एकूण 47 परिणाम
जून 26, 2019
चंद्रपूर ः येथील वैद्यकीय शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा सामान्य रुग्णालयातील विशेष नवजात शिशू केंद्रात 14 महिन्यांत 436 बाळांचा मृत्यूनंतर या केंद्राचेप्रमुख डॉ. एम. जे. खान व डॉ. भास्कर सोनारकर यांची उचलबांगडी करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा डॉ. खान यांना या केंद्राचे प्रमुख...
जून 20, 2019
नागपूर : आशिया खंडातील सर्वांत मोठ्या अशा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) किचनमधून वॉर्डात रुग्णांना दिलेल्या जेवणातून शेणसदृश गोळा निघाला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा किळसवाणा प्रकार येथील वॉर्ड क्रमांक 2 मध्ये घडला असून दुर्गंधीयुक्त गोळा तपासणीसाठी...
जून 14, 2019
नागपूर : गरीब व गरजू रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळण्यासोबतच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अचूक पद्धतीने करण्यासाठी अत्यंत आधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया विभागासाठी मेडिकलला जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीमधून 16 कोटी देण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली. खनिज...
फेब्रुवारी 06, 2019
सोलापूर : गेल्या आठ ते दहा वर्षांपासून चर्चेत असलेल्या सोलापुरातील उड्डाणपुलांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया नगररचना संचालक विभागाने सुरू केली आहे. सेक्‍शन एकमधील जुने पुणे नाका ते विजयपूर रस्त्यापर्यंतच्या 350 मिळकतींचा सातबारा तयार झाला आहे. बहुतांश मिळकतदारांनी टीडीआर किंवा एफएसआयऐवजी रोखीने भरपाई...
डिसेंबर 14, 2018
आर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडत असून, शिक्षण गतिमान झालेले आहेत, त्यातच शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण करण्याच्या मुख्य हेतूने...
नोव्हेंबर 20, 2018
चंद्रपूर : चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या वास्तुचा आराखडा पूर्णत्वास येत असतानाच या अधिग्रहीत जमीनीवर एक मौल्यवान अश्मयुगीन स्थळ असून  दीड लाख वर्षांपासून पाषाणयुगीतील हत्यार निर्मितीचा हा कारखाना होता, असे संशोधनातून समोर आले आहे. याची दखल राज्य शासनाने घेतली आहे. शहरालगतच्या ज्या पापामिया...
ऑक्टोबर 04, 2018
नागपूर : विदर्भातील संसर्गजन्य आजाराचे निदान पुण्यावर अवलंबून आहे, ही बाब उपराजधानीसाठी भूषणावह नाही. मात्र, आता एक खुशखबर! नागपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) लवकरच राज्यस्तरीय विषाणू प्रयोगशाळा (व्हायरल रिसर्च ऍण्ड डायग्नोस्टिक लॅबोरेटरी) उपकेंद्र सुरू करण्याचा...
सप्टेंबर 15, 2018
जळगाव ः कर्करोग होण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले असून, हा आजार बरा करण्यासाठी यावरील उपचार पद्धती खूप महागडी आहे. यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या रूग्णाला देखील उपचार करण्यासाठी जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात केमोथेरपीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत...
जुलै 14, 2018
पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील नांदगाव येथील संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय तसेच महाराष्ट्र शासन महसुल विभाग, तहसिल कार्यालय पाली-सुधागड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच कातकरी उत्थान अभियान अंतर्गत आदिवासी बांधव व विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले...
जून 01, 2018
कोल्हापूर - जिल्ह्यात गेल्या चार-पाच वर्षांत मानसिक रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कधी पालकांच्या अपेक्षांचे ओझे तर कधी कर्जबाजारीपणा हे यातील महत्त्वाचे कारण ठरत आहे. नोकरीत असणाऱ्यांना सतत कामाच्या दबावाने तर नोकरी नसणाऱ्यांमध्ये बेरोजगारीमुळे डिप्रेशन येत आहे. वर्षभरात जिल्ह्यात शासकीय व...
मार्च 16, 2018
बारामती : राज्यातील सर्वात सुसज्ज व अत्याधुनिक असे वैद्यकीय महाविद्यालय येत्या सहा महिन्यात पूर्णत्वास येईल अशी माहिती सूत्रांनी दिली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हा ड्रीम प्रोजेक्ट होता. जवळपास पाचशे कोटी रुपये खर्चाचा हा...
फेब्रुवारी 02, 2018
प्रत्येक अर्थसंकल्प ही तारेवरची कसरत असते. समाजातील विविध घटकांच्या मागण्यांसाठी तरतूद करण्याकरिता आर्थिक पुरवठा लागतो. या मागण्यांची अपेक्षा मोठी असते. ही आर्थिक गरज दोन मार्गांनी पूर्ण केली जाते. एक सरकारचे उत्पन्न आणि दुसरे सरकारने घेतलेले कर्ज. उत्पन्न मुख्यतः अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष करांमधून...
जानेवारी 24, 2018
नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) डे-केअर सेंटर तयार केले आहेत. मात्र, मेयोतील डे-केअर सेंटरला नेहमीच कुलूप दिसत असल्याची व्यथा सिकलसेलग्रस्तांनी व्यक्त केली. मेयोतील डे-केअर सेंटर कधी सुरू...
जानेवारी 01, 2018
बेळगाव - खासगी रुग्णालय आस्थापन विधेयकाविरोधात लढा देणाऱ्या डॉक्‍टर संघटनेने आता राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापनेला विरोध दर्शविण्याची तयारी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी (ता. २) बाह्यरुग्ण वैद्यकीय सेवा (ओपीडी) बंद ठेवण्यात येणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) बेळगाव शाखेने याला...
डिसेंबर 24, 2017
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय) मोडीत काढून, त्याच्या जागी राष्ट्रीय वैद्यकीय परिषद (एनएमसी) स्थापन करण्यासाठीच्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या आठवड्यात मंजुरी दिली. आता याबाबतची प्रक्रिया पार पडून, अंतिमतः एमसीआयच्या जागी नवी परिषद येईल, अशी चिन्हं आहेत. हे नवं सरकारी ‘...
डिसेंबर 05, 2017
नागपूर - मेडिकलमध्ये दीडशे कोटीच्या पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत सत्तरपेक्षा अधिक कोटीची यंत्रसामग्री मेडिकल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आली आहे. त्यात पुन्हा डेक्‍सा स्कॅनरची भर पडली आहे. हाडे ठिसूळ झाल्याने तसेच लहान मोठ्या दुखापतींमुळे हाड मोडते. ही बाब लवकर लक्षात येत नाही. अशावेळी...
नोव्हेंबर 25, 2017
सातारा - ‘पार्टी वुईथ डिफरन्स’चा नारा लावून सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांची आश्‍वासने जिल्ह्यासाठी मृगजळच ठरत आहेत. एक महिन्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार म्हणून गेलेले मुख्यमंत्री तब्बल एक वर्षानंतर साताऱ्यात येत असले, तरी वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्‍न...
नोव्हेंबर 23, 2017
नागपूर - वैद्यकीय सेवांचा दर्जा उंचाविण्याच्या प्रयत्नांचे ढोल केंद्र आणि राज्य सरकारतर्फे बडविले जात असताना नागपूर, अमरावती आणि नाशिक या शहरांमधील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अर्धवट क्षमतेने कार्यरत आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाने साडेतीनशे खाटांचे सुपर स्पेशालिटी तयार करण्याचा संकल्प 25...
नोव्हेंबर 22, 2017
पुणे - सरकारी रुग्णालयात मातृदूध पेढी यशस्वी चालविता येते आणि त्यातून नवजात बालकांचे प्राण वाचविता येतात, असा संदेश बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने जगाला दिला आहे. महाविद्यालयाने केलेल्या या अभिनव प्रयोगाबद्दल ‘ब्रिटिश मेडिकल जर्नल’तर्फे दक्षिण आशियातील आठ देशांच्या प्रतिनिधींसमोर महाविद्यालयाचा...
ऑक्टोबर 11, 2017
नागपूर - आम्ही सारे पॅरामेडिकलचे विद्यार्थी... कुणी रेडिओलॉजी तंत्रज्ञ तर कुणी प्रयोगशाळेतील तंत्रज्ञाचा अभ्यासक्रम शिकत आहे... बॅचलर डिग्री आहे... बीपीएमटी असे डिग्रीचे नाव... परंतु, या अभ्यासक्रमाची शासनाच्या सेवा पुस्तिकेत नोंद नाही... त्यामुळे सहा वर्षांपासून पदवी झाल्यानंतरही राज्यातील १२००...