एकूण 35 परिणाम
जुलै 05, 2019
नागपूर  : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्‍टरने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नसले, तरी भावासोबत मोबाईलवरून बोलणे केल्यानंतर त्याने मृत्यूला कवटाळल्याचे सांगितले जाते. डॉ. मनूकुमार शशिधर वैद्य (27, रा....
जुलै 04, 2019
नागपूर : शहरात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) विविध वॉर्डांमध्ये पाणी तुंबले आहे. विशेष म्हणजे मेडिकलमधील नादुरुस्त सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यामुळे घाण तसेच दुर्गंधीयुक्त पाणी वऱ्हांड्यासह वॉर्डात शिरले....
जून 28, 2019
नागपूर : विदर्भातील अतिउष्ण तापमानात खजूर लागवड यशस्वी होते का? याची चाचपणी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे करण्यात येणार आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात विदर्भाच्या अकरा जिल्ह्यांतील कृषी विज्ञान केंद्रासह विद्यापीठाच्या काटोल आणि नागपूर प्रक्षेत्रावर खजूर लागवड करण्यात येणार असल्याची...
जून 22, 2019
नागपूर :  राज्यातील 16 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांसहित मुंबई, ठाणे महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांत एकूण 970 एमबीबीएसच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. विशेष असे की, यातील तीनशे जागा विदर्भातील मेडिकल, मेयोसहित सहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वाढल्या...
जून 20, 2019
नागपूर : आशिया खंडातील सर्वांत मोठ्या अशा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) किचनमधून वॉर्डात रुग्णांना दिलेल्या जेवणातून शेणसदृश गोळा निघाला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा किळसवाणा प्रकार येथील वॉर्ड क्रमांक 2 मध्ये घडला असून दुर्गंधीयुक्त गोळा तपासणीसाठी...
जून 19, 2019
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) रुग्णसेवेसंदर्भात तक्रारी दूर करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षकांना जबाबदार धरण्यात येते. नुकतेच मेडिकलच्या अतिदक्षता विभागासह कॅज्यअुल्टीमध्ये जीवनरक्षक औषधांचा तुटवडा असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष असे की, अतिदक्षता...
जून 14, 2019
नागपूर : गरीब व गरजू रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळण्यासोबतच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अचूक पद्धतीने करण्यासाठी अत्यंत आधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया विभागासाठी मेडिकलला जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीमधून 16 कोटी देण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली. खनिज...
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
जून 14, 2019
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अतिदक्षता विभागात (वॉर्ड क्रमांक 24) गंभीर रुग्ण भरती असतात. यामुळेच अतिदक्षता विभागात मोबाईल "एक्‍स रे' लावण्यात आले. मात्र एक्‍स रे संदर्भात कोणतेही ज्ञान नसलेल्या आउटसोर्स कर्मचारी मेडिकलमध्ये रुग्णांचे "एक्‍स रे' काढत...
जून 11, 2019
नागपूर : दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेतील 14 प्रशिक्षणार्थींची वसतिगृहात जेवण केल्यानंतर अचानक प्रकृती खालावली. विषबाधा झाल्याच्या संशय आल्याने संस्थेच्या प्रमुखांनी प्रशिक्षणार्थींना मेडिकलमध्ये हलविले. आता विषबाधेच्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून सोमवारी अन्न व औषध प्रशासन...
मार्च 20, 2019
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका मंगळवारी जनसंवाद विभागाच्या पहिल्या सत्रातील परीक्षार्थ्यांना बसला. तब्बल दीड तास उशिराने प्रश्‍नपत्रिका दिल्यानंतर पेपर सोडवण्यासाठी तीन तासांचा वेळ दिला नसल्याने विद्यार्थ्यांनी गोंधळ घालून रोष व्यक्त...
नोव्हेंबर 23, 2018
कमी खर्चात बांधणार दर्जेदार रस्ते नागपूर : भारत विकसनशील देश असल्याने आर्थिक मर्यादा आहेत. त्यावर मात करण्यासाठी बांधकामांचा खर्च कमी करायचा आहे. कमी खर्चात गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा आणि रस्ते उभारणे हेच प्राधान्य आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त...
ऑक्टोबर 04, 2018
नागपूर : विदर्भातील संसर्गजन्य आजाराचे निदान पुण्यावर अवलंबून आहे, ही बाब उपराजधानीसाठी भूषणावह नाही. मात्र, आता एक खुशखबर! नागपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) लवकरच राज्यस्तरीय विषाणू प्रयोगशाळा (व्हायरल रिसर्च ऍण्ड डायग्नोस्टिक लॅबोरेटरी) उपकेंद्र सुरू करण्याचा...
ऑगस्ट 18, 2018
नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विभाग आणि संलग्नित तीन महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकाच्या 92 जागांसाठी जाहिरात काढण्यात आली. जाहिरातीला बेरोजगार प्राध्यापकांकडून बराच प्रतिसाद मिळाला असून, सातशेहून अधिक अर्ज आल्याची माहिती आहे. विद्यापीठात पस्तीसहून अधिक विभाग व तीन...
ऑगस्ट 15, 2018
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटीला शिर्डी संस्थानकडून मिळालेल्या पंधरा कोटींच्या एमआरआयच्या खरेदीला मंगळवारी (ता 14) प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यात ही खरेदी केंद्रीय खरेदीसाठी स्थापन हाफकीन महामंडळाकडून करण्याची अट घालण्यात आली आहे. गेल्या महिन्यात अर्थमंत्र्यांची नाराजी...
मे 28, 2018
मालवण - कोकण कृषी विद्यापीठाकडे असलेला मत्स्यविद्यालय व विभाग नागपूर येथे स्थलांतरित करून कोकणवासीयांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतली. त्यामुळे मत्स्य विद्या शाखा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न राहील, असा निर्णय झाला. त्याला कृषी व...
जानेवारी 03, 2018
नागपूर - आग नियंत्रणात आणण्यासाठी आवश्‍यक यंत्रणा नसलेल्या धोकादायक २,३०० इमारतींवर दोन महिन्यांमध्ये कायदेशीर कारवाई करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ६ सप्टेंबर २०१८ रोजी दिला होता. न्यायालयाने दिलेली दोन महिन्यांची मुदत केव्हाच संपली. मात्र, अद्याप महापालिकेने या इमारतींवर...
डिसेंबर 14, 2017
नागपूर - उपराजधानीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ट्रॉमा केअर युनिटमध्ये मेंदूमृत झालेल्या सुभाषराव पुरी यांनी मृत्यूला कवटाळतानाही केलेल्या अवयवदानातून दोघांना नवीन जीवनदान मिळाले आहे. विशेष असे की, उपराजधानीतील ‘हृदय’ सकाळी साडेनऊच्या सुमारास विमानाने चेन्नईला...
नोव्हेंबर 23, 2017
नागपूर - वैद्यकीय सेवांचा दर्जा उंचाविण्याच्या प्रयत्नांचे ढोल केंद्र आणि राज्य सरकारतर्फे बडविले जात असताना नागपूर, अमरावती आणि नाशिक या शहरांमधील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अर्धवट क्षमतेने कार्यरत आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाने साडेतीनशे खाटांचे सुपर स्पेशालिटी तयार करण्याचा संकल्प 25...
ऑक्टोबर 11, 2017
कोंबड्यांतील मरतुकीच्या अनेक कारणांपैकी बुरशीमुळे विषबाधा हे एक कारण असून, या आजारांमध्ये इतर आजारांच्या तुलनेत जास्त प्रमाणात मरतूक आढळून येते. खाद्यातील अचानक बदल व ओलावा बुरशीच्या वाढीस उपयुक्त ठरतो.   कुक्कुटपालनात खाद्यावर ७५ ते ८० टक्के खर्च होतो. पावसाळा व हिवाळा ऋतूमध्ये खाद्यामध्ये बुरशी...