एकूण 2521 परिणाम
डिसेंबर 14, 2019
नाशिक : तारवालानगर येथील सिग्नलवर शुक्रवारी (ता. 13) सकाळी पावणेसहाच्या सुमारास ट्रक व बसदरम्यान झालेल्या अपघातात सात जण जखमी झाले. तारवालानगर सिग्नल चौफुली मृत्यूचा सापळा बनली असून, सिग्नलवर अपघात नित्याचीच बाब झाली आहे. या चौकात छोटा उड्डाणपूल उभारावा जेणेकरून अपघातांची समस्या सुटेल, अशी मागणी...
डिसेंबर 14, 2019
नांदेड : स्त्रीभ्रूणहत्या वरील हस्तशिल्प असो की बलात्कारामुळे हतबल झालेल्या मुली- महिला भारतमातेकडे शरण मागत असल्याचे चित्र असो की पद्मपाणी, फ्लाईंग अप्सरा, ग्लोबल वार्मिंग या संकल्पना मुक्ताबाई आपल्या कलाद्वारे व्यक्त करतात. अशा या बहुआयामी महिला कलाकाराची प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर त्यांनी आपल्या...
डिसेंबर 14, 2019
सोलापूर ः शहरातील हेरिटेज इमारतींची वर्गवारी महापालिकेने निश्‍चित केली आहे. त्यानुसार जाहीर प्रसिद्धकरण करण्यात आले असून, संबंधित मिळकतींच्या मालकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यावर जानेवारी 2020 मध्ये सुनावणी होईल.  हेही वाचा... माझ्या लढण्याची प्रेरणा माझी आई आणि सर्वसामान्य माणूस  समिती...
डिसेंबर 13, 2019
रामटेक : मागील पाच वर्षांत भाजप आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी विकासकामांसाठी "कोटीच्या कोटी' उड्डाणे घेतली गेल्याचे दावे करण्यात आले. त्यापैकी काही निधी उपलब्ध झाला. रामटेक तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 155 कोटी, नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 16 कोटी, रस्तेविकास निधी 5 कोटी, पारशिवनी...
डिसेंबर 13, 2019
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आशियाखंडातील सर्वांत मोठे शासकीय रुग्णालय आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण येथे उपचारासाठी येतात. विदर्भासह मध्यप्रदेश, आंद्रप्रदेश, छत्तीसगड आदी ठिकाणांहून रुग्ण रोज येत असतात. रुग्णांची देखरेख करण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात...
डिसेंबर 13, 2019
बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांचे आरोग्य बिघडत चाललेले दिसून येत आहे. लहान शाळकरी मुले, तरुण आणि स्त्रिया तसेच प्रौढांमध्ये देखील फास्टफूड व जंकफूडचे घातक परिणाम दिसून येतात. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी जंक फूड खातात, मुलांच्या आहारावर त्यांच्या आरोग्याची गुणवत्ता अवलंबून असते. जंक फूड, कोल्ड्रिंग...
डिसेंबर 13, 2019
नाशिक : शासनाच्या उदासीनतेमुळे महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांत सुरक्षितता, सुरक्षा आणि इतर पायाभूत सुविधांअभावी दरवर्षी शेकडो निष्पाप आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू होत आहे. यावर्षी नाशिक विभागात 67, ठाणे 29, नागपूर दहा, तर अमरावतीत पाच अशा एकूण 111 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला...
डिसेंबर 13, 2019
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) टीबी वॉर्ड परिसरातील चर्मरोग विभागाच्या इमारतीला अंदाजे 30 वर्षे झाली आहेत. या ठिकाणी आधी मेडिसीनचा वॉर्ड होता. 2014 मध्ये चर्मरोग विभागाकडे ही इमारत हस्तांतरित करण्यात आली. इमारत जीर्ण झाल्यानंतरही या इमारतीचे "स्ट्रक्‍चरल...
डिसेंबर 12, 2019
नांदेड : हल्ली शहरात पक्षांचा किलबिलाट फारसा कानावर पडत नाही. पक्षांचा आवाज ऐकण्यासाठी दूर कुठेतरी जंगलात अथवा शेतात जावे लागते. मात्र, नांदेड शहरात काही ठिकाणी पक्षांचा किलबिलाट ऐकु येते. याला सायन्स महाविद्यालय अपवाद नाही. महाविद्यालयाच्या कॅम्प स्थापनेपासून या भागात विविध पक्षांचा...
डिसेंबर 12, 2019
नागपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या टीबी वॉर्डाचे छत कोसळल्याची घटना गुरुवारी (ता. 12) घडली. या घटनेत सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याची माहिती असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी महिलेची प्रकृतीचिंताजनक आहे.  रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण  शासकीय वैद्यकीय...
डिसेंबर 12, 2019
नागठाणे : निसर्गाला जादूगार का म्हणतात, याची प्रचिती बुधवारी (ता. 11) सकाळी अतीत (ता. सातारा) येथील ग्रामस्थांना प्रत्ययास आली. सागाच्या झाडातून पाण्याची नळासारखी धार लागल्याचे वृत्त समजताच बघ्यांची झुंबड घटनास्थळी उडाली. अतीत येथील बसस्थानकालगत गावच्या पिण्याच्या पाणीयोजनेची टाकी आहे. तिथून काही...
डिसेंबर 11, 2019
पुणे : तळजाई टेकडी ही नागरिकांसाठी आकर्षण आणि पर्यटनस्थळ बनत आहे. मात्र, तळजाई टेकडीवर नागरिकांबरोबर महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे प्रमाण वाढत आहे. महाविद्यालयीन तरुण तळजाई टेकडी परिसरात बसून अश्लील चाळे करत असतात. त्यामुळे तळजाई टेकडी ही 'कपल पॉईंट' बनत आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच...
डिसेंबर 11, 2019
नाशिक : हैदराबादला गेल्याच आठवड्यात पशुवैद्यकीय डॉक्‍टरवर लैंगिक अत्याचार करून निर्घृणपणे जाळण्याच्या धक्कादायक प्रकाराने देशभरात संतापाची लाट उसळी असताना, उन्नावच्या अल्पवयीन पीडितेचीही जाळून हत्या करण्यात आली. नाशिकमध्येही अवघ्या सातवर्षीय चिमुकलीवर अत्याचाराची घटना समोर आली. त्यामुळे देशभरातील...
डिसेंबर 11, 2019
पुणे - शरीराची उंची वाढवण्यासोबतच चालण्यातली नजाकता ठळक करणाऱ्या ‘हाय हिल्स’ चप्पलचा जमाना आता मागे पडत आहे. शरीरावर होणाऱ्या परिणामांमुळे ‘हाय हिल्स’चे राज्य आता ‘फ्लॅट’ झालंय ते लक्ष वेधून घेणाऱ्या फ्लॅट चपलांमुळे... हा ट्रेंड इतका रुजतोय, की तो कॉलेजपासून कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणी-...
डिसेंबर 10, 2019
नागपूर : महानुभाव पंथाच्या वाङ्‌मयाचा विचार करताना आद्यग्रंथ लीळाचरित्र सर्वज्ञांच्या आठवणीच्या आठवातून निर्माण झालेले अक्षरलेने आहे. बुधवारी (ता. 11) शहरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात आद्यग्रंथ लीळाचरित्र गौरव सोहळा आयोजित केला आहे. या पार्श्‍वभूमीवर कोराडी येथील तायवाडे महाविद्यालयातील मराठी...
डिसेंबर 10, 2019
पुणे - शहरात एलिव्हेटेड मेट्रोचे काम प्रगतिपथावर असताना आता भुयारी मेट्रोचे कामही सुरू झाले आहे. चीनमधून दाखल झालेल्या अजस्र अशा ‘टनेल बोअरिंग मशिन’च्या मदतीने कृषी महाविद्यालय येथून जमिनीत भुयार खोदण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-...
डिसेंबर 10, 2019
औरंगाबाद - अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी काॅलेजमध्ये नियमित तासिका करत नाहीत. ही बाब प्राध्यापकांच्या पथ्थ्यावर पडते. काही तासिकेला विद्यार्थीच नसल्याने प्राध्यापकांना  शिकवण्याचे कामच नसते. पण, आपल्याला शिकवण्यासाठी शासन प्राध्यापकांना किती पगार देते, याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्यांनी...
डिसेंबर 09, 2019
अकोला : हैदराबाद येथील अत्याचार आणि खून प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर महिला सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आरोपींना शिक्षा मिळाली जरी असली तर मुली-महिला सुरक्षित आहेत का? हे तपासणे गरजेचे आहे. याबाबत जिल्ह्यातील मागील दहा महिन्यांचा आढावा घेतला असता तब्बल २३० विनयभंगाच्या घटना घडल्या...
डिसेंबर 09, 2019
सोलापूर : हैदराबाद येथे घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणारे सोलापूर महिलांसाठी किती सुरक्षित आहे? हे "सकाळ'ने जाणून घेतले. अन्य शहरांच्या मानाने सोलापूर सुरक्षित आहे; परंतु काही रस्त्यांवर भीती वाटते...
डिसेंबर 09, 2019
सोलापूर ः "दुसऱ्यासाठी जगा...' ही हजारो वर्षांपासूनची भारतीय संस्कृती. त्याला अनुसरूनच सर्व सुखांचा त्याग करून आपले संपूर्ण जीवन चिनी लोकांसाठी समर्पित केलेल्या आणि मूळचे सोलापूरचे असलेले आंतराराष्ट्रीय ख्यातीचे मानवतावादी डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा आज 77 वा (सोमवारी) स्मृतिदिन. कर्तव्याला...