एकूण 17 परिणाम
जून 11, 2019
नागपूर : दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेतील 14 प्रशिक्षणार्थींची वसतिगृहात जेवण केल्यानंतर अचानक प्रकृती खालावली. विषबाधा झाल्याच्या संशय आल्याने संस्थेच्या प्रमुखांनी प्रशिक्षणार्थींना मेडिकलमध्ये हलविले. आता विषबाधेच्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून सोमवारी अन्न व औषध प्रशासन...
मे 11, 2019
जळगाव : जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल गर्भवतीला ड्युटीवरील महिला डॉक्‍टरकडून मारहाण करण्यात आली, असा आरोप गर्भवतीसह तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. यासंदर्भातील तक्रार रुग्णालय अधीक्षकांकडे करण्यात आली असून, रात्रभर या डॉक्‍टरने अनेकांशी वाद घातल्याचा आरोपही नातेवाइकांकडून केला जात आहे...
जानेवारी 18, 2019
नागपूर : मेडिकलमध्ये 2012 मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (एमडी) सुमारे 110 जागा होत्या. तीन वर्षांत प्रशासनाच्या प्रयत्नातून एमडीच्या जागांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सद्या 178 पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा असून, पुन्हा यात 10 जागांची भर पडली आहे. या जागा वाढीमुळे मेडिकल सध्या एमडीच्या...
जुलै 26, 2018
पुण्यात नुकताच एक रोजगार मेळावा पार पडला. त्यात सुमारे 50 हजार तरुण होते. त्यामध्ये बहुसंख्य अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) पदवीधर होते आणि त्यांच्याकडे नोकरी नव्हती. आज या क्षेत्रांत पदवीधर काय किंवा पदवीधारक काय, दोन्हीकडे बेरोजगारी वाढत आहे. यातून कोणता मार्ग तरुणांनी काढायचा? सरकारची धोरणे बरोबर...
जून 13, 2018
नागपूर : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुमारे दोन हजार प्रशिक्षित डॉक्‍टर (इंटर्नस्‌) अवघ्या सहा हजारांच्या मासिक मानधनावर सेवा देत आहेत. मानधन वाढविण्याचे आश्‍वासन सरकारने न पाळल्यामुळे राज्यात मेडिकल-मेयोसहित सर्वच प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर बुधवारी (ता. 13) आंदोलन...
जानेवारी 01, 2018
बेळगाव - खासगी रुग्णालय आस्थापन विधेयकाविरोधात लढा देणाऱ्या डॉक्‍टर संघटनेने आता राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापनेला विरोध दर्शविण्याची तयारी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी (ता. २) बाह्यरुग्ण वैद्यकीय सेवा (ओपीडी) बंद ठेवण्यात येणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) बेळगाव शाखेने याला...
डिसेंबर 24, 2017
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय) मोडीत काढून, त्याच्या जागी राष्ट्रीय वैद्यकीय परिषद (एनएमसी) स्थापन करण्यासाठीच्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या आठवड्यात मंजुरी दिली. आता याबाबतची प्रक्रिया पार पडून, अंतिमतः एमसीआयच्या जागी नवी परिषद येईल, अशी चिन्हं आहेत. हे नवं सरकारी ‘...
डिसेंबर 10, 2017
औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) बालरोग विभागाच्या वॉर्ड क्रमांक २४ मधील पीआयसीयूत वॉर्डबॉयकडून व्हेंटिलेटरचे ऑक्‍सिजन सिलिंडर बदलताना नेहमी होणारा आवाज झाला. तो ऐकून एका नातेवाइकाने स्फोट झाल्याची आरोळी ठोकली आणि एकच गोंधळ उडाला. बघता-बघता संपूर्ण वॉर्ड...
नोव्हेंबर 08, 2017
नागपूर - इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) प्रशासन आणि येथून पास झालेले माजी विद्यार्थी यांच्यात सामंजस्य करारातून येथील उपचाराचा दर्जा  वाढविण्याचे प्रयत्न होणार आहेत. या करारामुळे तज्ज्ञ डॉक्‍टरांची आठवड्यात काही दिवस निःशुल्क सेवा मिळेल. या तज्ज्ञ डॉक्‍...
ऑक्टोबर 09, 2017
नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अतिदक्षता विभागात भरती असलेल्या प्रसूत महिलेसह तिच्या नवजात चिमुकल्याचाही मृत्यू झाला आहे. महिलेस स्वाईन फ्लू असल्याचे निदान झाले होते. मेडिकलमध्ये निवासी डॉक्‍टरांचा संप सुरू आहे. त्यातच रविवारी सुटी असल्यामुळे वरिष्ठ डॉक्‍...
ऑक्टोबर 09, 2017
नागपूर - निवासी डॉक्‍टरांच्या सामूहिक रजा आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मेडिकलमध्ये सर्व वॉर्ड रिकामे दिसले. एकही डॉक्‍टर कर्तव्यावर दिसत नव्हते. तर निवासी डॉक्‍टरांच्या संपकाळात वरिष्ठ डॉक्‍टर सेवा देतात, परंतु रविवार असल्याने वरिष्ठ डॉक्‍टरांनीही मेडिकलकडे पाठ फिरवल्याने येथील रुग्णसेवा वाऱ्यावर आहे...
जुलै 21, 2017
अठरा दिवसांपासून पथकामार्फत पाहणी - अपघात विभागात वादावादी बंद औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (घाटी) गेल्या अठरा दिवसांपासून तीन डॉक्‍टरांचे पथक रात्रीच्या वेळी पाहणी व समस्या जाणून घेण्यासाठी फिरत आहे. त्यानिमित्ताने का होईना, अपघात विभागात कायम होणारी ओरड, तक्रारी...
जून 08, 2017
मुंबई - उमरेड (जि. नागपूर) येथे उमरेड, कुही व भिवापूर या तालुक्‍यांसाठी दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यासह आवश्‍यक 19 पदांची निर्मिती करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे उमरेड, कुही व भिवापूर या तालुक्‍यातील नागरिक आणि पक्षकारांची मोठी सोय होणार आहे....
मे 21, 2017
नंदुरबार - नंदुरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी सहाशे कोटी रुपये मंजूर झाले असून, त्यामुळे नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालय व जळगाव मेडिकल हबच्या कामाला ऑक्‍टोबरमध्ये प्रत्यक्षात सुरू होईल. येत्या 2018 मध्ये मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या पहिली बॅचसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला...
मे 18, 2017
मेडिकल - रुग्ण तपासणीला प्राधान्य, वसतिगृहातही दिली धडक  नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) आपत्कालीन विभागासह बाह्यरुग्ण विभाग, वॉर्ड येथे डॉक्‍टर उपस्थित राहत नसल्याने रुग्णसेवा प्रभावित होते. यातून मारहाणीच्या घटनाही घडतात. परंतु दर सोमवारी मेडिकलचे...
मार्च 26, 2017
सांगली - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, सिव्हिल हॉस्पिटल, सर्व उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास पोलिस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला. याठिकाणी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची गस्तभेट राहील. रुग्णालय किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील हल्ले किंवा अरेरावी पोलिस...
मार्च 21, 2017
निवासी डॉक्‍टर बेमुदत रजेवर; आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू पुणे - सुरक्षेची हमी मिळेपर्यंत बेमुदत रजेवर गेलेल्या निवासी डॉक्‍टरांमुळे ससून रुग्णालयातील वैद्यकीय सेवा "पॅरलाइज' झाली आहे. यावर तोडगा न निघाल्यास मंगळवारीही (ता. 21) रुग्णालयातील रुग्णसेवा कोलमडण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत...