एकूण 19 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
सोयगाव (जि.औरंगाबाद) ः विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील प्राध्यापकांसह जवळपास सर्वच कर्मचारी निवडणुकांच्या कामांना नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यात गुरुवारपासून (ता. दहा) विद्यापीठाच्या प्रथम सत्र परीक्षा सुरू होत आहेत. त्यामुळे केवळ आठच कर्मचारी...
ऑक्टोबर 10, 2019
औरंगाबाद  (जि.औरंगाबाद) ः पगाराचा फरक व वार्षिक वेतनवाढ सातव्या वेतन आयोगाप्रमाणे लागू करण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाकडून चार हजार रुपयांची लाच घेताना येथील नगर परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपतच्या पथकाने पकडले. वरिष्ठ लिपिक सर्जेराव रामराव गव्हाणे, लिपिक अशोक बाबूराव वाणी अशी...
ऑगस्ट 29, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (ता. 28) शाळांना 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावर समाधान व्यक्त करत 23 दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलनाला बसलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी रात्री उशिरा आंदोलन मागे घेतले; मात्र एकाच प्रश्‍नावर सोबत लढा देणारे प्राथमिक...
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
सप्टेंबर 17, 2018
नागपूर - राज्यातील होमगार्ड जवानांनी गणेशोत्सवातील बंदोबस्तावर बहिष्कार घातल्यामुळे पोलिस विभाग अडचणीत सापडला आहे. होमगार्ड अभावी पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण वाढल्याने कायदा व सुव्यवस्था प्रभावीत झाली आहे. परिणामी, तपास आणि गस्तीसाठी पोलिस बळ अपुरे पडत असल्याने शहरातील गुन्हेगारीत वाढ झाल्याचे उघड...
जून 19, 2018
वणी (नाशिक) : राज्यातील खाजगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने विज्ञान शाखेच्या सर्व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातून विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने सुरु करण्याचे आदेश १५ जुन रोजी जारी करण्यात आला आहे. महाविद्यालय ही पद्धती अवलंबविणार नाहीत त्यांची मान्यता काढून...
फेब्रुवारी 25, 2018
औरंगाबाद - लहानपणी कागदी विमान हवेत सोडल्यानंतर संथपणे तरळते तेव्हा मन हुरळून जाते, अगदी तसाच अनुभव स्वत: तयार केलेले आरसी (रिमोट कंट्रोल) प्लेन हवेत झेपावल्यानंतर आल्याचे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सांगितले. एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी (ता. २४) झालेल्या ‘एअर शो’मध्ये...
फेब्रुवारी 14, 2018
नाशिक : गेल्या वर्षात (2017) शहरातील अपघाती घटनांत मृत्युमुखींच्या संख्येत घट झाली. ही बाब सुखावह असली, तरी अपघातप्रवण क्षेत्र असलेल्या ठिकाणी याच वर्षभरात 59 जणांचा बळी गेला आहे. सर्वाधिक 21 बळी मुंबई- आग्रा महामार्गावरील शहर हद्दीत गेले, तर नाशिक- पुणे महामार्गावरील शिंदे गाव या एकाच ठिकाणी...
सप्टेंबर 29, 2017
पुणे - दिवाळीसाठी परगावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार ता. 14 ते 18 ऑक्‍टोबर दरम्यान शिवाजीनगर, स्वारगेट, पिंपरी- चिंचवडसह सीओईपी मैदान, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी महाविद्यालय...
सप्टेंबर 26, 2017
'ईबीसी'ची रक्‍कम जमा न झाल्यामुळे महाविद्यालयाने अडवली मुळ कागदपत्रे औरंगाबाद : मुळ कागदपत्रे देण्यास साई अभियांत्रिकी महाविद्यालयाने नकार दिल्याने विद्यार्थ्यांनी आज (मंगळवार) महाविद्यालयास टाळे लावले. "ईबीसी'ची निम्मी रक्‍कम जमा न झाल्याने महाविद्यालय अडवणूक करत असल्याने विद्यार्थी...
ऑगस्ट 11, 2017
महाविद्यालयीन अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड; नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूरला रांगा पुणे - राज्यात सलग दोन वर्षे यशस्वीरीत्या नेतृत्व विकास कार्यक्रम राबविल्यानंतर यंदा तिसऱ्या वर्षी महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क'च्या (यिन) नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत मतदानाद्वारे...
जून 28, 2017
सुट्यांमुळे खोळंबा, आतापर्यंत केवळ १८ हजार ८२६ अर्ज औरंगाबाद - अकरावी ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला गुरुवार (ता. २९) सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. मंगळवारी (ता. २७) ऑनलाईन अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता; मात्र सर्व्हर डाऊन आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे अनेक...
जून 17, 2017
औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दर्जा मुंबई - औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयास राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा देण्यात आला असून, ही संस्था सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्य सरकारने जलद गतीने...
एप्रिल 21, 2017
रितेश देशमुख, प्रियांका चोप्रा ते जॉन अब्राहम व्हाया अक्षयकुमार  कोल्हापूर - बॉलिवूड स्टार अक्षयकुमार, रितेश देशमुख, प्रियांका चोप्रा यांच्यानंतर आता जॉन अब्राहम मराठी सिने निर्मितीत उतरला आहे; मात्र बॉलिवूड स्टार्सना मराठी सिने निर्मितीकडे वळवण्यात पहिल्यांदा भुरळ घातली ती कोल्हापूरच्या...
मार्च 28, 2017
मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झालेल्या 28 वास्तूंचा विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता; मात्र त्यासाठी फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालयाकडून प्रस्तावच आला नाही. त्यामुळे या महाविद्यालयासाठी सरकारला कोणतीही योजना राबवता आलेली नाही. सरकारच्या समाज कल्याण...
मार्च 09, 2017
औरंगाबाद  - लाडसावंगी येथील सामुदायिक कॉप्यांच्या प्रकरणानंतर बोर्डाचे अपयश झाकण्यासाठी अधिकारी सतर्कता बाळगत असून, बारावीच्या रसायन शास्त्राच्या पेपरला तब्बल 12 विद्यार्थ्यांवर बुधवारी (ता.8) कारवाई करण्यात आली. शिक्षणाधिकारी (निरंतर) लता सानप यांच्या पथकाने जयहिंद पब्लिक कनिष्ठ महाविद्यालय...
जानेवारी 13, 2017
ऑटोमोबाईल आणि मद्य उद्योगात औरंगाबाद हब समजले जाते. त्यापाठोपाठ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्याची क्षमता मोठी आहे. मात्र, सरकारच्या उदासीनतेमुळे येथे अद्याप एकही मोठा प्रकल्प नाही. माहिती तंत्रज्ञान उद्योग मेट्रो शहरात एकवटल्याने मराठवाड्यात तो अद्यापही बाल्यावस्थेतच आहे... मराठवाड्यातील...
डिसेंबर 20, 2016
नवजात शिशू, हृदयरोग वॉर्डाचेही लागले वेध, तीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होणार औरंगाबाद - दिवसेंदिवस आजारांची वाढती संख्या, त्याचा वृद्धांना होणारा त्रास लक्षात घेऊन वृद्ध रुग्णांवर स्वतंत्र उपचार करता यावेत, यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. अशा...
ऑक्टोबर 21, 2016
नांदेड - अवयवदान आणि या अवयवांच्या वाहतुकीसाठी "ग्रीन कॉरिडॉर‘ म्हणजे जलदगती सुविधा उपलब्ध करून देण्यात नांदेडकर बुधवारी यशस्वी झाले. ब्रेन डेड झालेल्या सुधीर रावळकर या रुग्णाचे हृदय नांदेडच्या श्री गुरू गोविंदसिंगजी विमानतळावरून मुंबईकडे रवाना करण्यात आले, तर यकृत पुण्याकडे रवाना करण्यात आले. ...