एकूण 3 परिणाम
डिसेंबर 19, 2017
सातवीपासूनच कामे करून स्वतःचे खर्च भागवत होतो. अशीच एकाकडे छायाचित्रणाची कला शिकलो. पण कुठेच स्थिरता येत नव्हती. गुरूदेवांनी आशीर्वाद दिला आणि पुन्हा याच कलेवर लक्ष केंद्रित केले. एका कार्यक्रमाची छायाचित्रे काढून मी माझ्या स्टुडिओत परतलो. संगणकावर छायाचित्रे उतरवून घ्यायला सुरवात केली. तोच अचानक...
मार्च 04, 2017
एखादं झाड आपल्या बालपणाबरोबरच वाढत जातं. आपल्या आयुष्याचा भाग बनतं. फुलत राहतं आपल्याबरोबरच आणि एखाद्या जोरदार पावसात ते झाड कोसळतं. आपल्या आतही जोरदार पडझड होते. हो हो... अगदी बरोबर लाल नारंगी फुलांनी बहरतो, तोच तो गुलमोहर... उन्हाच्या झळ्या जाणवू लागल्या, की डोळ्यांना थंडावा देतो, तोच तो गुलमोहर...
जानेवारी 16, 2017
माझा नातू प्रणव इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता सहावीत आहे. एक दिवस तो माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, ‘‘मोठा (आजी) माझ्याबरोबर मराठीतला एक लेसन करतेस?’’ मी एकदम आनंदाने ‘हो’ म्हणाले. त्याने पुस्तकातला धडा समोर ठेवला. धडा होता रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर...