एकूण 8 परिणाम
जानेवारी 03, 2020
पुणे - भारतीय समाजातील अस्पृश्‍यतेविरुद्ध मवाळ मार्गाने बंड पुकारणारे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या वाट्याला जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही उपेक्षा आली, अशी खंत व्यक्त करीत बहुसांस्कृतिक पुणे नागरिक समितीच्या वतीने ७६व्या स्मृती दिनानिमित्त त्यांना गुरुवारी अभिवादन केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...
जानेवारी 01, 2020
सोलापूर : खादिमाने उर्दू फोरम सोलापूरतर्फे गेल्या चार वर्षांपासून अशरा-ए- उर्दू (दहा दिवसीय उर्दू संवर्धन कार्यक्रम) सोलापुरातील वेगवेगळ्या संस्थांतर्फे आयोजित केले जाते. यावर्षी फोरमच्या वतीने रविवारपासून, 5 ते 15 जानेवारीपर्यंत "अशरा-ए-उर्दू'चा कार्यक्रम होणार आहे. उर्दू भाषा, साहित्य व उर्दू...
डिसेंबर 03, 2019
सोलापूर ः शेटफळ (ता. मोहोळ) येथील डॉ. सतीश करंडे यांची संयुक्त राष्ट्र संघाच्या (यूनो) जागतिक हवामान परिषदेसाठी (कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 25) निवड झाली आहे. ही परिषद 5 ते 13 डिसेंबर या कालावधीत स्पेन मधील माद्रीद येथे होत आहे. जगभरातील 197 देशातील मान्यवर या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत. सोलापुरातील...
ऑगस्ट 12, 2019
कणकवली - गेल्या आठ महिन्यांत जिल्हा नियोजनची बैठक झालेली नाही. आता तर चार वेळा तारखा आणि वेळेत बदल करण्यात आला. जिल्ह्याच्या पूरस्थितीनंतर बाधित लोकांना मदत करण्यात पालकमंत्री दीपक केसरकर आणि त्यांचे प्रशासन कमी पडले. त्यांचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. येत्या काळात जिल्ह्यातील पूरग्रस्तांना योग्य...
जून 19, 2019
सावंतवाडी - चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी असलेल्या "चांदा ते बांदा' योजनेचे काम चंद्रपूरमध्ये यशस्वी प्रमाणे सुरू आहे; मात्र सिंधुदुर्गात या योजनेचा बट्ट्याबोळ झाला असून केसरकर यांनी चंद्रपूरचा दौरा करून या योजनेचा अभ्यास करावा, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी...
एप्रिल 04, 2019
साडवली - देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक गुणवत्तेची दखल घेत यूजीसीने आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाला स्वायत्तता बहाल केली. कोकणातील हे स्वायत्तता मिळालेले पहिले महाविद्यालय ठरले आहे. स्वायत्तता मिळाल्यानंतरची ध्येयधोरणे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली...
डिसेंबर 29, 2018
पुणे - आठव्या पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती...
सप्टेंबर 04, 2018
पुणे - भारतीय तरुण-तरुणींना उत्कृष्ट इंग्रजीत बोलता यावे. त्यांना कौशल्याभिमुख रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून राज्य सरकारशी सामंजस्य करार केला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रातील तीस हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. वाचकांना केव्हा व कोठेही पुस्तके वाचता यावीत. यासाठी ब्रिटिश लायब्ररीने एक लाख...