एकूण 4 परिणाम
ऑगस्ट 12, 2019
कणकवली - गेल्या आठ महिन्यांत जिल्हा नियोजनची बैठक झालेली नाही. आता तर चार वेळा तारखा आणि वेळेत बदल करण्यात आला. जिल्ह्याच्या पूरस्थितीनंतर बाधित लोकांना मदत करण्यात पालकमंत्री दीपक केसरकर आणि त्यांचे प्रशासन कमी पडले. त्यांचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. येत्या काळात जिल्ह्यातील पूरग्रस्तांना योग्य...
जून 19, 2019
सावंतवाडी - चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी असलेल्या "चांदा ते बांदा' योजनेचे काम चंद्रपूरमध्ये यशस्वी प्रमाणे सुरू आहे; मात्र सिंधुदुर्गात या योजनेचा बट्ट्याबोळ झाला असून केसरकर यांनी चंद्रपूरचा दौरा करून या योजनेचा अभ्यास करावा, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी...
जानेवारी 03, 2018
सावंतवाडी - गोवा-बांबूळी येथील गोमेकॉमध्ये मोफत रुग्णसेवा करून घेतली, अशी जिल्ह्यात येऊन घोषणा करणाऱ्या पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आता टिमकी वाजविणे बंद करून जिल्ह्यातील रुग्णांची पर्यायी व्यवस्था काय केली? याचे उत्तर द्यावे, असा टोला महाराष्ट्र स्वाभिमान...
ऑक्टोबर 15, 2017
सावंतवाडी - नारायण राणे यांच्याविरोधात मनी लाँडरिंगचे प्रकरण दाखल असल्यामुळेच त्यांनी पक्ष बदलला, असा आरोप गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केला. राणेंची पार्श्‍वभूमी सर्वांनाच माहीत आहे. ते माहीत असूनही सत्ताधारी त्यांना मंत्रिपद देत असतील तर ते चुकीचे आहे, असेही ते पत्रकार परिषदेत म्हणाले....