एकूण 13 परिणाम
जून 19, 2019
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) रुग्णसेवेसंदर्भात तक्रारी दूर करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षकांना जबाबदार धरण्यात येते. नुकतेच मेडिकलच्या अतिदक्षता विभागासह कॅज्यअुल्टीमध्ये जीवनरक्षक औषधांचा तुटवडा असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष असे की, अतिदक्षता...
जून 11, 2019
नागपूर : दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेतील 14 प्रशिक्षणार्थींची वसतिगृहात जेवण केल्यानंतर अचानक प्रकृती खालावली. विषबाधा झाल्याच्या संशय आल्याने संस्थेच्या प्रमुखांनी प्रशिक्षणार्थींना मेडिकलमध्ये हलविले. आता विषबाधेच्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून सोमवारी अन्न व औषध प्रशासन...
मार्च 11, 2019
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो सोलापूरकरांनी या कार्यक्रमास...
जुलै 26, 2018
सोलापूर : प्रिसिजन आणि वैद्यकीय महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांकडून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तीन डायलेसिस युनिट कार्यान्वित करण्यात आले असून आणखी सात युनिट आगामी काही महिन्यांत सुरू होणार आहेत. त्या युनिटचा लोकार्पण सोहळा 27 जूनला सकाळी 9.30 वाजता डॉ. तात्याराव लहाने, प्रिसिजनचे व्यवस्थापकीय संचालक...
एप्रिल 28, 2018
अकाेला : शिवाजी महाविद्यालयात जीवशास्त्र विभागांतर्गत पीएचडीची विद्यार्थिनी प्रा. माेनिका राेकडे यांनी नऊ नवीन बॅक्टेरियांचा शाेध लावल्याचे ‘एनसीबीआय’ने (नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फर्मेशन) स्पष्ट केले. त्याची दखल वर्ल्ड जीन बँकने घेतली आहे. शिवाजी महाविद्यालयात तासिका तत्वार कार्यरत प्रा....
जानेवारी 11, 2018
अकोला - मागील काही दिवसात सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. अशातच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील खोकला व इतर प्रतिजैवक औषधांचा साठा संपल्याने रुग्णांना आर्थिक फटका बसत आहे. थंडीचे प्रमाण वाढले असून, विविध साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यात सर्दी, खोकला अन् तापाच्या रुग्णांची...
डिसेंबर 24, 2017
येरवडा - ससून सर्वोपचार रुग्णालयातील ‘नेत्रसेवा’ आता महापालिकेच्या सात दवाखान्यात उपलब्ध होणार आहे. यासह ‘राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम’ अंतर्गत शहर व उपनगरातील रुग्णांना नेत्र तपासणी पासून ते नेत्र उपचार, तज्ज्ञ डॉक्टरांकडून नेत्र शस्त्रक्रिया सुद्धा होणार असल्याची माहिती उपमहापौर डॉ....
डिसेंबर 05, 2017
नागपूर - मेडिकलमध्ये दीडशे कोटीच्या पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत सत्तरपेक्षा अधिक कोटीची यंत्रसामग्री मेडिकल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आली आहे. त्यात पुन्हा डेक्‍सा स्कॅनरची भर पडली आहे. हाडे ठिसूळ झाल्याने तसेच लहान मोठ्या दुखापतींमुळे हाड मोडते. ही बाब लवकर लक्षात येत नाही. अशावेळी...
ऑक्टोबर 11, 2017
कोंबड्यांतील मरतुकीच्या अनेक कारणांपैकी बुरशीमुळे विषबाधा हे एक कारण असून, या आजारांमध्ये इतर आजारांच्या तुलनेत जास्त प्रमाणात मरतूक आढळून येते. खाद्यातील अचानक बदल व ओलावा बुरशीच्या वाढीस उपयुक्त ठरतो.   कुक्कुटपालनात खाद्यावर ७५ ते ८० टक्के खर्च होतो. पावसाळा व हिवाळा ऋतूमध्ये खाद्यामध्ये बुरशी...
जुलै 10, 2017
शहरातील कोणताही रस्ता, चौक, बस स्थानक, रेल्वे स्थानक, रुग्णालये असो किंवा एखादी गल्ली... प्रत्येक ठिकाणी हातगाड्या व स्टॉल्सवरील खाद्य पदार्थांवर ताव मारणारे खवय्ये दिसणारच! गेल्या काही वर्षांत मुख्य रस्त्यांसह पेठांमध्येही अनेक खाऊगल्ल्या झाल्या आहेत. वडापाव, भजी, मिसळ, उत्तप्पा, डोसा, पॅटिस,...
जून 28, 2017
दूषित चारा अाणि पाण्यातून जंत शेळ्या-मेंढ्यांच्या शरिरात प्रवेश करून पचन संस्थेमध्ये, रक्तामध्ये व विविध अवयवांमध्ये वाढतात. त्यामुळे शरीरातील रक्त कमी होणे, जनावर अशक्त होणे, वजन घटणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे शेळ्यांमधील जंतनिर्मूलनाकडे वेळीच लक्ष द्यावे.   ...
एप्रिल 04, 2017
मेडिकलमध्ये एकही रुग्ण नाही नागपूर - शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूबाधितांची गर्दी आहे. मात्र, मेडिकलमध्ये एकही स्वाइन फ्लूबाधित नसल्याची माहिती आहे. विशेष असे की, खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचे नमुनेदेखील मेयोतील प्रयोगशाळेतून निगेटिव्ह येत असल्याची बाब...
जानेवारी 03, 2017
२०२० पर्यंत भारतातील नागरिक अधिक शिक्षित, निरोगी आणि प्रगतिशील व संपन्न होतील. शिक्षणाच्या प्रवाहात वाढणारी विद्यार्थी संख्या आणि गळतीचा दर कमी करण्यासाठी होत असलेले प्रयत्न दोन्ही बाबी शिक्षण व्यवस्थेचा विस्तार करायला भाग पाडतील. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण...