एकूण 5 परिणाम
ऑगस्ट 25, 2019
नाशिक ः किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला मंगळवारपासून (ता. 27) सुरवात होईल. एकलहरे येथील औष्णीक वीजनिर्मिती प्रकल्प सकाळी अकराला उद्‌घाटन होईल. कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा वसुंधरा सन्मान पुरस्कार विजेते रामदास कोकरे यांच्या हस्ते वसुंधरा पुरस्कार प्रदान करण्यात येतील....
एप्रिल 04, 2019
साडवली - देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक गुणवत्तेची दखल घेत यूजीसीने आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाला स्वायत्तता बहाल केली. कोकणातील हे स्वायत्तता मिळालेले पहिले महाविद्यालय ठरले आहे. स्वायत्तता मिळाल्यानंतरची ध्येयधोरणे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली...
सप्टेंबर 06, 2018
सटाणा - आई - वडीलांनंतर शिक्षकच आपला खरा गुरु असतो. शिक्षक एक पीढी घडविण्याचे महान कार्य करीत असल्याने शिक्षकाला प्रत्येकाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असते. शिक्षक हा मातीच्या गोळ्याला आकार देणारा एक मुर्तीकारच असतो, असे प्रतिपादन जेष्ठ समिक्षक विवेक उगलमुगले यांनी काल बुधवार (ता. ५) रोजी येथे...
मार्च 27, 2018
औरंगाबाद : दलित साहित्याचे अभ्यासक, पहिल्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांचे मंगळवारी (ता. 27 ) पहाटे दोनच्या सुमारास निधन झाले, ते 80 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी पाचच्या सुमारास छावनी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  '...
नोव्हेंबर 25, 2016
पुणे- ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत दिलीप पाडगावकर यांचे आज (शुक्रवार) येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. पाडगावकर यांची किडनी निकामी झाली होती. उपचारासाठी त्यांना रूबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे आज निधन झाले. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे ते अभ्यासक...