एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या मुलांना परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. त्यानुसार नुकसानीच्या पंचनाम्याची प्रत महाविद्यालयांनी तहसील कार्यालयाकडून घेऊन नोंदणीची खात्री करून घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी ...
जुलै 31, 2019
मुंबई : विद्यार्थी संघटना आणि महाविद्यालय विश्‍वाचे लक्ष लागून राहिलेल्या विद्यार्थी परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाने महाविद्यालय आणि विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या निवडणुकीची आचारसंहिता...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई - भारतात होणाऱ्या महिलांवरील अत्याचाराला आळा बसावा व जनजागृती व्हावी यासाठी राष्ट्रीय परिसंवादच आयोजन मुंबई विद्यापीठात करण्यात आले होते. या परिसंवादाचे उदघाटन सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. लैंगिक समानता आणि याची सामाजिक बाजू या विषयावर राष्ट्रीय परिषदेत चर्चा करण्यात आली...
ऑगस्ट 19, 2018
तळेरे - नदी जोडण्यापेक्षा प्रत्येक माणूस नदीला जोडला गेला पाहिजे, तरच पाण्याचा प्रश्न सुटेल. पडणारे पाणी साठवले पाहिजे, साठवलेले पाणी जिरवले पाहिजे आणि गरजेनुसार वापरलेही पाहिजे. सिंधुदुर्गात जलसाक्षरता अभियान राबविले पाहिजे, असे प्रतिपादन रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह...
फेब्रुवारी 27, 2018
राजकीय इच्छाशक्ती नसल्यानेच मराठी अभिजातपासून दूर मराठीला अभिजात साहित्याचा दर्जा मिळावा यासाठीच्या लढाईचे आता राजकीय इच्छाशक्तीवरच अवलंबून आहे. असा दर्जा तमिळ, तेलगू, मल्याळम, कानडी भाषेला आहे. दोन हजार वर्षांचा इतिहास असलेल्या भाषेला केंद्र सरकार हा दर्जा देते. डॉ. रंगनाथ पठारे यांच्या...
जानेवारी 18, 2018
वेंगुर्ले - मुंबई विद्यापीठाचा गेल्या पंधरा वर्षांत शैक्षणिक दर्जा घसरत असून अनागोंदी व बेजबाबदार कारभार सुरू आहे. त्यात आता राजकारण व भ्रष्टाचार घुसल्याने कोकणी विद्यार्थ्यांचे जीवन उद्‌ध्वस्त होत आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण विभागासाठी रत्नागिरी येथे स्वतंत्र विद्यापीठ सुरू...