एकूण 12 परिणाम
नोव्हेंबर 03, 2018
पुणे : ''कलेने विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो यामुळे विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारात सहभागी होणे आवश्यक आहे,' असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी विद्यापीठात आयोजित केलेल्या विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. यावेळी...
जून 18, 2018
नागपूर : वेगाने वाढणाऱ्या कॅन्सरग्रस्तांची संख्या लक्षात घेता पश्‍चिम महाराष्ट्रातील कॅन्सरग्रस्तांवरील उपचारासाठी ससून (बिजे वैद्यकीय महाविद्यालय) रुग्णालयात तब्बल 700 कोटी रुपये खर्चून कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, 6 वर्षांपासून नागपूरच्या मेडिकलमधील "...
मे 09, 2018
आयुष्याचे समीकरण मांडता येणे कठीणच असते. एका गणितज्ज्ञाच्या मार्गदर्शनामुळे आयुष्याचे गणित सोपे झाले. एक सामान्य कारकून, पण गणिताची शिस्त, तर्कशुद्धता आणि कलात्मक व्यवहारही अंगात मुरला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गणितज्ज्ञ डॉ. श्रीराम अभ्यंकर यांनी "भास्कराचार्य प्रतिष्ठान' या गणित संशोधन संस्थेची...
मे 31, 2017
शहराचा ९४, तर १३ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के पिंपरी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत पिंपरी-चिंचवडचा निकाल ९४.२० टक्‍के लागला. या परीक्षेत ९५.४६ टक्‍के विद्यार्थिनी, तर ८९.५९ टक्‍के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शहरातील १३...
मे 24, 2017
पुणे - अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे म्हणून शिक्षण उपसंचालक कार्यालयाने मार्गदर्शन आणि झोननिहाय केंद्रे निश्‍चित केली आहेत.  या प्रक्रियेची माहिती पुस्तिका गुरुवारपासून (ता. २५) विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या संकेतस्थळावर लॉग इन करून...
मे 20, 2017
इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालयातील प्रकार - अंतर्गत बदल्यांना कर्मचाऱ्यांचा नकार  नागपूर - इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) असो की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय; येथील कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी राहण्याचा विक्रम करतात. नुकतेच वैद्यकीय...
मे 17, 2017
मखमलाबाद म्हणताच पेरूचं गाव डोळ्यासमोर उभं राहायचं. मराठा, आदिवासी, वंजारी, माळी, दलित, मुस्लिम, सोनार, पांचाळ आदी समाजबांधवांची लोकवस्ती असलेल्या गावठाणाचा मुख्य व्यवसाय शेती. याच गावातील बहादूर अन्‌ प्रयोगशील शेतकऱ्यांनी गावाला द्राक्षपंढरी अशी ओळख दिली. भाजीपाल्यासह गव्हाचे उत्पादन घेतले जाते....
एप्रिल 21, 2017
रितेश देशमुख, प्रियांका चोप्रा ते जॉन अब्राहम व्हाया अक्षयकुमार  कोल्हापूर - बॉलिवूड स्टार अक्षयकुमार, रितेश देशमुख, प्रियांका चोप्रा यांच्यानंतर आता जॉन अब्राहम मराठी सिने निर्मितीत उतरला आहे; मात्र बॉलिवूड स्टार्सना मराठी सिने निर्मितीकडे वळवण्यात पहिल्यांदा भुरळ घातली ती कोल्हापूरच्या...
मार्च 04, 2017
शहर पोलिसांकडून सुधारित वाहतूक आराखडा; सूचना व हरकती सुचविण्याचे आवाहन सातारा - शहरातील वाहतुकीचे नियमन सुस्थितीत होण्यासाठी शहर पोलिसांनी सुधारित वाहतूक आराखडा तयार केला आहे. तो सातारकरांसमोर आजपासून मांडत आहोत. जिल्हा पोलिस दलाच्या वेबसाईटवर तो अपलोड  करण्यात आला आहे. या आराखड्याची पाहणी करून...
जानेवारी 24, 2017
अमळनेर - वाहन चालविताना विद्यार्थ्यांसह नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून अपघात टाळावेत. २०१७ हे वर्ष जिल्ह्यात अपघातमुक्‍त वर्ष होईल यासाठी सर्वांनी संकल्प करावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी धरणगाव येथे केले.  इंदिरा गांधी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हा पोलिस वाहतूक...
जानेवारी 03, 2017
२०२० पर्यंत भारतातील नागरिक अधिक शिक्षित, निरोगी आणि प्रगतिशील व संपन्न होतील. शिक्षणाच्या प्रवाहात वाढणारी विद्यार्थी संख्या आणि गळतीचा दर कमी करण्यासाठी होत असलेले प्रयत्न दोन्ही बाबी शिक्षण व्यवस्थेचा विस्तार करायला भाग पाडतील. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण...
डिसेंबर 30, 2016
दापोलीचा सुपुत्र - किशोर वयात घेतलेला ध्यास पूर्णत्वास दापोली - हवाई दलात सामील होण्याचा ध्यास रोहन पवारने घेतला होता. किशोर वयातच रोहनने त्याचे सुभेदार असलेल्या आजोबांच्या छायाचित्रासोबत इंडियन एअरफोर्सच्या विमानाचे पोस्टर लावले होते. हा ध्यास आज त्याने पूर्ण केला. रोहन कोकणातील वायुदलातील पहिला...