एकूण 3 परिणाम
ऑगस्ट 10, 2018
सावंतवाडी - सिंधुदुर्गातील आरोग्य सुविधांचा तुटवडा दूर करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, या मागणीसाठीचा लोकशाही मार्गाने लढा तीव्र करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. यासाठी येत्या स्वातंत्र्यदिनी  होणाऱ्या ग्रामसभांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रत्येक गावाने ठराव...
एप्रिल 01, 2018
मोखाडा -  मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथील मुरलीधर नानाजी मोहीते महाविद्यालयात पदवीदान दीक्षांत समारंभ, मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू व्ही. एन. मगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला आहे. तालुक्यात प्रथमच पदवीदान दीक्षांत सोहळा प्रदान करण्याची प्रथा मोहीते महाविद्यालयाने सुरू केली आहे. या...
जानेवारी 03, 2018
सावंतवाडी - गोवा-बांबूळी येथील गोमेकॉमध्ये मोफत रुग्णसेवा करून घेतली, अशी जिल्ह्यात येऊन घोषणा करणाऱ्या पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आता टिमकी वाजविणे बंद करून जिल्ह्यातील रुग्णांची पर्यायी व्यवस्था काय केली? याचे उत्तर द्यावे, असा टोला महाराष्ट्र स्वाभिमान...