एकूण 27 परिणाम
जुलै 09, 2019
देऊर ः अध्ययन अक्षम (लर्निंग डिसेबल) आणि वर्तणूक समस्याग्रस्त विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, अशा विद्यार्थ्यांवर वेळीच उपचार होऊन त्यांच्या शैक्षणिक समस्यांचे निराकरण व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियान, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास...
जानेवारी 12, 2019
पुणे- नेतृत्व गुण हा उपजत असतो, असे आतापर्यंत आपल्याकडे म्हटले जात होते. हे काही अंशी खरे असले तरीही तो विकसितही करता येतो, हे आधुनिक शिक्षणशास्त्राने अधोरेखित केले आहे. नेतृत्व हे केवळ राजकीयच नसते, तर सोसायटीतील अध्यक्षपद हेदेखील त्याचेच उदाहरण आहे. असे वेगवेगवेगळ्या क्षेत्रातील नेतृत्व विकसित...
डिसेंबर 14, 2018
आर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडत असून, शिक्षण गतिमान झालेले आहेत, त्यातच शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण करण्याच्या मुख्य हेतूने...
सप्टेंबर 25, 2018
मुरबाड - प्लास्टिक बंदीच्या मोहिमेला सहकार्य म्हणून जनसेवा शिक्षण मंडळ संचलित जयवंतराव पवार कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय टोकावडेच्या विद्यर्थ्यांनी टोकावडे गावात सोमवारी ता 24 जन जागृती रॅलीचे आयोजन केले टोकावडे बाजारपेठेत प्लस्टिकच्या पिशव्या घेऊन बाजारात आलेल्या लोकांकडून...
सप्टेंबर 19, 2018
बोर्डी  - महामार्ग अथवा ग्रामीण भागात वाहनांचा सुळसुळाट वाढला आहे. त्याच सोबत वाढलेले अपघात चिंतेचा विषय आहे. रस्ते अपघातात वर्षाकाठी हजारो लोकांचा बळी जातो. मात्र रस्ते विकास करणाऱ्या कंपन्या आणि सार्वजनीक बांधकाम खाते यातून धडे घेताना दिसत नाही. किंबहुना, पुढे धोकादायक वळण आहे किंव्हा पुढे अपघात...
सप्टेंबर 10, 2018
रत्नागिरी - नागरिकांची प्लास्टिक पिशवी वापरण्याची सवय बदलण्याचा अनुलोमने सुरू केलेला उपक्रम स्तुत्य आहे. प्लास्टिक मुक्तीमध्ये महाविद्यालयीन तरुणांचा सहभाग अभिनंदनीय असून हा संदेश त्यांनी प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवावा. दुकानात गेल्यावर प्लास्टिकची पिशवी मागणार नाही, अशी शपथ घ्या, असे आवाहन...
जुलै 14, 2018
पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील नांदगाव येथील संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय तसेच महाराष्ट्र शासन महसुल विभाग, तहसिल कार्यालय पाली-सुधागड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच कातकरी उत्थान अभियान अंतर्गत आदिवासी बांधव व विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले...
जून 30, 2018
शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर हे मराठी शिक्षकांचे कोल्हापुरातील कृतीशील संघटन. मराठी भाषा, तिच्या बोली, मराठीचा अभ्याक्रम, विविध विषयांची चर्चासत्रे, कार्यशाळा आणि स्वत:ची त्रैमासिक संशोधन पत्रिका असे या संस्थेचे कार्य. या संस्थेला यावर्षी दहा वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने...
मे 31, 2018
नाशिक :  इतराच्या सल्यावर शाखा निवडण्यास बहुतांश विद्यार्थी व पालक प्राधान्य देतात. पण विद्यार्थी आपल्या आवडीचा विचार अभ्यासक्रम निवडतांना करत नाही. त्यामुळे आवडीचे क्षेत्र, शाखा निवडा, अभ्यास करायची, मेहनत घेण्याची तयारी असेल तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रत्येक शाखेत समान संधी आहेत, असे...
फेब्रुवारी 27, 2018
राजकीय इच्छाशक्ती नसल्यानेच मराठी अभिजातपासून दूर मराठीला अभिजात साहित्याचा दर्जा मिळावा यासाठीच्या लढाईचे आता राजकीय इच्छाशक्तीवरच अवलंबून आहे. असा दर्जा तमिळ, तेलगू, मल्याळम, कानडी भाषेला आहे. दोन हजार वर्षांचा इतिहास असलेल्या भाषेला केंद्र सरकार हा दर्जा देते. डॉ. रंगनाथ पठारे यांच्या...
जानेवारी 01, 2018
नांदगाव : शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आमूलाग्र बदल घडून येत आहेत. खडू व फळा यांची जागा आता पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ने घेतली आहे आणि तंत्रज्ञानाच्या या चढाओढीत ग्रामीण भागातील महाविद्यालय सुद्धा मागे नाहीत असे नांदगाव महाविद्यालयाने ऑनलाईन व्याख्यान घेऊन दाखवून दिले आहे....
सप्टेंबर 05, 2017
स्वागत समारंभ एच. व्ही. देसाई महाविद्यालयातील प्रथम वर्ष बी.एस्सी. संगणक शास्त्र, बीसीए (सायन्स), बीबीए (सीए), बीबीए व एमएस्सी संगणक शास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहन व स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी महाराष्ट्र केसरी किताब मिळवणारे व पोलिस उपअधीक्षक विजय चौधरी, प्राचार्य डॉ...
सप्टेंबर 01, 2017
टाटाच्या ऑनलाइन याचिकेद्वारे जनजागृती मोहिमेला प्रतिसाद पुणे - ऑलिंपिकमधील अपयशानंतर ‘पदक-बदक’ अशी सुरू झालेली चर्चा शाळेत खेळाचा अनिवार्य विषय म्हणून समावेश करण्यापर्यंत रंगते. प्रत्यक्षात शाळा-महाविद्यालय-विद्यापीठ अशा पातळ्यांवर खेळाची पीछेहाटच होत असल्याचे चित्र बहुतेक ठिकाणी दिसते...
ऑगस्ट 21, 2017
विजयी उमेदवारांचा निर्धार; निकालानंतर व्यक्त केल्या भावना; तरुणाईने साजरा केला आनंदोत्सव जळगाव - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ अर्थात ‘यिन’ची ही निवडणूक वेगळा अनुभव होता. लोकशाही पद्धतीत निवडणुकीला किती महत्त्व असते, हे या अनुभवातून कळाले. ‘यिन’ व्यासपीठ आमच्यासोबत आहेच, आता...
ऑगस्ट 20, 2017
विद्यार्थ्यांनी पॉकेटमनीत बचत करून केला सामाजिक उपक्रम सांगली - येथील बाल कामगार मुलांची शाळा व वेलणकर अनाथाश्रमात पुस्तके भेट देऊन "सकाळ'च्या यंग इन्स्पिरेटरर्स नेटवर्कने (यिन) आपला तिसरा वाढदिवस साजरा केला. "जिथे बदलाचा विचार, तिथे "यिन'चा संचार', असा नारा देत तरुणाईच्या गळ्यातील ताईत...
ऑगस्ट 11, 2017
महाविद्यालयीन अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड; नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूरला रांगा पुणे - राज्यात सलग दोन वर्षे यशस्वीरीत्या नेतृत्व विकास कार्यक्रम राबविल्यानंतर यंदा तिसऱ्या वर्षी महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क'च्या (यिन) नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत मतदानाद्वारे...
जुलै 21, 2017
अठरा दिवसांपासून पथकामार्फत पाहणी - अपघात विभागात वादावादी बंद औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (घाटी) गेल्या अठरा दिवसांपासून तीन डॉक्‍टरांचे पथक रात्रीच्या वेळी पाहणी व समस्या जाणून घेण्यासाठी फिरत आहे. त्यानिमित्ताने का होईना, अपघात विभागात कायम होणारी ओरड, तक्रारी...
जून 01, 2017
वाणिज्य शाखा आता केवळ बॅंक सेवेपुरती मर्यादित राहिलेली नाही. या शाखेत बारावी वा पदवीचे शिक्षण घेऊन चांगले करिअर करता येते. कॉमर्स करून कोणते करिअर करता येते, याविषयी ‘सकाळ फेसबुक लाइव्ह’वर मार्गदर्शन ऐकल्यानंतर त्यावर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे...
मे 23, 2017
‘मामाच्या गावाला जाऊया’ उपक्रमांतर्गत पुणे भेट पुणे - सिंहगडाचा दरवाजा, बुरूज, पाण्याची विहीर, टकमक टोक, शूरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी, त्यांच्या शौर्याचा इतिहास सांगणारा किल्ला पाहून भाचे मंडळींच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला. पहिल्यांदाच किल्ला पाहताना या निरागस मुलांच्या आनंदाला पारावर...
मे 06, 2017
सिंधुदुर्गातील स्थिती - तब्बल ३५५ अपघातांची नोंद कणकवली - जिल्ह्यात गेल्या वर्षभरात रस्ते अपघातात तब्बल ७२ जणांचे बळी गेले आहेत. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अथवा  मद्यप्राशन करून बेदकारपणे वाहन चालविल्यामुळे ३५५ अपघात झाल्याची नोंद असून पाचशेहून अधिक प्रवासी या अपघातात जखमी झाले आहेत.  गतवर्षी...