एकूण 8 परिणाम
जानेवारी 09, 2020
औरंगाबाद : माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयात शनिवारी (ता.11) व रविवारी (ता.12) 20 व्या राष्ट्रीय अभिरुप न्यायालय स्पर्धा होणार आहे. यात देशातील विविध 22 विधी महाविद्यालये व विद्यापीठांचे संघ सहभागी होणार आहेत. यात चेन्नई, बंगळूर, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, जळगाव, सांगली, मुंबई, नगर, नाशिक, संगमनेर...
जून 16, 2019
कोलकाता : पश्‍चिम बंगालमधील संपकरी डॉक्‍टरांसमोर आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सपशेल लोटांगण घातले. आम्ही डॉक्‍टरांच्या सर्व मागण्या मान्य करू, पण त्यांनी तातडीने कामावर रुजू व्हावे, असे आवाहन त्यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत केले. कोलकत्यामधील रुग्णालयात कनिष्ठ डॉक्‍टरांवर झालेला हल्ला...
फेब्रुवारी 23, 2019
धुळे ः राहुरी (जि. नगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विभाजनांतर्गत नवीन कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्यासाठी अनुकूल असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते जळगाव येथे स्थापन होण्यासाठी तत्वतः मान्यता दिली. यात नाराज माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांना खूश करण्यासाठी असा निर्णय...
ऑगस्ट 10, 2018
सावंतवाडी - सिंधुदुर्गातील आरोग्य सुविधांचा तुटवडा दूर करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, या मागणीसाठीचा लोकशाही मार्गाने लढा तीव्र करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. यासाठी येत्या स्वातंत्र्यदिनी  होणाऱ्या ग्रामसभांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रत्येक गावाने ठराव...
जुलै 29, 2018
अक्कलकोट : सकल मराठा समाज यांच्या वतीने मराठा समाजास स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्यावे या मागणीसाठी सोमवारी (ता.३० जुलै) अक्कलकोट बंदचे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने आज शनिवारी आयोजित बैठकीत करण्यात आले आहे. सर्जेराव जाधव सभागृहात सकल मराठा समाजाची बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.  सोलापूर जिल्हा...
जानेवारी 19, 2018
पुणे - "मराठीला अभिजातचा दर्जा मिळावा, याविषयी सरकार म्हणून जे काही करणे शक्य आहे, ते सर्व करुन झाले आहे. हा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, असे मलाही वाटते. मात्र मी केंद्रीय कॅबिनेटचा सदस्य नाही. माझ्या हातात आता काहीच नाही." असे उद्गार काढत मराठी भाषेला...
एप्रिल 29, 2017
मुंबई - विरोधी पक्षनेतेपदी असताना पदाचा गैरवापर करत सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव टाकून योगिता दंत महाविद्यालयासाठी जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यावर करण्यात आला. खेड येथील ज्येष्ठ नागरिक आत्माराम भुवड यांनी हा आरोप करीत उपोषणाचा इशारा दिला होता. या...
एप्रिल 15, 2017
कणकवली - काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या कथित भाजप प्रवेशामागे त्यांची व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा आहे. या प्रक्रियेबाबत वरिष्ठांनी जिल्हा भाजपला कोणतीही कल्पना दिलेली नाही. राणेंची नाव सध्या भरकटलेली आहे. त्यांची कोंडी झाली असल्याने पक्ष प्रवेशासाठी ते फार घाई करत आहेत, अशी टीका भाजपचे...