एकूण 32 परिणाम
ऑक्टोबर 09, 2018
कोल्हापूर - येथे आयोजित केलेल्या पंधराशे गुणांकनाखालील एक दिवशीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत सातवा मानांकित कोल्हापूरच्या सोहम खासबारदारने आठ पैकी आठ गुण मिळवून अजिंक्यपद मिळविले. त्याला रोख रुपये तीन हजारचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सत्तेचाळीसावा मानांकित सातारच्या ज्योतिरादित्य जाधवने सात गुण...
सप्टेंबर 03, 2018
जाकार्ता - आशियातील खेळाडूंच्या कौशल्याची कसोटी पाहणाऱ्या १८व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा रविवारी शानदार सोहळ्यात समारोप करण्यात आला. आशियाई ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष अहमद सबा यांनी स्पर्धेचा समारोप झाल्याची घोषणा केली. उद्‌घाटन सोहळा जितका आकर्षक ठरला, तितकाच समारोप सोहळादेखील डोळ्यांचे पारणे फेडणारा...
ऑगस्ट 01, 2018
नानजिंग (चीन) / मुंबई : साईना नेहवाल आणि किदांबी श्रीकांतने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील मोहीम जोशात सुरू करताना झटपट विजय मिळविला. साईनाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या दोघांच्या विजयामुळे सर्वच एकेरीच्या खेळाडूंनी पहिल्या फेरीत विजय मिळविला.  जागतिक स्पर्धेत यापूर्वी रौप्य आणि ब्रॉंझ...
जुलै 31, 2018
नानजिंग (चीन) / मुंबई : एच.एस. प्रणॉयने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील भारतीय मोहिमेस जोरदार सुरुवात करताना झटपट विजय मिळविला. त्याचबरोबर समीर वर्माने भारतीय आगेकूच कायम राखली. महिला दुहेरीतील अपयश सोडल्यास भारतास सलामीला धवल यश लाभले.  प्रणॉयने नानजिंग ऑलिंपिक स्पोर्टस सेंटरवरील सलामीच्या लढतीत...
जून 22, 2018
पुणे, ता. 21 : हॉकी महाराष्ट्र आणि हॉकी पुणे आयोजित पहिल्या ऑलिंपिक डे फाइव्ह अ साइड हॉकी अजिंक्‍यपद स्पर्धेत महिला गटात प्रियदशर्नी स्पोर्टस सेंटरने एसएनबीपी संघाचा 10-3 असा सहज पराभव केला. पुरुष गटात प्रियदशर्नी स्पोर्टस सेंटर आणि अस्पत अकादमी या संघानी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले....
एप्रिल 06, 2018
भारताने राष्ट्रकुल क्रीडा बॅडमिंटन स्पर्धेत अपेक्षेनुसार जोरदार सुरवात करताना शेजारील श्रीलंका, तसेच पाकिस्तानला प्रतिकाराची संधी दिली नाही. उद्‌घाटन सोहळ्यात भारतीय पथकाचे नेतृत्व केलेल्या पी. व्ही. सिंधूला ब्रेक देत भारताने हे विजय मिळविले.  भारताने दोन्ही लढती ५-० जिंकल्या असल्या तरी विजयानंतर...
मार्च 28, 2018
बंगळूर  - ‘भारतीयांचे क्रीडाप्रेम काही औरच आहे. सामन्याआधी, खेळ सुरू असताना आणि संपल्यानंतरसुद्धा भारतीय क्रीडाप्रेमी हिरीरिने आग्रही मते मांडत असतात. त्यांना फॅंटसी स्पोर्टसच्या माध्यमातून ऑनलाइन व्यासपीठ मिळाले आहे. केवळ क्रिकेटपुरते मर्यादित नसलेले हे व्यासपीठ भारतीयांना खिळवून ठेवेल’, अशी भावना...
मार्च 15, 2018
मुंबई/लंडन - साईना नेहवालला तई झू यिंगविरुद्धचा पाच वर्षांचा विजयाचा दुष्काळ संपवण्यात ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतही अपयशच आले. किदांबी श्रीकांतने मात्र अडखळत का होईना विजय मिळवत यंदाच्या स्पर्धेतील भारतीयांचा पहिला विजय मिळविला. पी.व्‍ही. सिंधू हिलासुद्धा झगडावे लागले.  जागतिक क्रमवारीत अव्वल...
फेब्रुवारी 23, 2018
बर्मिंगहॅम - बॅडमिंटनच्या जागतिक कार्यक्रमातील सर्वांत प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारताच्या साईना नेहवालसाठी कठीण, तर सिंधूसाठी सोपा ‘ड्रॉ’ पडला आहे.  या स्पर्धेला १४ मार्चपासून सुरवात होणार असून, साईनासमोर सलामीलाच तैवानची अव्वल मानांकित तई त्झु यिंग हिचे आव्हान असणार आहे. त्याच...
फेब्रुवारी 20, 2018
पुणे  - ज्येष्ठ टेनिस प्रशिक्षक सत्येंद्र प्रकाश गोसावी (वय ८५) यांचे सोमवारी वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा हिमांशू व एक मुलगी असा परिवार आहे. टेनिस प्रशिक्षकच असलेले हिमांशू यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, ‘वडील पपी गोसावी नावाने ओळखले जात. त्यांनी आधी डेक्कन जिमखाना...
जानेवारी 31, 2018
मुंबई : मुंबईच्या शालेय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पडण्याची मालिका कायम राहिली. नवी मुंबई शिल्ड या नवी मुंबईतील शालेय क्रिकेट स्पर्धेत कोपरखैरणेतील तनिष्क गवतेने 1045 धावांचा विक्रम करत प्रणव धनावडेने दोन वर्षांपूर्वी केलेला 1009 धावांचा विक्रम मागे टाकला.  कोपरखैरणेतील यशवंतराव चव्हाण...
डिसेंबर 22, 2017
कोल्हापूर - राष्ट्रीय स्तरावर खेलो इंडियांतर्गत होणाऱ्या चोवीस क्रीडा प्रकारांच्या स्पर्धेसाठी आठ क्रीडा प्रकारांना कात्री लावली असून सोळा क्रीडा प्रकारांत ही स्पर्धा होणार आहे. ‘वाइल्ड ग्रीन कार्ड’नुसार खेळाडू व संघांना स्पर्धेत थेट प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे ‘जो खेले वो खिले’ हे ब्रीद घेऊन...
डिसेंबर 17, 2017
नवी दिल्ली - दुखावलेल्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्यामुळे सानिया मिर्झाने पुढील महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. गुडघ्यातील काही स्नायू फाटले असल्याची शक्‍यता आहे. अशा दुखापतीतून सानिया रॉजर फेडररसारखी पुनरागमनाची अपेक्षा बागळून आहे. मी सध्या व्यवस्थित...
नोव्हेंबर 09, 2017
नागपूर - आंतरराष्ट्रीय स्तरावर पी. व्ही. सिंधू सहकारी साईना नेहवालच्या एक पाऊल पुढे असली, तरी  बुधवारी वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मोक्‍याच्या वेळी खेळ उंचावून राष्ट्रीय पातळीवर आपणच सर्वोत्तम असल्याचे साईना नेहवाले सिद्ध केले. रंगतदार झालेल्या ५४ मिनिटांच्या लढतीत साईनाने दोन गेममध्ये पी....
नोव्हेंबर 07, 2017
पुणे - राज्य शॉटगन अजिंक्‍यपद नेमबाजी स्पर्धेत पुण्याच्या विक्रम काकडे याने ट्रॅपमध्ये रौप्य, तर डबल ट्रॅप प्रकारात ब्राँझपदकाची कामगिरी केली. या कामगिरीसह तो १० ते १८ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय शॉटगन अजिंक्‍यपद स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.  महाराष्ट्र रायफल असोसिएशनतर्फे म्हाळुंगे बालेवाडी...
नोव्हेंबर 06, 2017
नागपूर - महाराष्ट्राच्या रेवती देवस्थळी हिने पाचव्या मानांकित रिया मुखर्जीला धक्का देत वरिष्ठ गट राष्ट्रीय बॅडमिंटन स्पधेतील आपली आगेकूच कायम राखली. महाराष्ट्राच्याच मालविका बंसोड हिने देखील महिला एकेरीत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मात्र, अरुंधती पानतावणे, वैष्णवी भाले, रितिका ठक्‍कर व राशी...
नोव्हेंबर 03, 2017
नागपूर - भारतातील सर्वोत्तम बॅडमिंटनपटूचा समावेश असलेल्या पेट्रोलियम स्पोर्टस प्रमोशन बोर्डाने उपांत्य फेरीत यजमान महाराष्ट्राचा ३-१ अशा फरकाने पराभव करत ७३ व्या सीनिअर आंतरराज्य बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. त्यांनी सलग २०व्यांदा या स्पर्धेची अंतिम लढत गाठण्याची कामगिरी केली. प्रतिस्पर्धी...
सप्टेंबर 29, 2017
नवी दिल्ली : जपान ओपन सुपर सिरीज भारतीय बॅडमिंटनपटूंना अपेक्षित यश मिळाले नाही, तरीही भारताच्या पाच पुरुष बॅडमिंटनपटूंनी जागतिक क्रमवारीत अव्वल पंचवीसमध्ये स्थान मिळवले आहे.  भारतीय बॅडमिंटन म्हणजे पी. व्ही. सिंधू, साईना नेहवालच नव्हे हेच पुरुष खेळाडू दाखवून देत आहेत. जपान स्पर्धेत सिंधू आणि साईना...
सप्टेंबर 16, 2017
पुणे: जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा) 17 वर्षाखालील स्पर्धा येत्या ऑक्टोबर महिन्यात भारतात होत आहे. या पार्श्वभूमिवर राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये फुटबॉल खेळाविषयी आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र मिशन 1 मिलियन’ अंतर्गत जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या विद्यानिकेतन...
ऑगस्ट 25, 2017
एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मुंबई - किदांबी श्रीकांतने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील सलग तिसरा विजय मिळविताना आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधील सलग तेरावा विजय मिळविला. श्रीकांतने जागतिक स्पर्धेतील सलग तिसऱ्या लढतीत आपली ताकद दाखवून दिली.  ग्लासगो येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत श्रीकांतने जागतिक...