एकूण 49 परिणाम
डिसेंबर 03, 2019
सोलापूर ः शेटफळ (ता. मोहोळ) येथील डॉ. सतीश करंडे यांची संयुक्त राष्ट्र संघाच्या (यूनो) जागतिक हवामान परिषदेसाठी (कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 25) निवड झाली आहे. ही परिषद 5 ते 13 डिसेंबर या कालावधीत स्पेन मधील माद्रीद येथे होत आहे. जगभरातील 197 देशातील मान्यवर या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत. सोलापुरातील...
नोव्हेंबर 14, 2019
नांदेड : शहरातील जनतेला अडचणीच्या वेळी २४ तास पोलिस सेवा देण्यासाठी शहरातील सहा पोलिस ठाण्यांतर्गत २५ पोलिस चौकी कार्यान्वीत केल्या आहेत. यामुळे आता शहरातील झोपडपट्टी दादा यांच्यासह गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांची नजर राहणार आहे. तसेच परिसरात काही अनुचीत प्रकार घडला तर लगेच चौकीतील...
ऑगस्ट 25, 2019
नाशिक ः किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला मंगळवारपासून (ता. 27) सुरवात होईल. एकलहरे येथील औष्णीक वीजनिर्मिती प्रकल्प सकाळी अकराला उद्‌घाटन होईल. कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा वसुंधरा सन्मान पुरस्कार विजेते रामदास कोकरे यांच्या हस्ते वसुंधरा पुरस्कार प्रदान करण्यात येतील....
ऑगस्ट 25, 2019
नागपूर,  देशात यावर्षी केवळ 52 हजार नेत्रगोल दानातून जमा झाले. यातून 28 हजार व्यक्तींमधील अंधत्व दूर करण्यात आले. मात्र, दरवर्षी अंधत्वाचा अनुशेष वाढत आहे. हा अनुशेष दूर करण्यासाठी एका वर्षात दोन लाख नेत्रगोलांची गरज असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालया (मेडिकल)चे...
ऑगस्ट 13, 2019
सावंतवाडी - जिल्ह्यात उभारले जाणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओरोस येथे झाल्यास आमचा विरोध नाही; मात्र ते झाराप ते दोडामार्ग या मध्यवर्ती ठिकाणी व्हावे, या मागणीला प्राधान्य द्यावे. त्यासाठी जनरेटा सुरूच राहणार, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीचे समन्वयक...
ऑगस्ट 12, 2019
कणकवली - गेल्या आठ महिन्यांत जिल्हा नियोजनची बैठक झालेली नाही. आता तर चार वेळा तारखा आणि वेळेत बदल करण्यात आला. जिल्ह्याच्या पूरस्थितीनंतर बाधित लोकांना मदत करण्यात पालकमंत्री दीपक केसरकर आणि त्यांचे प्रशासन कमी पडले. त्यांचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. येत्या काळात जिल्ह्यातील पूरग्रस्तांना योग्य...
जुलै 22, 2019
कुडाळ - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरूण पिढीला निसर्गातील दुर्लक्षित रानभाज्या ओळखता याव्यात, या अनुषंगाने रानमाया महोत्सवाचे आयोजन केले आहे. 30 जुलैला कुडाळ हायस्कूल येथे हा महोत्सव होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. श्री. देसाई यांनी पंचायत...
जुलै 14, 2019
औरंगाबाद : पत्रकार ते राजकारणी असा प्रवास केलेले औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांचे पुत्र बिलाल हे देखील आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात प्रवेश करण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून एमएची पदवी घेतल्यानंतर बिलाल यांनी तिथेच पत्रकारितेचे धडे...
जुलै 08, 2019
कोल्हापूर - एसटी महामंडळातर्फे विविध प्रवासी सवलतीचा लाभ घेण्यासाठी स्मार्टकार्ड घेणे बंधनकारक केले आहे. अनेकांनी स्मार्टकार्ड अद्याप घेतलेले नाही. अशांना ३१ डिसेंबरपर्यंत स्मार्टकार्ड घेण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.  यात शालेय, महाविद्यालयीन, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदींची होणारी गैरसोय...
जुलै 01, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खिळखिळी झालेली आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी सावंतवाडी, दोडामार्ग, वेगुर्ला व कुडाळ या चार तालुक्‍याच्या मध्यवर्ती ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, या मागणीची तब्बल दहा हजार पत्रे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समिती सिंधुदुर्ग...
जून 19, 2019
सावंतवाडी - चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी असलेल्या "चांदा ते बांदा' योजनेचे काम चंद्रपूरमध्ये यशस्वी प्रमाणे सुरू आहे; मात्र सिंधुदुर्गात या योजनेचा बट्ट्याबोळ झाला असून केसरकर यांनी चंद्रपूरचा दौरा करून या योजनेचा अभ्यास करावा, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी...
जून 16, 2019
कोलकाता : पश्‍चिम बंगालमधील संपकरी डॉक्‍टरांसमोर आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सपशेल लोटांगण घातले. आम्ही डॉक्‍टरांच्या सर्व मागण्या मान्य करू, पण त्यांनी तातडीने कामावर रुजू व्हावे, असे आवाहन त्यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत केले. कोलकत्यामधील रुग्णालयात कनिष्ठ डॉक्‍टरांवर झालेला हल्ला...
जून 16, 2019
कोलकाता : पश्‍चिम बंगालमधील संपकरी डॉक्‍टरांसमोर आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सपशेल लोटांगण घातले. आम्ही डॉक्‍टरांच्या सर्व मागण्या मान्य करू, पण त्यांनी तातडीने कामावर रुजू व्हावे, असे आवाहन त्यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत केले. कोलकत्यामधील रुग्णालयात कनिष्ठ डॉक्‍टरांवर झालेला हल्ला...
एप्रिल 10, 2019
२० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सांगलीचं वर्णनच खोक्‍याचं शहर असं केलं जात होतं. दिवंगत नेते आर. आर. आबांची एक कृपा सांगलीवर नक्‍की आहे की, त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सांगलीत भरवलं आणि त्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना निमंत्रित केलं. राष्ट्रपती...
एप्रिल 04, 2019
साडवली - देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक गुणवत्तेची दखल घेत यूजीसीने आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाला स्वायत्तता बहाल केली. कोकणातील हे स्वायत्तता मिळालेले पहिले महाविद्यालय ठरले आहे. स्वायत्तता मिळाल्यानंतरची ध्येयधोरणे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली...
फेब्रुवारी 23, 2019
धुळे ः राहुरी (जि. नगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विभाजनांतर्गत नवीन कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्यासाठी अनुकूल असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते जळगाव येथे स्थापन होण्यासाठी तत्वतः मान्यता दिली. यात नाराज माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांना खूश करण्यासाठी असा निर्णय...
डिसेंबर 29, 2018
पुणे - आठव्या पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती...
ऑक्टोबर 13, 2018
पिंपरी - डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात ब्रेन डेड झालेल्या २७ वर्षीय महिलेच्या अवयदानामुळे पाच जणांना जीवदान मिळाले आहे, अशी माहिती डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.  अवयवदान व प्रत्यारोपणाबाबत पाटील म्हणाल्या, ‘‘डॉ. डी. वाय. पाटील...
सप्टेंबर 29, 2018
पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालय, बांबोळी येथील शवागर व्यवस्थापनाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. येथे असणाऱ्या एका युवकाचा मृतदेह गायब झाल्याची गंभीर घटना घडली आहे. आपल्या पोराचा मृतदेह अशा पद्धतीने हरवला असल्याचे समजताच मृताच्या नातेवाइकांनी गोमेकॉत एकच आक्रोश केला. '...
सप्टेंबर 20, 2018
परभणी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी समस्त परभणीकरांच्या वतीने आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. आंदोलनाचा तीसरा टप्पा शुक्रवारी (ता. 21) महिलांच्या घेराव आंदोलनाने पूर्ण होणार आहे अशी माहिती खासदार संजय जाधव यांनी गुरुवारी (ता. 20) पत्रकार परिषदेत दिली. परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास...