एकूण 9 परिणाम
मार्च 05, 2019
वाशी - नवी मुंबईतील विद्यार्थ्यांनी सुपरफास्ट इलेक्‍ट्रिक सायकल बनवली आहे. नेरूळमधील शिक्षण प्रसारक विद्यालयातील सातवीच्या तीन विद्यार्थ्यांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे. २४ व्हॉल्टची मोटार आणि १२ व्हॉल्टच्या दोन बॅटरी जोडलेली ही सायकल विज्ञान प्रदर्शनात आकर्षणाचे केंद्र बनली आहे.  नेरूळ सेक्‍टर- १२...
ऑगस्ट 20, 2018
शिक्रापूर - पिंपळे-खालसा (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेतील १९ विद्यार्थी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले. यामुळे ग्रामस्थांनी मार्गदर्शक शिक्षिका ललिता अशोक धुमाळ यांना मोटार भेट दिली. बाईंनीही तीन विद्यार्थ्यांना मनगटी घड्याळे भेट दिली.  पिंपळे-खालसा शाळेतील १९७१...
एप्रिल 17, 2018
अकलूज - स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू असताना त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे जीवन असह्य वाटू लागले. तेव्हा धीराच्या माईने त्याच्या पाठीवर हात ठेवला. आपली एक किडनी देऊन तिने आपल्या मुलाला जणू नवा जन्म दिला. जन्म आणि जीवनदान देणाऱ्या त्या आईच्या कुशीत विसावत...
जानेवारी 30, 2018
सातारा - कट्टापा रिक्षा स्टॉपवर, डोकोमो बसस्थानकावर, तर बंदुक्‍या रेल्वेस्टेशनवर भीक मागायचा. अशी एक, दोन, तीन नव्हे, तर 24 मुले भीक मागत होती. कारण त्यांना कोणी तरी सोडून दिले होते. आता मात्र हे चित्र बदलले आहे. ही मुले शाळा शिकत आहेत, त्यांना आई-बाबा मिळाले ते समीर आणि सलमा नदाफ या दांपत्याच्या...
डिसेंबर 14, 2017
नागपूर - उपराजधानीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ट्रॉमा केअर युनिटमध्ये मेंदूमृत झालेल्या सुभाषराव पुरी यांनी मृत्यूला कवटाळतानाही केलेल्या अवयवदानातून दोघांना नवीन जीवनदान मिळाले आहे. विशेष असे की, उपराजधानीतील ‘हृदय’ सकाळी साडेनऊच्या सुमारास विमानाने चेन्नईला रवाना झाले....
ऑगस्ट 05, 2017
कोल्हापूर - याचं नाव अनिकेत अशोक वरेकर. वय फक्त एकोणीस. फुलेवाडीत दुसऱ्या बसस्टॉपजवळ राहतो. वडील चांदी कारागीर. रोज कामावर जी मजुरी मिळेल, त्यावर कुटुंबाची गुजराण. फुलेवाडीत राहायला छोटंसंच घर. या घरातला अनिकेत फुटबॉल खेळतो.  कोल्हापुरात नव्हे, आपल्या देशातही नव्हे, तो चक्क जर्मनीत न्यू ड्रीम्स...
जुलै 19, 2017
सीए, सीपीटीचा निकाल जाहीर; सीपीटी परीक्षेत राशी तोतला प्रथम  औरंगाबाद - ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटिंग ऑफ इंडिया’तर्फे मे २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट आणि सीपीटी या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता.१८) जाहीर झाला. यात औरंगाबाद विभागातून ३४ विद्यार्थी चार्टर्ड...
मे 08, 2017
इचलकरंजी : वीर सेवा दल आणि सकाळ तनिष्कातर्फे आज कोरोची (ता. हातकणंगले) येथील ओढ्याची स्वच्छता करण्यात आली. गावालगतच असलेल्या आणि निसर्गरम्य पार्श्‍वभूमी असलेल्या या ओढ्याची अवस्था दयनीय झाली होती. मात्र श्रमदानाने या ओढ्याचे रूप आज पूर्णपणे पालटून गेले. ओढ्याच्या सुरवातीच्या भागाची आज पूर्णपणे...
डिसेंबर 27, 2016
प्रदीप वाकचौरे कुटुंबीयांकडून यकृत, डोळे आणि किडनीदान नाशिक - दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेला शिवम प्रदीप वाकचौरे या एकुलत्या मुलाला काल (ता.25) प्राण गमवावा लागला. मात्र, गंभीर आजारी असलेल्या पित्याच्या सहृदयतेने अवयवदानाचा निर्णय घेतला अन्‌ पाच जणांना नवजीवन मिळाले. आज पुणे, नाशिक येथे...