिवूडमध्ये सक्रिय झाली आहे, तेही 'मर्दानी' सारखा मजबूत विषय घेऊन. त्यानंतर तिने 'हिचकी' चित्रपटातही मुख्य भूमिका निभावली. आता ती पुन्हा एकदा 'मर्दानी 2' चित्रपटाच्या...
मे 02, 2019
अभिनेता अर्जून कपूर स्टारर 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अॅक्शनपॅक असलेला हा थ्रिलर चित्रपट दहशतवादी हल्ला या विषयावर आधारित आहे.  या चित्रपटात अर्जून कपूर त्याच्या पाच जणांच्या टीमसोबत मिळून एका दहशतवाद्याच्या शोधात असतो. या दहशतवाद्याचा चेहरा संपूर्ण चित्रपटात...
मार्च 06, 2019
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा बहुचर्चित चित्रपट 'ब्रह्मास्त्र' प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. नुकताच या चित्रपटाचा लोगो प्रदर्शित झाला. लोगोचा हा लॉन्चिंग सोहळा इतका हटके होता की, तो पाहून सगळ्यांच्याच डोळ्यांचे पारणे फिटले.  प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्यात 'ब्रह्मास्त्र'चा...
मार्च 05, 2019
महिला दिन 2019 : पुणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 8 ते 10 मार्च दरम्यान महिला चित्रपट महोत्सव रंगणार आहे. महिला पत्रकारांचा आयाम गट, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि आशय फिल्म क्‍लबच्या वतीने प्रभात रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात (एनएफएआय) हा महोत्सव होणार आहे. यंदाचा महोत्सव महिला...
फेब्रुवारी 05, 2019
कम बॅक मॉम दोन विभिन्न टोकाच्या स्वभावाचे मी आणि अजय दोघे बोहल्यावर चढलो. आमच्या दोघांच्या लग्नाला घरातून आणि चित्रपट क्षेत्रातूनही कडाडून विरोध झाला. या क्षेत्रातील काही दिग्गज आणि खुद्द माझे डॅड शोमू मुखर्जी यांनी मी इतक्‍या लहान वयात लग्न करू नये, असा मला सल्ला दिला. कारण अर्थातच मी...
ऑक्टोबर 30, 2018
सध्या बॉलीवूडमध्ये बायोपिक चित्रपटांचा सिलसिला सुरू अाहे. अंतराळवीर राकेश शर्मा यांचा बायोपिकही येतोय. शर्मा यांची मुख्य भूमिका कोण साकारणार त्याबाबत उत्सुकता होती. परफेक्‍शनिस्ट आमिर खान लीड रोलमध्ये असल्याची चर्चा अगदी सुरुवातीपासूनच होती; पण आता किंग खान शाहरूखचं नाव पुढे आलंय. आमिरने आपल्या...
ऑगस्ट 05, 2018
मुंबई- आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे काजोल. आज 5 ऑगस्ट काजोलचा वाढदिवस. अभिनेत्री तनुजा समर्थ आणि शोमू मुखर्जी यांची मुलगी काजोलने 1992 साली बेखुदी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती शाहरुख खानच्या बाजीगर या चित्रपटाने....
मे 14, 2018
करण जोहरचा 'कॉफी विथ करण' हा जरासा हटके असणारा सेलिब्रिटी टॉक शो बघता बघता प्रेक्षकांमध्ये इतका भाव खाऊन गेला की, आता या टॉक शोचा सहावा सीझन या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये या शोचे चित्रीकरण सुरू करण्यात येईल आणि ऑक्‍टोबरमध्ये हा शो प्रेक्षकांना पाहता येणार आहे....
एप्रिल 26, 2018
'दासदेव' हा सुधीर मिश्रा दिग्दर्शित चित्रपटाचा काल प्रीमियर पार पडला. या प्रीमियरला बॉलिवूडमधील नामांकित मंडळी उपस्थित होती. राहुल भट आणि रिचा चढ्ढा यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. 'देवदास' या कादंबरीवर आजपर्यंत अनेक चित्रपट बनले आहेत. पण आजच्या काळातील देवदास कसा असेल. यावर हा चित्रपट बेतलेला...
जानेवारी 24, 2018
कोल्हापूर - राज्य कला संचालनालयातर्फे होणाऱ्या संगीत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी यंदा येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात रंगणार आहे. एक फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीअखेर राज्यभरातील २८ नाटकांचा सुरेल नजराणा या निमित्ताने येथील रसिकांना मिळणार आहे.  संगीत नाट्य स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात...
डिसेंबर 29, 2017
लग्नानंतर चित्रपटांतून गायब झालेली अभिनेत्री राणी मुखर्जी 'हिचकी' या चित्रपटातून पुनरागमन करत आहे. 'यशराज फिल्म्स'ची निर्मिती असलेला हा चित्रपट 23 फेब्रुवारी 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांनी केले आहे. 
डिसेंबर 11, 2017
अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही आपले नाव मोठे केले आहे. त्यांचा आगामी अर्जुन मुखर्जी दिग्दर्शित ‘थ्री स्टोरेज्‌’ हा चित्रपट १६ फेब्रुवारील प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात रेणुका शहाणेंचा हटके रोल आहे. आतापर्यंत रेणुका कधीच अशा दिसल्या नव्हत्या. त्यांचा हा वेगळा लूक...
नोव्हेंबर 13, 2017
गेल्या दोन-तीन वर्षांत स्पर्धेतून तरुणाई मोठ्या प्रमाणावर रंगमंचावर येते आहे. अर्थातच यंदाची स्पर्धाही त्याला अपवाद नाही. मात्र, शिवम्‌ नाट्य संस्थेच्या सचिन निकम लिखित, दिग्दर्शित ‘मन प्रश्‍नाच्या पटलावर’ या नाटकातून आजच्या तरुणाईची सळसळती ऊर्जा खऱ्या अर्थाने सर्वांनाच अनुभवायला मिळाली. सचिन निकम...
नोव्हेंबर 10, 2017
नाशिक : अभिनेता शाहरूख खानच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या बर्थडे पार्टीतून परतताना अभिनेत्री आलिया भटने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा टी-शर्ट घातल्याचे छायाचित्र नुकतेच व्हायरल झाले. आलियाला याबद्दल पत्रकारांनी छेडले असता, तिने चुप्पी धरली. एवढेच नव्हे, तर स्मितहास्य करत ती लाजल्याने त्यातील गूढ...