एकूण 4 परिणाम
जानेवारी 19, 2018
पुणे - "मराठीला अभिजातचा दर्जा मिळावा, याविषयी सरकार म्हणून जे काही करणे शक्य आहे, ते सर्व करुन झाले आहे. हा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, असे मलाही वाटते. मात्र मी केंद्रीय कॅबिनेटचा सदस्य नाही. माझ्या हातात आता काहीच नाही." असे उद्गार काढत मराठी भाषेला...
नोव्हेंबर 08, 2017
नागपूर - इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) प्रशासन आणि येथून पास झालेले माजी विद्यार्थी यांच्यात सामंजस्य करारातून येथील उपचाराचा दर्जा  वाढविण्याचे प्रयत्न होणार आहेत. या करारामुळे तज्ज्ञ डॉक्‍टरांची आठवड्यात काही दिवस निःशुल्क सेवा मिळेल. या तज्ज्ञ डॉक्‍...
एप्रिल 26, 2017
राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी; एक हजार 250 कोटी 60 लाख निधी उपलब्ध मुंबई - जळगाव येथे शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल (मेडिकल हब) उभारण्यासंदर्भात आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना प्रगत वैद्यकीय शिक्षण, तसेच आरोग्यविषयक...
एप्रिल 04, 2017
कणकवली - वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शाखेमध्ये करिअर करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा अनिवार्य झाल्या आहेत. या परीक्षांना सामोरे जाताना सातत्याने  सराव करून वेळेचे नियोजन केले, गोंधळून न जाता चुका कमी केल्या तर यश निश्‍चित मिळते, असे मत राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूरचे...