एकूण 13 परिणाम
ऑगस्ट 29, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (ता. 28) शाळांना 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावर समाधान व्यक्त करत 23 दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलनाला बसलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी रात्री उशिरा आंदोलन मागे घेतले; मात्र एकाच प्रश्‍नावर सोबत लढा देणारे प्राथमिक...
ऑगस्ट 23, 2019
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एका आंतरवासिता अर्थात इंटर्नस्‌ला मेडिकलच्या आवारात मध्यरात्री दीडच्या सुमारास चार अज्ञात आरोपींनी ब्लेडचा चिरा मारून लुटल्याची घटना घडली. मेडिकल प्रशासनाने हे प्रकरण बाहेर येऊ नये याची काळजी घेत दाबण्याचा प्रयत्न केला, मात्र...
ऑक्टोबर 28, 2018
सोलापूर : सप्टेंबर अखेरीस प्राध्यापकांनी राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन केले. त्या काळातील शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी येत्या 14 ऑक्‍टोबर ते 13 नोव्हेंबर या काळातील सुट्ट्यांच्या दिवशीही प्राध्यापकांना काम करावे, असे निर्देश उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांनी महाविद्यालयांना दिले आहेत. त्या...
ऑगस्ट 09, 2018
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) परिचारिका व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा तिसऱ्या दिवशीही संप सुरूच आहे. तर महाराष्ट्र बंद मुळे बाह्यरुग्ण विभागात दिसणारी दररोजची गर्दी ओसरल्याचे चित्र आहे. तर आंतर रुग्णसेवा नर्सिंगचे विद्यार्थी व कंत्राटी कर्मचारी यांच्या...
ऑगस्ट 08, 2018
पुणे : मराठा आंदोलनासाठी उद्या क्रांतीदिनी (ता. 9) महाराष्ट्र बंदची हाक मराठा संघटनांनी दिली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय आणि संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालय सेवा उद्या बंद आहेत. या बंदमुळे वाहतूक व्यवस्थेवर काय परिणाम होणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. रेल्वे सेवा...
ऑगस्ट 02, 2018
येवला - शिक्षण विभागाने अनेकदा ठोस शब्द दिल्याने बारा-पंधरा वर्षानंतर आता अनुदान मिळून पगार सुरु होण्याच्या कनिष्ठ महाविद्यालयांतील बिनपगारी प्राध्यापकांच्या अपेक्षेला पुन्हा एकदा गाजर मिऴाले. २०१९ जवळ आल्याने अनुदानास पात्र महाविद्यालयांची यादी जाहीर होणार असा कयास बांधून नजरा लावलेल्या गुरुजनांना...
जुलै 26, 2018
बोर्डी - विज्ञान शाखेच्या पहिल्या वर्षासाठी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित एन.बि.मेहता विज्ञान महाविद्यालय येथे ठिय्या आंदोलन केले. संस्थेचे विभागिय सचिव प्रभाकर राऊत आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या अंजली कुलकर्णी यांनी...
जून 18, 2018
नागपूर : वेगाने वाढणाऱ्या कॅन्सरग्रस्तांची संख्या लक्षात घेता पश्‍चिम महाराष्ट्रातील कॅन्सरग्रस्तांवरील उपचारासाठी ससून (बिजे वैद्यकीय महाविद्यालय) रुग्णालयात तब्बल 700 कोटी रुपये खर्चून कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, 6 वर्षांपासून नागपूरच्या मेडिकलमधील "...
जून 13, 2018
नागपूर : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुमारे दोन हजार प्रशिक्षित डॉक्‍टर (इंटर्नस्‌) अवघ्या सहा हजारांच्या मासिक मानधनावर सेवा देत आहेत. मानधन वाढविण्याचे आश्‍वासन सरकारने न पाळल्यामुळे राज्यात मेडिकल-मेयोसहित सर्वच प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर बुधवारी (ता. 13) आंदोलन...
मे 15, 2018
येवला : गेले आठ ते बारा वर्षां आपल्याला पगार सुरु होईल या भाबड्या आशेवर मोफत ज्ञानदान करणाऱ्या गुरुजनांना सरकारने आताशी कुठे गोड बातमी दिली आहे.गेल्या बारा-पंधरा वर्षापासून वाट पाहणाऱ्या कायम विनाअनुदानित शाळा २०१६ मध्ये शासनाने अनुदास पात्र ठरवल्या होत्या.त्यानंतरही दोन वर्षे घालवल्यावर आता कुठे...
जानेवारी 18, 2018
वेंगुर्ले - मुंबई विद्यापीठाचा गेल्या पंधरा वर्षांत शैक्षणिक दर्जा घसरत असून अनागोंदी व बेजबाबदार कारभार सुरू आहे. त्यात आता राजकारण व भ्रष्टाचार घुसल्याने कोकणी विद्यार्थ्यांचे जीवन उद्‌ध्वस्त होत आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण विभागासाठी रत्नागिरी येथे स्वतंत्र विद्यापीठ सुरू...
जानेवारी 01, 2018
बेळगाव - खासगी रुग्णालय आस्थापन विधेयकाविरोधात लढा देणाऱ्या डॉक्‍टर संघटनेने आता राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापनेला विरोध दर्शविण्याची तयारी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी (ता. २) बाह्यरुग्ण वैद्यकीय सेवा (ओपीडी) बंद ठेवण्यात येणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) बेळगाव शाखेने याला...
नोव्हेंबर 25, 2017
सातारा - ‘पार्टी वुईथ डिफरन्स’चा नारा लावून सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांची आश्‍वासने जिल्ह्यासाठी मृगजळच ठरत आहेत. एक महिन्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार म्हणून गेलेले मुख्यमंत्री तब्बल एक वर्षानंतर साताऱ्यात येत असले, तरी वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्‍न...