एकूण 5 परिणाम
November 02, 2020
नंदुरबार : वैद्यकीय महाविद्यालयास साधारण ११ वर्षांनंतर का असेना मंजुरी मिळाली. अनेक अडथळ्यांच्या शर्यती पार करीत शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांतून २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम सुरू करून १०० विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाला प्रवेश देण्यात येणार आहे. ही जिल्ह्यातील जनतेसाठी...
October 22, 2020
रावेर (जळगाव) : बोरखेडाजवळ आठवड्यापूर्वी झालेल्या चार आदिवासी बालकांच्या हत्याकांड आणि अल्पवयीन आदिवासी मुलीवरील बलात्काराच्या आरोपावरून पोलिसांनी केऱ्हाळा येथील एका युवकास अटक केली आहे. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या गुन्ह्याच्या तपासात...
October 18, 2020
रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचा आढावा घेतला असून नुकसानीचा आकडा 10 ते 12 हजार हेक्टरपर्यंत जाईल असा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केला जात आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच रत्नागिरीत राज्यातील पहिले पोस्ट कोविड...
October 06, 2020
पुणे : राज्यातील कोरोनाची परस्थिती निवळत नाही, तो पर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू होणार नाहीत. ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहील, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सामंत यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या तयारीचा...
October 06, 2020
अकोला  ः कोरोना विषाणू कोविड-१९ चा प्रभाव हा ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातच अधिक असल्याचे नागरिकांच्या सिरो सर्व्हिलन्स तपासणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात प्रत्येक १०० नागरिकांमागे १५ जणांना कोविडची लागण झाली असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यात शहरी भागातील प्रमाण हे १७ टक्के तर...