एकूण 6 परिणाम
डिसेंबर 14, 2018
आर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडत असून, शिक्षण गतिमान झालेले आहेत, त्यातच शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण करण्याच्या मुख्य हेतूने...
मार्च 28, 2017
मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झालेल्या 28 वास्तूंचा विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता; मात्र त्यासाठी फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालयाकडून प्रस्तावच आला नाही. त्यामुळे या महाविद्यालयासाठी सरकारला कोणतीही योजना राबवता आलेली नाही. सरकारच्या समाज कल्याण...
मार्च 26, 2017
मुंबई - अर्थशास्त्र विषयातील मुलांची गोडी वाढावी, यासाठी फोर्टमधील सेंट झेवियर्स महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठाच्या मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स ऍण्ड पब्लिक पॉलिसीतर्फे नवा अभ्यासक्रम सुरू होत आहे. अर्थशास्त्रात थेट चार वर्षांत पदव्युत्तर अभ्यासक्रम (एमए) पूर्ण करण्याची संधी...
जानेवारी 24, 2017
मुंबई - शिवसेनेने सोमवारी महापालिका निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यात विद्यार्थी आणि महापालिका कर्मचाऱ्यांना अधिक महत्त्व देण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन शिवसेनेसाठी महत्त्वाचा असल्याने या दिवशीच हा ‘वचननामा’ जाहीर करण्यात आला. युती झाल्यास त्यांच्या सूचनांचाही विचार...
जानेवारी 14, 2017
मराठवाड्यासह अन्य भागातील अनुशेषाबद्दल विषय निघतो तेव्हा शिक्षण, सिंचन, रोजगार आदींवर चर्चा होते. बॅंकिंग क्षेत्राबद्दल फारशी चर्चा होत नाही. त्यामुळे बँकिंगमधील मागासलेपण पुढे येताना दिसत नाही. बॅंकांच्या राष्ट्रीयीकरणाला ४८ वर्षे पूर्ण झाली, तरी मागास भागातील बॅंकिंगचे हे विदारक चित्र आहे....
जानेवारी 13, 2017
ऑटोमोबाईल आणि मद्य उद्योगात औरंगाबाद हब समजले जाते. त्यापाठोपाठ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्याची क्षमता मोठी आहे. मात्र, सरकारच्या उदासीनतेमुळे येथे अद्याप एकही मोठा प्रकल्प नाही. माहिती तंत्रज्ञान उद्योग मेट्रो शहरात एकवटल्याने मराठवाड्यात तो अद्यापही बाल्यावस्थेतच आहे... मराठवाड्यातील...