एकूण 21 परिणाम
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
फेब्रुवारी 08, 2019
जळगाव : गणेशोत्सवाच्या काळात जिल्हा पोलिस दलाकडून शहरातील मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही शहर वाहतूक शाखेकडून शहरातील वर्दळीच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आलेले नसल्याने ही ठिकाणे सीसीटीव्हीच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र शहरात दिसून आले.  शहरातील कायदा व्यवस्था...
फेब्रुवारी 06, 2019
सोलापूर : गेल्या आठ ते दहा वर्षांपासून चर्चेत असलेल्या सोलापुरातील उड्डाणपुलांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया नगररचना संचालक विभागाने सुरू केली आहे. सेक्‍शन एकमधील जुने पुणे नाका ते विजयपूर रस्त्यापर्यंतच्या 350 मिळकतींचा सातबारा तयार झाला आहे. बहुतांश मिळकतदारांनी टीडीआर किंवा एफएसआयऐवजी रोखीने भरपाई...
ऑगस्ट 13, 2018
पुणे : आठवड्याचा पहिला दिवस.. सकाळी शाळा, कार्यालयाला निघण्याची घाई...  तेवढ्यात पावसाने लावलेली हजेरी... त्यात रस्त्यावर बंद पडलेले सिग्नल, रस्त्यावरील खड्डे, धिम्या गतीने चालणारी रस्त्याची कामे आणि बेशिस्त वाहतूक यामुळे शहरातील सर्व रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे तीस मिनिटांचा...
ऑगस्ट 09, 2018
सोलापूर : राज्यातील बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्य सरकारच्यावतीने डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी घरमालकासोबत बॉण्डवर भाडेकरार करण्याची अट घालण्यात आली आहे. घरमालक या लेखी करारासाठी...
ऑगस्ट 08, 2018
पुणे : मराठा आंदोलनासाठी उद्या क्रांतीदिनी (ता. 9) महाराष्ट्र बंदची हाक मराठा संघटनांनी दिली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय आणि संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालय सेवा उद्या बंद आहेत. या बंदमुळे वाहतूक व्यवस्थेवर काय परिणाम होणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. रेल्वे सेवा...
जून 08, 2018
नाशिक : इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता पुढील शिक्षणाच्या प्रवेशाची लगबग सुरू होणार आहे. शहरातील 56 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला, विज्ञान, वाणिज्य व व्यावसायिक शिक्षणक्रम अशा सर्व मिळून 27 हजार जागा उपलब्ध आहेत. दरम्यान 21 हजार 724 विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन स्वरूपात...
एप्रिल 04, 2018
नाशिक : या शैक्षणिक (2018-19) वर्षातील अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत कॅन्टोमेंट हद्दीतील तीन महाविद्यालयांना वगळण्यात आले आहे.   रावसाहेब थोरात सभागृहात महापालिका हद्दीतील माध्यामिक शाळांच्या सर्व मुख्यध्यापक आणि कनिष्ठ लिपिकांना प्रवेशासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापकांच्या...
फेब्रुवारी 14, 2018
नाशिक : गेल्या वर्षात (2017) शहरातील अपघाती घटनांत मृत्युमुखींच्या संख्येत घट झाली. ही बाब सुखावह असली, तरी अपघातप्रवण क्षेत्र असलेल्या ठिकाणी याच वर्षभरात 59 जणांचा बळी गेला आहे. सर्वाधिक 21 बळी मुंबई- आग्रा महामार्गावरील शहर हद्दीत गेले, तर नाशिक- पुणे महामार्गावरील शिंदे गाव या एकाच ठिकाणी...
डिसेंबर 24, 2017
येरवडा - ससून सर्वोपचार रुग्णालयातील ‘नेत्रसेवा’ आता महापालिकेच्या सात दवाखान्यात उपलब्ध होणार आहे. यासह ‘राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम’ अंतर्गत शहर व उपनगरातील रुग्णांना नेत्र तपासणी पासून ते नेत्र उपचार, तज्ज्ञ डॉक्टरांकडून नेत्र शस्त्रक्रिया सुद्धा होणार असल्याची माहिती उपमहापौर डॉ....
जुलै 21, 2017
औरंगाबाद - अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील केंद्रीय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी (ता. २०) जाहीर करण्यात आली आहे. महापालिका हद्दीतील १०४ कनिष्ठ महाविद्यालयांतील २२ हजार ९४० जागांसाठी यंदापासून अकरावीचे प्रवेश ऑनलाईन करण्यात आले आहेत.  यासाठी सहा जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली...
जुलै 18, 2017
महापािलकेची सिडको एन-आठमध्ये सुविधा; प्रशासनाचा दरनिश्‍चितीचा प्रस्ताव औरंगाबाद - महापालिकेने नागरिकांना आता दातांच्या उपचारांची सुविधाही उपलब्ध करून दिली असून, केवळ दोनशे रुपयांत रूट कॅनॉल ट्रीटमेंट होणार आहे. तसा प्रस्ताव प्रशासनाने बुधवारी (ता.१९) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी...
जुलै 13, 2017
बेकायदा हातगाड्या, स्टॉल्स काढले पुणे - रस्त्यावर, म्हणजे उघड्यावर खाद्यपदार्थ तयार करून त्यांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून, वेगवेगळ्या भागांतील सुमारे पावणेदोनशे व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. रस्त्यावरील बेकायदा हातगाड्या आणि स्टॉलही...
जुलै 10, 2017
शहरातील कोणताही रस्ता, चौक, बस स्थानक, रेल्वे स्थानक, रुग्णालये असो किंवा एखादी गल्ली... प्रत्येक ठिकाणी हातगाड्या व स्टॉल्सवरील खाद्य पदार्थांवर ताव मारणारे खवय्ये दिसणारच! गेल्या काही वर्षांत मुख्य रस्त्यांसह पेठांमध्येही अनेक खाऊगल्ल्या झाल्या आहेत. वडापाव, भजी, मिसळ, उत्तप्पा, डोसा, पॅटिस,...
जून 15, 2017
पुणे - झोपडपट्टीतील नागरिकांना ५०० चौरस फुटांचे हक्काचे घर मिळवून देणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या धर्तीवर अन्य जिल्ह्यांतून शिक्षणासाठी येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेचे आणखी एक वसतिगृह उभारण्यासाठी पाठपुरावा करून नवनाथ कांबळे यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची ग्वाही...
एप्रिल 20, 2017
पुणे - वर्दळीच्या रस्त्यांची स्थिती, वाहनांचे प्रमाण, त्यावरील दुभाजक आणि त्यांच्या सद्यःस्थितीची पाहणी करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. वर्दळीच्या रस्त्यांवरील दुभाजकांची पुनर्रचना करण्याबाबत धोरणे ठरविण्याच्या हालचालीही करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात बाणेर-बालेवाडी, कर्वे रस्ता...
एप्रिल 08, 2017
महापालिका ‘स्थायी’च्या सभेत तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचा आरोप  जळगाव - शहरातील नागरिकांशी निगडीत असलेल्या कचरा, शौचालयांची साफसफाई होत नसल्याने होणारा त्रास. तसेच अनेक रस्त्यांवर पुन्हा हॉकर्सचे होणाऱ्या अतिक्रमणामुळे स्थायी समितीच्या सभेत आज सदस्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांबाबत नाराजी...
मार्च 24, 2017
मुंबई - राज्य शासन डॉक्‍टरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, डॉक्‍टरांच्या सुरक्षेकरिता रुग्णालयांत येत्या आठ दिवसांत सुरक्षारक्षक नेमले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मार्ड संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत आज मंत्रालयातील समिती कक्षात यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या...
मार्च 04, 2017
पुणे - वर्दळीच्या प्रमुख रस्त्यांवर पादचाऱ्यांना व्यवस्थित चालता यावे, यासाठी खास सुविधा तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरी पथ धोरणांतर्गत (अर्बन स्ट्रीट गाईड लाइन्स) विविध सेवा पुरविण्याचे नियोजन केले आहे. जंगली महाराज रस्त्यावर त्याचे काम सुरू झाले असून, इतर रस्त्यांवरही...
जानेवारी 24, 2017
मुंबई - शिवसेनेने सोमवारी महापालिका निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यात विद्यार्थी आणि महापालिका कर्मचाऱ्यांना अधिक महत्त्व देण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन शिवसेनेसाठी महत्त्वाचा असल्याने या दिवशीच हा ‘वचननामा’ जाहीर करण्यात आला. युती झाल्यास त्यांच्या सूचनांचाही विचार...