एकूण 10 परिणाम
जानेवारी 28, 2020
अमरावती : आगामी अर्थसंकल्पात राज्याच्या उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल. मानव निर्देशांक कमी असलेल्या जिल्ह्यांना जादा निधी दिला जाईल, असे सांगत विभागातील प्रमुख कार्यालयांच्या प्रशासकीय इमारतींसाठी प्रत्येकी पाच कोटींचा निधी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (ता...
ऑगस्ट 12, 2019
कणकवली - गेल्या आठ महिन्यांत जिल्हा नियोजनची बैठक झालेली नाही. आता तर चार वेळा तारखा आणि वेळेत बदल करण्यात आला. जिल्ह्याच्या पूरस्थितीनंतर बाधित लोकांना मदत करण्यात पालकमंत्री दीपक केसरकर आणि त्यांचे प्रशासन कमी पडले. त्यांचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. येत्या काळात जिल्ह्यातील पूरग्रस्तांना योग्य...
जून 19, 2019
सावंतवाडी - चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी असलेल्या "चांदा ते बांदा' योजनेचे काम चंद्रपूरमध्ये यशस्वी प्रमाणे सुरू आहे; मात्र सिंधुदुर्गात या योजनेचा बट्ट्याबोळ झाला असून केसरकर यांनी चंद्रपूरचा दौरा करून या योजनेचा अभ्यास करावा, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी...
एप्रिल 10, 2019
२० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सांगलीचं वर्णनच खोक्‍याचं शहर असं केलं जात होतं. दिवंगत नेते आर. आर. आबांची एक कृपा सांगलीवर नक्‍की आहे की, त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सांगलीत भरवलं आणि त्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना निमंत्रित केलं. राष्ट्रपती...
फेब्रुवारी 23, 2019
धुळे ः राहुरी (जि. नगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विभाजनांतर्गत नवीन कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्यासाठी अनुकूल असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते जळगाव येथे स्थापन होण्यासाठी तत्वतः मान्यता दिली. यात नाराज माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांना खूश करण्यासाठी असा निर्णय...
जुलै 29, 2018
अक्कलकोट : सकल मराठा समाज यांच्या वतीने मराठा समाजास स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्यावे या मागणीसाठी सोमवारी (ता.३० जुलै) अक्कलकोट बंदचे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने आज शनिवारी आयोजित बैठकीत करण्यात आले आहे. सर्जेराव जाधव सभागृहात सकल मराठा समाजाची बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.  सोलापूर जिल्हा...
जुलै 26, 2018
सांगली - डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या येथील विलिंग्डन महाविद्यालयाचा शताब्दी महोत्सव येत्या ४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. सकाळी ११ वाजता मुख्य सोहळा आणि सात दिवसांची शताब्दी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष किशोर पंडित यांनी पत्रकार...
फेब्रुवारी 26, 2018
नागपूर - आयुष्यात काम करताना अनेक माणसे भेटली. अनेकांनी माझ्यासाठी काम केले. कधी अपेक्षा बाळगल्या नाहीत. अशी जुळलेली माणसे हीच माझी खरी संपत्ती असल्याचे भावोद्गार धनवटे नॅशनल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी आज काढले.  महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित सेवानिवृत्ती सोहळ्याला ते...
नोव्हेंबर 04, 2017
सावंतवाडी - बांबुळी (गोवा) येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ) उपचार सशुल्क करण्याचा निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांसाठी मागे घेतला आहे. त्याला गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ‘हिरवा कंदील’ दिला. विशेष करून यापुढे जिल्ह्यातील लोकांसाठी वेगळा सुविधा कक्ष...
एप्रिल 29, 2017
मुंबई - विरोधी पक्षनेतेपदी असताना पदाचा गैरवापर करत सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव टाकून योगिता दंत महाविद्यालयासाठी जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यावर करण्यात आला. खेड येथील ज्येष्ठ नागरिक आत्माराम भुवड यांनी हा आरोप करीत उपोषणाचा इशारा दिला होता. या...