एकूण 10 परिणाम
जानेवारी 19, 2018
पुणे - "मराठीला अभिजातचा दर्जा मिळावा, याविषयी सरकार म्हणून जे काही करणे शक्य आहे, ते सर्व करुन झाले आहे. हा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, असे मलाही वाटते. मात्र मी केंद्रीय कॅबिनेटचा सदस्य नाही. माझ्या हातात आता काहीच नाही." असे उद्गार काढत मराठी भाषेला...
नोव्हेंबर 25, 2017
सातारा - ‘पार्टी वुईथ डिफरन्स’चा नारा लावून सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांची आश्‍वासने जिल्ह्यासाठी मृगजळच ठरत आहेत. एक महिन्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार म्हणून गेलेले मुख्यमंत्री तब्बल एक वर्षानंतर साताऱ्यात येत असले, तरी वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्‍न...
नोव्हेंबर 08, 2017
नागपूर - इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) प्रशासन आणि येथून पास झालेले माजी विद्यार्थी यांच्यात सामंजस्य करारातून येथील उपचाराचा दर्जा  वाढविण्याचे प्रयत्न होणार आहेत. या करारामुळे तज्ज्ञ डॉक्‍टरांची आठवड्यात काही दिवस निःशुल्क सेवा मिळेल. या तज्ज्ञ डॉक्‍...
जून 22, 2017
वन विभागाच्या संकेतस्थळावर ५० हजार हरित सेना सदस्यांची नोंदणी जळगाव - शासनाने ५० कोटी वृक्ष लागवडीचा कृती कार्यक्रम हाती घेतला असून, यंदा चार कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेत जळगाव जिल्ह्यात १ ते ७ जुलै या कालावधीत २१ लाख वृक्ष लागवड करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. वन विभागाच्या...
जून 01, 2017
कोल्हापूर - शहरात नगरोत्थान योजना आणि महापालिकेच्या स्वनिधीतून केलेल्या साडेतीन कोटी रुपयांच्या रस्त्यापैकी सुमारे पाऊण कोटीचे खराब रस्ते ठेकेदारांनी जनतेच्या गळ्यात मारल्याचा तांत्रिक अहवाल वालचंद महाविद्यालय सांगलीच्या तांत्रिक समितीने दिला आहे. विशेष म्हणजे हा अहवालच वरिष्ठ...
एप्रिल 26, 2017
राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी; एक हजार 250 कोटी 60 लाख निधी उपलब्ध मुंबई - जळगाव येथे शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल (मेडिकल हब) उभारण्यासंदर्भात आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना प्रगत वैद्यकीय शिक्षण, तसेच आरोग्यविषयक...
एप्रिल 15, 2017
कणकवली - काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या कथित भाजप प्रवेशामागे त्यांची व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा आहे. या प्रक्रियेबाबत वरिष्ठांनी जिल्हा भाजपला कोणतीही कल्पना दिलेली नाही. राणेंची नाव सध्या भरकटलेली आहे. त्यांची कोंडी झाली असल्याने पक्ष प्रवेशासाठी ते फार घाई करत आहेत, अशी टीका भाजपचे...
एप्रिल 04, 2017
कणकवली - वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शाखेमध्ये करिअर करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा अनिवार्य झाल्या आहेत. या परीक्षांना सामोरे जाताना सातत्याने  सराव करून वेळेचे नियोजन केले, गोंधळून न जाता चुका कमी केल्या तर यश निश्‍चित मिळते, असे मत राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूरचे...
एप्रिल 04, 2017
दापोली - ‘सकाळ’चा ‘ऊर्जा’ विशेषांक कोकणातील तरुण, विविध उद्योग-व्यवसाय करीत असलेल्या नावीन्यपूर्ण प्रयोगांची नवीन व्यावसायिकांना दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन दापोली नगराध्यक्षा सौ. उल्का जाधव यांनी केले. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या चिपळूण विभागीय कार्यालयाने प्रकाशित केलेल्या ‘ऊर्जा’ विशेषांकाचे...
मार्च 10, 2017
नागपूर - इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालया(मेयो)च्या वतीने ऑक्‍टोबर २०१६ पासून स्तन कॅन्सरवर जागृती अभियान राबविण्यास सुरुवात केली. अवघ्या चार महिन्यांत चार हजार महिलांची चाचणी करण्यात आली. यात ९२ महिलांना स्तनाचा कॅन्सर आढळला असल्याची माहिती पुढे आली.  आयबीई...